Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(हवाबाण हरडे)

क — केशवसुमार, Fri, 01/16/2009 - 15:22

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4155 views

💬 प्रतिसाद
प
प्राजु Fri, 01/16/2009 - 17:06 नवीन
नाना, आता सांगा केसु गुरूजींना. जबरदस्त लिहिली आहे गोष्ट तुम्हा दोघांची. नहले पे दहला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/16/2009 - 17:10 नवीन
आम्ही बाकाखाली निवांत झोपलो होतो..तुम्ही खाली पडून फुकट आमची झोपमोड केलीत :) (बरेचदा चौपाटीवर दंगा होतो तेव्हा आम्ही झोपलेलो असतो. मग जाग आली की खरडवह्या धुंडाळत बसायला लागते:) ) कविता छानच. -- लिखाळ. माझी अनुदिनी आम्हाला खरेतर दर्जेदार लेखक बनायचे होते. पण जालावर फुटकळ आणि अवांतर प्रतिसादच देत बसलो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/16/2009 - 17:11 नवीन
झकास ... चौपाटीवर जमले होते काल दोन थेरडे दोन थेरडे ... =)) बघून सारा थयथयाट तो वळली मुरकुंडी हसता हसता "केश्या" आणिक बाकावरुनी पडे हसून पडायची वेळ आम्हां वाचकांवर आलेली आहे. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 01/16/2009 - 17:16 नवीन
च्या मारी धरुन धूम फट्या़क! =)) अनामिक!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/16/2009 - 17:33 नवीन
कमाल झाली केशवसुमार! चौपाटीवरील हवाबाण ह(थे)रडे वाचून आमच्या नरड्यातून आवाज फुटेना! हसून लोट्पोट!! =)) =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 01/16/2009 - 21:59 नवीन
हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 01/16/2009 - 17:44 नवीन
धमाल विडंबन! हेच विडंबन इथेही वाचले. तिकडचे केशवसुमार आणि तुम्ही एकच काय? तसे असल्यास सदर संकेतस्थळ मिपावर ब्ल्याक लिष्ट मध्ये आहे ह्याची नोंद घ्यावी. तुम्ही इथले संपादक आहात तेव्हा मी तुम्हाला अधिक काय सांगणार?
  • Log in or register to post comments
न
नंदा प्रधान Fri, 01/16/2009 - 18:59 नवीन
>>तसे असल्यास सदर संकेतस्थळ मिपावर ब्ल्याक लिष्ट मध्ये आहे ह्याची नोंद घ्यावी. ते का म्हणे? मिपाची अशी ब्ल्याक लिष्ट कुठ पहायला मिळेल? नंदा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/16/2009 - 20:41 नवीन
तसे असल्यास सदर संकेतस्थळ मिपावर ब्ल्याक लिष्ट मध्ये आहे ह्याची नोंद घ्यावी. गैरसमज! आसपासच्या भुंकणार्‍या कुत्र्यांसारख्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला मिपाला वेळ नाही..ब्ल्याक लिष्ट वगैरे तर फारच दूर! बाय द वे, मिपावरून तडीपार केलेली मंडळी तिकडे एकत्र जमली आहेत असे ऐकून आहे! असो.. विषयांतराबद्दल क्षमस्व.. तात्या.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 01/16/2009 - 21:40 नवीन
तात्या, म्हणजे तुम्ही येणार नाही का तिकडे 'लो वेष्ट' जीन्स घालून ? इकडची तडीपार न झालेली चिक्कार टाळकी पण तिकडे बघीतली म्हणून विचारले..
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 01/16/2009 - 21:48 नवीन
आम्ही तर तात्यांनाही बघितलं तिकडे. आता तात्या खरंच होते की त्यांच्यासारखा आयडी घेऊन कोणी आणखी होतं ते ठावकी नाही बॉ...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/17/2009 - 04:35 नवीन
"विकृत चित्त" हा आयडी घेऊन आम्ही काल तिथे लॉगीन झालो होतो. पण हाय रे कर्म! तो आयडी लगेचंच उडवला गेला! :) बाकी तेथील विसोबा खेचर आम्ही नाही. आमच्या आयडीवर जगणारा तो कुणी अन्य जीव आहे! :) असो, मायमराठीच्या सेवेत दाखल झालेल्या त्या नवीन संस्थळाला आमच्या संपूर्ण मिपा परिवाराच्या अनेक शुभेच्छा! तात्याचा आणि मिपाचा द्वेष त्यांनी जरूर करावा परंतु त्या पलिकडे जाऊनही काही करावे.. तात्या आणि मिपा या एककलमी कार्यक्रमावर एखादं संस्थळ उभं राहू नये असं वाटतं! अन्यथा, अस्तित्वाकरताची ती त्या मंडळींची शेवटचीच लढाई ठरेल! पुन्हा एकदा शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 01/17/2009 - 05:05 नवीन
विकृत चित्त" हा आयडी घेऊन आम्ही काल तिथे लॉगीन झालो होतो. पण हाय रे कर्म! तो आयडी लगेचंच उडवला गेला!
कसा ठेवतील? अहो ते मालक आहेत तिथले असे ऐकतो आहोत. उद्या 'हागरा तात्या' असला विकृत आयडी कुणी इथे काढला तर तुम्ही देखिल त्याला डीलीट बटण दाखवालच की/दाखवावे हे उत्तम!! :) असो..तुम्ही दिलदार पणे दिलेल्या शुभेच्छा आवडल्या. तुमच्या संपादक मंडळाने तो मूळ प्रस्ताव उडवल्याने हे स्थळ ब्ल्याक लिष्ट मध्ये आहे की काय असा गैर समज झाला होता पण स्वतः तुम्ही शुभेच्छा दिल्याने तो दूर झाला. धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
च
चापलूस Sat, 01/17/2009 - 10:54 नवीन
मी आधी विसोबा खेच्रांशी सहमत आहे. संकेतस्थळाचे मालक असुन त्यांनी दाख्वलिलेला मनाचा मोटेपणा स्तुत्य आणि अनुकर्णीय आहे. त्यानंतर कोलबेर यांच्याशीही सहमत आहे. आमचे सगळे गैरसमज दुर झाले. माझे नाव घेवुनही तिथे कोणीतरी वावरतो आहे.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 01/17/2009 - 04:50 नवीन
तुम्ही माझ्या व्हाईट लिस्ट मधे आहात. चावट थेरडा वि.प्र.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 01/16/2009 - 18:13 नवीन
झकास, षटकारांवर षटकार चाललेत...
  • Log in or register to post comments
ब
बट्टू Fri, 01/16/2009 - 23:55 नवीन
तो बाजूचा लेख वाचला तेव्हा कळलं. थेरडे!!!! ;)
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 01/17/2009 - 13:51 नवीन
केसु काव्यात कथा सहीच!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/17/2009 - 14:25 नवीन
केसु शेठ मस्त :) अवांतर - पाध्ये पण खुश झाले अशी अफवा आहे. असो. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 01/18/2009 - 06:21 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sun, 01/18/2009 - 06:56 नवीन
तिच्यायला प्रतिसाद न देणार्‍या फुकट्यांचे पण आभार.. म्हणजे आमचा प्रतिसाद फुकटच गेला की! :) बाकी सगळ्यांचेच आभार मानायचेच आहेत तर प्रतिसाद दिलेले काय न दिलेले काय? नुसतेच सर्वांचे आभार म्हणा की!! हलके घ्या म्हणून परके करत नाही ;) -कोलबेर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा