Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(परिकथेतील राजकुमारा ...)

क — केशवसुमार, Mon, 01/19/2009 - 22:49

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5043 views

💬 प्रतिसाद
ल
लिखाळ Mon, 01/19/2009 - 23:14 नवीन
दंडवत ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 01/20/2009 - 02:30 नवीन
कोपरापासून...
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/20/2009 - 06:51 नवीन
आपल्या अगाध प्रतिभेला आणी स्वतःवरील विनोद अत्यंत खेळीमेळीने घेण्याच्या वृत्तीला आमचे लाख सलाम ___/\___ अतिशय सुंदर पद्य ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 01/19/2009 - 23:16 नवीन
तुमच्या परिकथामय प्रतिभेला आमचा साष्टांग नमस्कार! :) :) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
समिधा Tue, 01/20/2009 - 01:53 नवीन
खुपच छान झालिय कविता,खरच परिकथेतील राजकुमार अवतरला तर हे सगळ नक्की करेल. :) त्याला ही आपल्या बरोबर मि. पा. वर यायला आवडेल. 8>
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 01/20/2009 - 03:04 नवीन
नवटाकी या "केश्या"ची ही, कधी हजामत करशील का? =)) =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 01/20/2009 - 03:22 नवीन
गद्यलेखनावर कविता !! गध्य कविता असे या लेखनप्रकाराचे नामकरण करण्यास हरकत नसावी !!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 01/20/2009 - 05:16 नवीन
एक लंबर कविता. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 01/20/2009 - 03:36 नवीन
केसुं समोर बहुतेक काही बोलायची पंचाईत होणार आहे. तुमच्या परिकथामय प्रतिभेला आमचा साष्टांग नमस्कार! हेच म्हणतो. :-)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 01/20/2009 - 04:11 नवीन
सहमत !
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 01/20/2009 - 04:56 नवीन
सहमत --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 01/20/2009 - 04:36 नवीन
सह्ह्ही, खुप छान -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/20/2009 - 04:39 नवीन
आपले पाय कुठे आहेत?? काढून ठेवा .. आम्हांला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. :) गुरूजी........ यू रॉक! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 01/21/2009 - 06:59 नवीन
हे मस्त प्राजुताइ :D केसुभौ.. अशक्य आहात. लै भारी... आपल्या प्रतिभेला दंडवत..
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 01/20/2009 - 06:03 नवीन
आपण एकदम 'ओरिजिनल' 'विडंबन'कार आहात..! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 01/20/2009 - 13:44 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Tue, 01/20/2009 - 06:20 नवीन
___/ \___ :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 01/20/2009 - 07:12 नवीन
नवटाकी या "केश्या"ची ही, कधी हजामत करशील का? हा हा हा! :)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 01/20/2009 - 07:58 नवीन
...हा केशवसुमार. पावलांची प्रतिमा पाठवून द्या. चांगले विडंबन. पण याहीपलीकडे जा. मूळ रचना इतकी सुरेख आहे की, तिचे विडंबन अधिक व्यापक विषयाला धरून चांगले करू शकाल. हे विडंबन चांगले, पण संदर्भचौकट अत्यंत विशिष्ट स्वरूपाची आहे. मिपाव्यवहार न कळणाऱ्यांना हे विडंबन काय कळायचे? तुमची प्रतिभा इथं कुठं अडकून पडू लागली?
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 01/20/2009 - 12:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/20/2009 - 12:14 नवीन
हा हा हा .. मी हाच फोटो डकवणार होतो. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 01/20/2009 - 14:40 नवीन
सुरू केली आहे. हळद-कुंकू, तूप, वाती, उदबत्ती, नैवेद्य असा खर्च वाढला आहे. पूजेची सधने माझ्याकडे आहेतच. पुण्यात कधी येताहात? भेटून हा महत्त्वाचा प्रश्न सोडवून टाकू. :)
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 01/20/2009 - 12:35 नवीन
वल्लाह क्या बात है ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Tue, 01/20/2009 - 12:43 नवीन
जशी ईतरांची पत्रे वाचु नये असे म्हणतात तशी ईतरांची खरड वाचणे हे योग्य नसावे. बाकी खरड ही सार्वजनीक असते but somewhere it is wrong unless it is been advised so ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 01/20/2009 - 13:47 नवीन
ह्यावर व्यापक चर्चा होउ शकते. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 01/21/2009 - 21:03 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा