Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

संवाद दोघींचा

अ
अमोल केळकर
Tue, 01/20/2009 - 13:44
💬 14 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3351 views

💬 प्रतिसाद (14)
र
रेवती Tue, 01/20/2009 - 14:33 नवीन
मजेशीर संवाद! आधी ह्या दोन मैत्रिणी कोण हे समजलं नाही, नंतर हळूहळू सगळं उलगडत गेलं. रेवती
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 01/20/2009 - 14:59 नवीन
धन्यवाद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Tue, 01/20/2009 - 15:09 नवीन
हे हे! छान लिहीले आहे. मला पण सुरुवातीला कळालेच नाही :) - संताजी धनाजी
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Tue, 01/20/2009 - 16:01 नवीन
छानच संवाद आहे! सुरुवातीला कळले नाही हे तर खरेच, 'पण काय चालू आहे?' अशी उत्कंठाही होतीच. मस्त मजा आली. आणि मुख्य म्हणजे इतक्या सगळ्या गाड्या, त्यांचे टाईम टेबल, इतिहास, त्यांचा मानवी संवाद, राग लोभ यांचे दर्शन फारच मजेचे झाले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/20/2009 - 16:16 नवीन
आधी वाटल्ं की हॉस्टेल वर राहणार्‍या दोन मैत्रीणी आहेत. मग हळू हळू उलगडत गेलं. मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पूनम Tue, 01/20/2009 - 17:35 नवीन
Zakas!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/20/2009 - 19:19 नवीन
लै भारी! :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 01/20/2009 - 19:33 नवीन
अगदी झकास! सुरवातीला नाही कळलं, पण नावांवरून आला अंदाज! मस्त आयडीआ आहे ही ! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Wed, 01/21/2009 - 00:16 नवीन
मस्त लिहीलंय, मजा आली. राणी आणि प्रगती म्हंटल्यावरच कळाले. 'नीता' म्हणजे वोल्वो का?
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 01/21/2009 - 01:08 नवीन
मजेशीर आणि मस्त. :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 01/21/2009 - 03:49 नवीन
झकास !!!!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 01/21/2009 - 06:56 नवीन
कॅनन पावभाजी पुन्हा एकदा "अपुन्का येरिया" याद आया ;;) चुचु
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Wed, 01/21/2009 - 07:34 नवीन
एक नं लेख... मजा आला... डेक्कन क्वीन ची शान खरंच छान... खरंच आधी वाचतांना काही टोटल लागेना... पण कळायला लागल्यावर गंमत वाटली... पु.ले.शु. हे.वे.सां.न्.ल आपला, (डेक्कनक्वीन चा पासधारक, बोगी सी २)केवळ_विशेष
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 02/13/2009 - 16:40 नवीन
नजरेतुन निसटला होता हा लेख! आज वाचला! लै भारी आहे! आवडला! रात्रीच्या पॅसेंजरचा उल्लेख विसरलास वाटतं!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा