Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सर्पाख्यान !

म
मऊमाऊ
Tue, 01/20/2009 - 05:51
💬 20 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4157 views

💬 प्रतिसाद (20)
स
समिधा Tue, 01/20/2009 - 06:01 नवीन
आवडले, लिखाण चांगले झाले आहे मऊमाऊ .
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 01/20/2009 - 06:16 नवीन
लेख छानच पण अजून खुलवता आला असता, असे वाटते. कृष्णकमळाबाबत ठाऊक नाही पण केवड्याचे आणि सापाचे नाते मात्र अतूट आहे! पुलेशु Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
रम्या Tue, 01/20/2009 - 09:45 नवीन
कृष्णकमळाबाबत ठाऊक नाही पण केवड्याचे आणि सापाचे नाते मात्र अतूट आहे! रातराणी बद्दल सुद्धा अस ऐकलं आहे. झुडपांमध्ये उंदरांना आणि त्यामुळे सापांना लपण्यासाठी आदर्श वसतिस्थान निमार्ण होत असावं. सापांचा फुलझाडांशी या पेक्षा काही वेगळा संबध असावा असं वाटत नाही. वैज्ञानिक दॄष्टीकोन ठेऊन सरळ साधा अर्थ काढण्या ऐवजी आपण रसिक दृष्टीकोन ठेवून सापाला फुलांचा वास आवडतो असा निष्कर्ष काढत असू कदाचित. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 01/20/2009 - 06:37 नवीन
नवरा हुशार आहे हे माहीत होते, पण आपत्कालीन व्यवस्थापनात तो इतका निपुण असेल याची मला आधी कल्पना नव्हती. त्याने मला अगदी शांतपणे सांगितले, " आपल्या फँमिली डॉक्टरला फोन कर." " कशाला ते ? " " अग, म्हणजे तो सापाच्या विषावरचा उतारा ( anti venom ) का काय ते आणून ठेवेल ना. " भले ! म्हणजे आलेला साप आमच्यापैकी कोणाला ना कोणाला तरी चावणारच आहे, असा त्याचा ठाम विश्वास दिसला. :D
  • Log in or register to post comments
प
पाऊसवेडी Tue, 01/20/2009 - 07:55 नवीन
यामिनि मि अत्ता साप पकङायला शीकत आहे त्यामुळे माहित आहे कि सगळे साप विषारि नसतात छान लिहिले आहे आपल्याकडे बरेच लोक घाबरतात सापला मि Environmental sciences madhy M.Sc केल आहे त्यामुळे माहिति आहे थोडिफार मला माफ करा १/२ लागला आहे हे लिहायला आनि चुका पण आहेत पण मि नक्कि सापावर लिहिन आपलि आन्तरजालावर लिहिता न येनारि :''( यामिनि
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 01/20/2009 - 08:07 नवीन
छान लिहीलये सापाख्यान !! आवडेच !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/20/2009 - 08:39 नवीन
सर्पाख्यान छानच, ओघवत्या भाषेत लिहिले आहेत. खुप आवडले पु. ले. शु. नागराज |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/20/2009 - 11:57 नवीन
वा ! सर्पाख्यान मस्तंच आहे :). अहो साप विषारी काय अन बिनविषारी.. दोघेही चावतातच.. डास चावला तरी दुखते..साप चावल्यावर काय होणार ! सापावर लक्ष ठेवणे आणि सर्व मित्रांना पाचारण करणे हेच उत्तम. पुण्यामध्ये तरी सर्पमित्र तत्परतेने येतात असा अनुभव आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 01/20/2009 - 12:39 नवीन
सुन्दरच सर्पाख्यान ! पण माझ्या डोळ्यासमोर पटकन येतेय ते फक्त कृष्णकमळ ................ चुचु
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 01/20/2009 - 13:06 नवीन
सर्पाख्यान आवडले. सापांना मारु नका, पकडु नका, त्यांचे असे स्वागत करा. काही करत नाहीत बघा, हसतात खुश होतात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/20/2009 - 18:27 नवीन
आख्यान खूप आवडले. शैली छान आहे लेखनची. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 01/20/2009 - 19:14 नवीन
मस्तं लिहिलय सर्पाख्यान !! आवडलं!!! अनामिक
