Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

उत्तरायण

३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 01/17/2009 - 12:22
🗣 54 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24788 views

🗣 चर्चा (54)
न
नितिन थत्ते Tue, 01/20/2009 - 10:25 नवीन
मकर सन्क्रांत ही सौर कॅलेंडर नुसार पुढे सरकते. कोणे एके काळी संक्रांत २२ डिसेंबर ला येत असावी म्हणून संक्रांतीचा संबंध उत्तरयणाशी जोडला गेला असावा. सध्या संक्रांत ट्रान्झिशन मध्ये आहे म्हणून ती कधी १४ तर कधी १५ जानेवारीला येते. काही वर्षांनी सन्क्रांत १४ जानेवरीला येणार नाही. नंतर ती आणखी पुढे जाईल. संक्रांतीचा आणि उत्तरायणाचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
च
चैतन्यकुलकर्णी Wed, 01/28/2009 - 20:02 नवीन
माझ्या एका उत्तर भारतीय मित्राने दिलेल्या माहितीनुसार दोन्हीकडे शुद्ध व कृष्ण पक्ष यांत फरक आहे. ते बहुतेक पुढे/मागे असतात. याचे कारण काय? शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 01/28/2009 - 20:27 नवीन
माझ्या एका उत्तर भारतीय मित्राने दिलेल्या माहितीनुसार दोन्हीकडे शुद्ध व कृष्ण पक्ष यांत फरक आहे. ते बहुतेक पुढे/मागे असतात. याचे कारण काय? एक शालीवाहन शकाप्रमाणे (मला वाटते महाराष्ट्रातील) तर दुसरा विक्रमसंवत्सराप्रमाणे असतो.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 01/29/2009 - 05:47 नवीन
महाराष्ट्रात महिना अमावस्येला संपतो. तर उत्तरेत पौर्णिमेला संपतो. आपल्याकडे चैत्रमहिना होळी नंतर १५ दिवसांनी सुरू होतो. उत्तरेत होळीच्या दुसर्‍या दिवशी सुरू होतो. आपल्या दृष्टीने पितृपक्ष भाद्रपदात असतो. उत्तर भारतीयांच्या दृष्टीने आश्विनात असतो. अवांतरः महाराष्ट्रात पाऊस जूनच्या मध्यात येतो. तो पुढे सरकत जुलैच्या मध्यात उत्तर भारतात पोचतो. उत्तरेतील मासगणनेप्रमाणे श्रावण आपल्यापेक्षा १५ दिवस आधी सुरू होतो. त्यामुळे पावसाळा सुरू होणे व श्रावण सुरू होणे या दोन्ही घटना साधारण एकात सुमारास घडतात. म्हणून हिंदी गाण्यांमध्ये नेहमी पावसाळा आला या अर्थी आता श्रावण आला असे म्हटले जाते. श्रावणात पाऊस ओसरण्याची सवय असलेल्या आपल्यासारख्यांना हे ऑड वाटते. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा