Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आम्ही -एक अंमळ वेडझवे

व
विनायक प्रभू
Fri, 01/16/2009 - 16:08
💬 15 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4714 views

💬 प्रतिसाद (15)
प
पिवळा डांबिस Fri, 01/16/2009 - 16:24 नवीन
मास्तर, अहो पेपर देणार म्हणताय ते कुठल्या इयत्तेचे? ते काही सांगाल की नाही? त्याच्या चेहे-यावर "काय पण वेड्झवा माणूस आहे" हे वाक्य उमटलेले वाचले. असो. तो तसा व्यवहारचतुर आहे! पन जल्ल्ला नावानच ग्येला!!! नेहेमीप्रमाणे ह्या कांमात मला रामदासांची मदत आहे हे वेगळे सांगायला नको. ते तर झालंच!! त्यांनी आत्ताच लोकप्रभात लेख लिहिलाय, या महिन्याचा कोटा दिला आता उनाडक्या करायला मोकळे (ह. घ्या!! काही म्हणा या रामदासाची भीतीच वाटते!! भारदस्त नांव घेण्याचा हा एक फायदा!!!) मराठी माध्यमाच्या शिक्षकांकडुन तेवढे सहकार्य न मिळाल्यामुळे ' मराठी' माध्यमाकरता काही करु शकलो नाही ह्याचे वाईट वाटते. असं? मराठीच्या शिक्षकांकडून? आश्चर्य आहे!!!!:) बाकी शांतीला आमचा नंबर द्यायला हरकत नाही.... :) या लेखाला पहिला प्रतिसाद देणारा अजून एक वेडझवा!!! पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Fri, 01/16/2009 - 16:34 नवीन
सर अक्खे कोल्हापुर माझ्या नावे उपक्रम लोकांपर्यंत पोहोच्ववायची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे फक्त घेणे न घेणे लोकांच्या हाती बाकि विप्र ना व्यनि टाकायला गेलो तर हे उठुन गेलेले असो आणि हो तो शेवटचा तीन वाला स मो सं आम्हाला देखील आला होता आपला, (लै पोर दोस्त असणारा)येडझवा विनायक विद्यार्थी विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 01/17/2009 - 06:59 नवीन
शेवटचे सांगतो. परत नाही सांगणार. तुझी जबाबदारी तुझे करियर. फोटोवरुन तरी वाटते की ताकद आहे. समाजसेवेचा माज करायचे काम तुझे नाही. दैदिप्यमान करियर मिळाले की कळव तु सांगशील तिथे येईन. तुझे लिखाण वाचुन असे वाटते की तुझी प्रायॉरिटीमधे काही तरी गडबड आहे. सांभाळ स्वतःला.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 01/17/2009 - 04:52 नवीन
पेपर दहावी बोर्डाचे आहेत.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 01/18/2009 - 17:19 नवीन
थॅन्क्यू!
  • Log in or register to post comments
न
नंदा प्रधान Fri, 01/16/2009 - 18:51 नवीन
तुमचा अंमळ वेडझवेपणा आवडला. नावे देणार नाही म्हणत रामदास बुवांचे नाव टाकलेतच. असो.. तुमच्या ह्या कार्याला शुभेच्छा! ती फोकलीची पोरं मात्र हा वेडझवेपणा हलके न घेता जड घेतील अशी अपेक्षा. नंदा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/16/2009 - 20:31 नवीन
मास्तर, शुभेच्छा.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 01/17/2009 - 05:02 नवीन
काल रात्री रामदासांकडे चर्चा केल्यानंतर खालील स्पष्टीकरण. मी ह्या प्रकल्पात कुठल्याही मिपाकरांकडून एकही कपर्दिक घेतलेली नाही. आणि देवाच्या दयेने गरज लागणार नाही. मागे एकदा 'वर्गणी गोळा करण्याकरिता मिपा चा उपयोग' असा प्रश्न काढला होता. असो असतात काही काही विघ्नसंतोषी. सर्व मिपाकरांचा लोभ पुरे आहे. आणि ह्या प्रोजेक्ट मधे मनापासुन सहभाग आला तर मग काय विचारता. आनंद ही आनंद आपला नम्र चावट थेरडा वि.प्र.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 01/17/2009 - 05:16 नवीन
लष्कराच्या भाकर्‍या भाजणारे तसे अंमळ येडझवेच असतात म्हणा!! शुभेच्छा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 01/17/2009 - 06:58 नवीन
मास्तर लश्करच्या भाकरी भाजणारे हे सगळे असलेच. चल्ता है. आपण आपल्या मस्तीत जगत जावे. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 01/18/2009 - 14:02 नवीन
आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
प
पात्र Sun, 01/18/2009 - 18:20 नवीन
आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 01/19/2009 - 04:54 नवीन
सर्व मिपाकरांचे फोन नंबर विचारत होते. मी त्याना म्हटले " देणार नाही" तुम्ही त्यांना घरी जाउन भेटा. त्यांची नावे: सुख, शांती, आणि संपत्ती माणुस मेल्यावर काय शिल्लक रहाते? काहिही नाही. प्राण नष्ट होतात. शरीर मृत्तिकेच्या वा अग्निच्या स्वाधीन केले जाते. चार दिवसांनंतर सगळे विसरुन जातात. असे असले तरीही काही नावे कराल मृत्यु आणि विस्मृतीच्या वरदानावर मात करुन शिल्लक आहेत. त्याला कीर्ति म्हणतात. ती माणसे सुखी होती का? त्यांच्या आयुष्यात शांती होती का? त्यांच्याकडे संपत्ती होती का? अनेकांसाठी याचे उत्तर नकारार्थीच येईल. पण तरिही ती माणसे अमर आहेत. त्यांनी कर्तृत्व केले. लोकांनी त्यांच्या कामाचे नगारे वाजवले. माझ्या मते मला काय म्हणायचे आहे ते मी नीट सांगितले आहे. मरावे परी कीर्तिरुपी उरावे !!!! आपल्या कार्याला शुभेच्छा !!! --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 01/19/2009 - 07:05 नवीन
तुम्ही सांगितले, मला कळाले. ह्याला म्हणतात मरणोत्तर कसले तरी चक्र.
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Mon, 01/19/2009 - 06:22 नवीन
आपल्या कार्याला शुभेच्छा !!! kinnari एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा