Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कुणी सांगेल का ?

S
sanjubaba
Sat, 01/17/2009 - 10:42
🗣 7 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3011 views

🗣 चर्चा (7)
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/17/2009 - 11:53 नवीन
ईडली मऊ होण्या साठी सोडा घालतात असे ऎकले आहे.. महत्वाचे..{सोडा म्हणजे खायचा भुकटी स्वरुपातला सोडा..सोडा दारु बरोबर घेतल्याने हलकेपणा येतो तो सोडा सोडा...तो द्रव रुपात असतो...तसेच कपडे धुण्या साठी पण सोडा वापरतात तो नाहि व तो कटाक्षाने टाळावा...तसेच सोडा नावाचा एक मत्स्व अवतार आहे त्याचाहि वापर टाळावा....योग्य तो सोडा वापरावा..अन्यथा इडली हलकी होणार नाहि.. हे सारे जमत नसल्यास सोड्याचा नाद सोडाणे हितकर.. अविनाश...
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 01/17/2009 - 12:05 नवीन
कै च्या कै. वाटण आणि उडीद व रव्याचे प्रमाण ,उडीदाचे पीठ वाटून झाल्यावर (फर्मेंटेशन) चा वेळ महत्वाचा असतो. नाहीतर ईडलीने क्रिकेट पण खेळता येते. नेहेमीच अगदी नरम ईडल्या खाणारा वि.प्र.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 01/17/2009 - 12:30 नवीन
आणि हो, इडल्यांचं पीठ पात्रात घालण्यापूर्वी पीठ जोरजोरात ढवळू नका. फर्मेंट करण्याचा फारसा फायदा होणार नाही. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/17/2009 - 12:12 नवीन
सोडा दारु बरोबर घेतल्याने हलकेपणा येतो तो सोडा सोडा =)) असो, तुम्ही इडलीच्या वाटणात तांदूळ आणि उडीदडाळीचे प्रमाण काय ठेवता आहात? वाटण मिक्सरमध्ये अथवा यांत्रीक रगड्यावर करता आहात का की नेहेमीच्या रगड्यावर? मिश्रण आंबविण्यासाठी किती काळ ठेवता आहात? जर नेहेमीच्या रगड्यावर करीत असाल तर, उडीदडाळीचे प्रमाण जरा वाढवा. यांत्रीक रगड्यावर १:१ किंवा तांदूळ जरा जास्तदेखिल चालू शकेल. मिश्रण लवकर आंबवण्यासाठी त्यात थोडा शिजवलेला भात घालून पहा. थोडे ट्रायल एन्ड एरर पद्ध्तीने करून पहा. मग तुमचा तुम्हालाच अंदाज येऊ लागेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 01/17/2009 - 19:37 नवीन
१ माप उडिद डाळ , ३ माप तांदुळ ५-६ तास भिजत घालुन बरीक वाटून घ्यावी. भरपूर फर्मेंट होउ द्यावे. इडली हलकी होण्यासाठी ४ उपाय. १. उडीद जास्त वेळ वाटावे म्हणजे पीठ हलके होते. २. वाटल्यावर यीस्ट टाकावे म्हणजे छान फर्मेंट होते. ३. फर्मेंट होण्यासाठी पीठ उबदार जागी ठेवावे. ४. इडली करण्याआधी १ मूठ भात वाटून घालावा. छान हलक्या फुलक्या इडल्या होतात.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 01/20/2009 - 11:09 नवीन
वाटण करताना व झाल्यावर जास्तीचे पाणी अजिबात घालू नये. वर अदितीने सांगितल्याप्रमाणे मिश्रण ढवळायचे नाही व तेव्हाही पाणी घालायचे नाही.
  • Log in or register to post comments
द
दिलीप वसंत सामंत Wed, 01/21/2009 - 10:05 नवीन
उकडे जाड तांदूळ वापरल्यास इडली मऊ होते
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 8 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 14 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा