तुला कापते रे तुला कापते
💬 प्रतिसाद
द
दशानन
Wed, 01/21/2009 - 12:23
नवीन
तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे
तुझ्या नोकरीने मनी खर्च जागे
तुझ्या कार्डने मी मॉल नाहते
=))
जबरा !
- Log in or register to post comments
क
केवळ_विशेष
Wed, 01/21/2009 - 12:42
नवीन
:)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 01/21/2009 - 15:37
नवीन
:)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Wed, 01/21/2009 - 15:58
नवीन
विडंबन आवडले.... :)
एकच सूचना.
>> तुझ्या कार्डने मी मॉल नाहते
ही ओळ थोडी बदलली तर जास्त परिणामकारक होईल..... 'मॉल नाहते' तितकंसं नीट पोचत नाहीये.
- Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ
गुरुवार, 01/22/2009 - 04:42
नवीन
धन्यवाद :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/22/2009 - 07:06
नवीन
चांगलं आहे पण 'पुरूषाची पर्स' जरा विचित्र वाटत आहे. त्याऐवजी वॉलट, पाकीट, खिसा योग्य वाटेल. आता ते मीटरमधे बसतं का नाही हा माझा प्रश्न नाही. "आमी काय कवी नाय!"
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
- Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ
गुरुवार, 01/22/2009 - 06:40
नवीन
सुचने बद्दल धन्यवाद अदिती आणि संदीप :)
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
गुरुवार, 01/22/2009 - 07:10
नवीन
पती न्याहळी का कधी शेजारणीला
लाटणे घेऊनी मी सदा राहते
=)) सही !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments
प
प्रसाद कोपरकर
गुरुवार, 01/22/2009 - 07:37
नवीन
O:) जगाच्या पाठीवर मधील श्रवणीय गीत आहे पडद्यावर कारुण्यरस निर्माण करते. विडम्बन देखील तीतकेच सुन्दरrong> :H
- Log in or register to post comments
द
दिपक
गुरुवार, 01/22/2009 - 07:45
नवीन
विंबंल्डन आवडले :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/22/2009 - 09:41
नवीन
विंबंल्डन का विडंबन?
(टॅगही बंद करत आहे.)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
- Log in or register to post comments
द
दिपक
गुरुवार, 01/22/2009 - 10:02
नवीन
काही नाही विडंबन चे विंबंल्डन केले.
- Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ
गुरुवार, 01/22/2009 - 15:28
नवीन
परतीचा धन्यवाद :)
हे सगळ ठळक का दिसतय ?
बोल्ड टॅग बंद नाही झालय का ? :(
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
गुरुवार, 01/22/2009 - 08:59
नवीन
विडंबन :) लगे रहो.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
- Log in or register to post comments