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 01/20/2009 - 19:15 नवीन
>> परत जर साप निघाला तर तशीच अन तेवढीच गाळण उडेल याची १०० टक्के खात्री. अगदी पटलं. लहानपणी आमच्या इथे कच्चा रस्ता,झुडपं वगैरे असं सगळं असल्यानी वर्षात एक्-दोन साप निघायचे त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 01/20/2009 - 19:30 नवीन
मस्त लिहीलेय एकदम! शैली खूप ओघवती वाटली! :) सापाचा डोळा समजून बेडकाच्या डोळ्यावर पहारा देणार्‍या शिपायाचे खूप हसू आले! :)) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Tue, 01/20/2009 - 20:31 नवीन
सुंदर आणि रसाळ वर्णन आहे! जसे घडले तसे लिहिले आहे असे वाटले. त्यामुळे एक छान ओघवतेपणा आला आहे. पु.लं. च्या म्हैस मधल्या 'डायवर कोन हाए?' विचारणार्‍या पोलिस शिपायाची आठवण झाली. आख्यान 'सुफळ संपूर्ण' कसे झाले ते मात्र कळले नाही! मला उद्या साप दिसला तर माझी या आख्यानामुळे काही कमी धांदल उडेल असे वाटत नाही! नवर्‍याने मात्र आपला रोल व्यवस्थित पार पाडला त्यामुळे त्याचे कौतुक केल्यावाचून राहावत नाही! :$
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/20/2009 - 21:06 नवीन
सर्पाख्यान आवडले!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 01/21/2009 - 12:01 नवीन
द.मा. मिरासदारा॑च्या 'बाबू शेलाराचे धाडस' ह्या तूफान विनोदी गोष्टीची आठवण झाली. बाकी च॑दन, केतकी व रातराणीपाशी साप येतात असा माझाही अनुभव आहे. आमच्या घरी बर्याच वर्षा॑पूर्वी एक मोठा नाग आला होता. सर्पोद्यानात फोन केला तर सगळे एक्सपर्ट प्रदर्शनाला त्या॑च्याकडचे नाग दाखवायला गेले होते म्हणून त्या॑नी एक ट्रेनी पाठविला. त्याची आमच्या कपाटाखाली लपलेला नाग पाहून गाळण उडाली व त्याने फायरब्रिगेडला बोलविण्याचा सल्ला देऊन काढता पाय घेतला. ब॑बवाल्या॑नी मात्र त्या नागास ठार केले. ला॑बी जवळ जवळ आठ फूट होती व त्या॑चे म्हणणे हा जिव॑त पकडणे फारच अवघड होते. पण न॑तर आम्हा॑ला फार व्याप झाला. त्र्य॑बकेश्वरला जाऊन नारायण नाग बळी यज्ञ आणि त्रिपि॑डी श्राद्ध इ करावे लागले.
  • Log in or register to post comments
म
मऊमाऊ गुरुवार, 01/22/2009 - 05:09 नवीन
आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 01/22/2009 - 05:28 नवीन
१०-१२ फूट लांबी वाचूनच धामण असणार हे वाटलंच होतं. पण लेख छान आहे. आवडला. <<त्यांनी मारे एक गोणते, एक काठी वगैरे बरोबर आणली होत>> गोणता( बारदान, पोते) हा शब्द आता सहसा कानावर पडत नाही. लिहिला तर जातच नाही विशेष. तो शब्द तुम्ही इथे लिहिल्याने बरयाच मुदतीने तो वाचायला मिळाला. अश्या अनेक शब्दांचे मिपावर पुनर्रज्जीवन झाले आहे. लेखकाच्या जडण-घडणीप्रमाणे लेखनात तसे तसे शब्द वापरले जातात. मिपावर त्यामुळे असे वेगवेगळे शब्द वाचायला मिळतात. अवांतर : माउ मउ का असेना पण घरात असताना तिने सापाला प्रतिकार कसा केला नाही? मांजरे सापाला नक्की अडवतात, शेपटी फुलवून . अति अवांतर : लेखकाने " सर्वांचे धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिल्यावर नवी प्रतिक्रिया द्यावी का?
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे गुरुवार, 01/22/2009 - 05:31 नवीन
घरच्या घरी कॄष्ण- कमळ बघण्याचा सोपाउपाय.. वेल न लावता.. स्टीलची पातेले गॅसवर ठेवून गॅस पेटवावा.. आता पातेल्याच्या बुडाशी पहावे.. गॅसच्या ज्योतीने बनलेले कॄष्ण- कमळ दिसेल. वेल लावावी लागत नाही... साप आकर्षित होत नाहीत
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा