Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

माझ्या मुलासाठी नाव सुचवा ....

च
चटोरी वैशू
Fri, 01/16/2009 - 16:44
🗣 51 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 40292 views

🗣 चर्चा (51)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/16/2009 - 16:46 नवीन
नावं ठेवणार्‍या लोकांना तुम्ही नाव सुचवायला सांगितलंत, झाला ना गोंधळ. :-) असो. माझ्या अडीच वर्षाच्या मित्राचं नावच सुचवते, सौमिल. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 01/16/2009 - 16:51 नवीन
अमेय का सुचले माहित नाही असो विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 01/16/2009 - 16:58 नवीन
http://www.indiaparenting.com/names/names1.cgi?param1=boy
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 01/16/2009 - 19:13 नवीन
आई झालीस का, फारच छान! अभिनंदन! मला अभिराम हे नाव आवडतं. आता तू तुझं नावही बदल, म्हणजे वैशाली किंवा असच दुसरं म्हणजे आम्हाला म्हणताना बरं वाटेल. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/16/2009 - 20:27 नवीन
धुरंधर हे नाव ठेवा.. :)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sat, 01/17/2009 - 02:17 नवीन
सर्वप्रथम तुम्हा दोघांचेही (आई-बाबा) अभिनंदन :) मुलगा आहे ना.... मग दिवसातून कमीत कमी पन्नास वेळा जे नाव उच्चारताना त्रास होणार नाही असे कुठलेही ठेवा !!! :) ------- जोक्स अपार्ट -- माझ्या मुलाचे नाव 'आदित्य' आहे. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/17/2009 - 02:36 नवीन
जोक्स अपार्ट -- माझ्या मुलाचे नाव 'आदित्य' आहे. नशीब विक्रमादित्य नाही!!!! जोक्स अपार्ट!!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Sat, 01/17/2009 - 10:23 नवीन
माझ्या मुलाचे नाव 'आदित्य' आहे. म्हणजे तो नक्कीच अतीप्रचंड हुशार, हरहुन्नरी, मनमिळाऊ, चाणाक्ष, अशक्य स्मार्ट, हँडसम, रॉकस्टार असणार
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 01/19/2009 - 06:07 नवीन
ऍडी म्हणजे 'आदित्य' का रे मित्रा ? :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 01/17/2009 - 02:48 नवीन
शुभम !!! कसं वाटतये ? बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सोनम Sat, 01/17/2009 - 02:54 नवीन
सर्वप्रथम तुम्हा दोघांचेही (आई-बाबा) अभिनंदन मुलगा आहे ना.... मग स्वराज्,सूरज्,संकेत्,स्वप्नील्,तन्मेय्.... Image removed.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 01/17/2009 - 03:43 नवीन
हे नाव कसे वाटते. :)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 01/17/2009 - 05:42 नवीन
अहो मला मुलांची नावे सुचत नाहीत. मुलींची सांगु का. अंमळ ऍडवाण्स मधे.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/17/2009 - 07:22 नवीन
मला मुलांची नावे सुचत नाहीत. मुलींची सांगु का हेच म्हणतो!! ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 01/17/2009 - 05:54 नवीन
नावाची निवड करताना घ्यायची काळजी. तीन अक्षरी नाव असावं. जोडाक्षरे टाळावीत. नाव आहे तशीच हाक मारली जाईल असे नाव असावे. आता व च्या बाराखडीची नावं बरीच आहेत.विनीत, विराज , वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव गनपतराव आपते Sat, 01/17/2009 - 05:57 नवीन
सुश्रुत ( पहिले शल्यचिकित्सक ) बाबुराव ..Image removed.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sat, 01/17/2009 - 06:00 नवीन
!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 01/17/2009 - 06:38 नवीन
आर्यन, अभिषेक, आभिजीत, रोहन, ऱोहित, मोहीत. चुचु
  • Log in or register to post comments
द
दिपक Sat, 01/17/2009 - 08:10 नवीन
तुम्ही सुचवलेलं चुचु हे नाव आवडलं. :)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 01/17/2009 - 09:36 नवीन
अहो हे माझ नाव आहे ... चुचु
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/17/2009 - 07:01 नवीन
सौमित्र / स्वरानन्द नाव शक्यतो असे असावे की त्याचा अपभ्रंश होऊ नये.नावाला सुंदर अर्थ ही असावा. नाव सार्थ असावे सार्थ ठरावे ( अवांतर : अजानुकर्ण या नावाचा अर्थ कोणी सांगेल का) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/17/2009 - 07:20 नवीन
अवांतर : अजानुकर्ण या नावाचा अर्थ कोणी सांगेल का आजानुकर्ण याचा शब्दशः अर्थ - ज्याचे कान गुढघ्यापर्यंत आहेत तो... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 01/17/2009 - 16:50 नवीन
अहो जरा हळू....आता उडतोय वाटतं तुमचा प्रतिसाद तिच्याआयला.. :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/17/2009 - 07:14 नवीन
मृत्युंजय , मैत्रेय , निनाद, राजस, अभिमन्यु, युगंधर, अजन्मा, अक्षर, निर्गुण, परिक्षित, सनातन, सध्या येव्हडीच आठवत आहेत ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ग
गीत Sat, 01/17/2009 - 07:15 नवीन
:) शार्दुल ,शौनक्,मिहीर्,ऋग्वेद ......................
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/17/2009 - 07:32 नवीन
काही नावे अगदीच अगम्य असतात त्यांचे अर्थ च लागत नाहीत. शाश्वत. यजूश. आरीन्द ,अवर्श , अवांतरः एकाने त्याच्या मुलाचे नाव कौमार्य ठेवले आहे. ( मुलाला पडला तर कौमार्य पडला असे म्हणतो तो) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Sat, 01/17/2009 - 08:22 नवीन
अवांतरः एकाने त्याच्या मुलाचे नाव कौमार्य ठेवले आहे. ( मुलाला पडला तर कौमार्य पडला असे म्हणतो तो) =)) =)) =)) =)) =)) याला लग्नाच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो!!! :-? असो........................................ "अवनीश", "अर्पित", "सुधन्वा", "मोहित", "राधेय", "रमण"(रमण या सुन्दर नावाचा उच्चार रमन, रामन.. असाही होऊ शकतो!! ), "गर्जन", "शोधन","यशोधन", "अभ्यंग", "ऋग्वेद", "वेदांत", "दीविच", "मोहनीश" "पार्थ".................................. इ. नावे खूप छान वाटतात. :)
  • Log in or register to post comments
व
वृषाली Sat, 01/17/2009 - 09:43 नवीन
वैशुताई अभिनंदन. बघा ही नावे आवडतात का " अंतरिक्ष", "अथर्व", "आरव","आर्यमन","वेदांत", "ओजस","ध्रुव","ऋग्वेद","चिंतन" ,"अमोघ". "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
  • Log in or register to post comments
ड
डोम्बिवली फास्ट Sat, 01/17/2009 - 07:48 नवीन
अभिनंदन ..............!!!!!! वैशुताईImage removed. आता नाव...???????? प्रश्न पड्ला ना, पण नाव ठेवताना जरा जपून......, काय आहे माझ्या मित्राच॑ नाव आहे सोनल झुरे, लहाण पणी ठीक होत पण आता कालेजात....... सगळे सोनलच म्हणतात , पण.............. मुलीच्या आवाजात......Image removed. माझ्या मते :- "सिद्दार्थ
  • Log in or register to post comments
M
mamuvinod Sat, 01/17/2009 - 08:19 नवीन
राज एकच नाव कसे ?
  • Log in or register to post comments
म
मोहन Sat, 01/17/2009 - 08:20 नवीन
पुर्वी मुला-मुलींची नावे देवांची ठेवण्याची पध्दत होती. तेवढेच देवाचे नामस्मरण. बघा लॉजिक पटते का? राम, क्रृष्ण .... ई. मोहन
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/17/2009 - 08:24 नवीन
चांगली सुचना!! विष्णूसहस्रनामावली घेऊन बसा आणि ठरवा नाव, कसे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/17/2009 - 08:27 नवीन
मला मा़झ नाव आवडत........अविनाश आवडत नाव......कालिजित....कालि अविनाश......Always busy with no work
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 01/17/2009 - 10:13 नवीन
नील गंधार संचित सुगम सोहम अथर्व, सार्थक, ओजस ...हे नका ठेवू...फारच पोरं झालीत या नावाची.. सुलभ (हे मुळिच ठेवू नका ...) ही कशी वाटतात..? आणि हो.. शेवटी कळवा आम्हाला की काय नाव ठेवले. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
ढ
ढ Sat, 01/17/2009 - 13:04 नवीन
असंच म्हणत आहे. मुलाला आत्याबाई आहेत का? शेवटी त्यांचं मत महत्वाचं असतं. कित्ती कित्ती जुनं पुराणं मत आहे असं नका म्हणू प्लीज.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sat, 01/17/2009 - 13:27 नवीन
सुमेध. अनिश , असीम , आणि समीर - ह्याच पुढे सॅम अस गोंड्स नाव होत. .
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sat, 01/17/2009 - 13:35 नवीन
हे विस रायाला झाल. - तुम्हा दोघांचेही (आई-बाबा) अभिनंदन
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 01/17/2009 - 14:22 नवीन
विहान म्हणजे पहाट .Morning; Dawn हे नविन नाव ऐकल आहे.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 01/17/2009 - 15:35 नवीन
व्यक्तिगत निरोप पाठवला आहे, पोष्टहापिस पहा.
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sat, 01/17/2009 - 16:01 नवीन
हे नाव कस आहे. माझ्या मुलाच नाव आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रनित Sat, 01/17/2009 - 19:50 नवीन
आरव, सुरज, प्रथम.
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 01/17/2009 - 20:00 नवीन
आशुतोष , आयुष , अजिंक्य , ओम , अभिजात इशान (शंकराचे नाव) कुशल, कुशाग्र, कौस्तुभ, किन्नर (पुराणातील वीणा वादक) नमन, निखील, निपूण, निर्मल पियुष, मनन , मयांक , मिहीर सपन , सोहम , समीत की संमित(विष्णु चे नाव) , समरजीत शौनक, श्रेय हर्षवर्धन , विहंग, विपुल, परवाच एक नविन नाव ऐकले - वृंदावन (आई वडिल कृष्णभक्त आहेत) युग, यश .
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sun, 01/18/2009 - 06:21 नवीन
वृंदावन??? त्या बाळाच्या डोक्यावर आता तुळशीचं झाड उगवणार की काय असं उगाच वाटून गेलं अनामिक
  • Log in or register to post comments
ग
गौरिसन्जय Sat, 01/17/2009 - 21:55 नवीन
अद्वैत चा अर्थ श्री गणेश , द्वैत भाव राहिला नाहि असा.. भक्त आनि परमेश्वर् यान्च्यामधे द्वैत भाव राहिला नाहि असा..एकरुप झाले. अद्वैत झाले.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Mon, 01/19/2009 - 00:26 नवीन
तूम्हा दोघंचे आभिनंदन! नाव कोणतही ठेवा.. तूम्हाला उच्चारायला सोपे असावे, अर्थ पुर्ण व आडनावाला सुसंगत असावे असे नाव बघा. मिपा सभासदांचे ही काही नाव विचारात घेउ शकता पण हो ते सखाराम नाव.. कॉपीराईट वगैरे काय ते बघा बरका ... अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही. सहमत सध्या आम्ही कौल व सभासदांच्या प्रतिसादांची मदत घेउन संपदा गोळा करीत आहोत.. जे काही आहे ते बौद्धीक असेलत ह्याची शास्वती नाही पण कॉपीराईट नक्की आहे.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 01/18/2009 - 03:27 नवीन
यमन हे नाव पण छान आहे.
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Sun, 01/18/2009 - 10:21 नवीन
यमन हे नाव पण छान आहे. पन लोक यमनं चा यम करतील बोलन्यात.
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Mon, 01/19/2009 - 06:23 नवीन
अभिनंदन! राजस हे नाव कसे वाटते? माझ्या मुलाचे आहे.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 01/19/2009 - 06:40 नवीन
माझीही एक सुचवणी.... (तसं मला ह्यातलं फार काही कळतं असा माझा स्वतःचाही फाजील गैरसमज नाही पण..तरीही...) "गंधार" कसं वाटतं? त्या चिटुकल्याचा फोटो पाहून उगाचंच हे नाव मनात तरळून गेलं :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 01/19/2009 - 08:50 नवीन
नील अनिष अर्चिस्मान अन्वय "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा