💬 प्रतिसाद
(19)
न
निखिल देशपांडे
गुरुवार, 01/15/2009 - 13:05
नवीन
राजकारण्यांच्या संक्रांती चे वर्णन वाचुन मजा आली..........
आम्ही :- ह्या वेळच्या भाषणात ते हल्ल्याची वेळी राज ठाकरे कुठे होते विचारणार्यांना पण चोख उत्तर द्या साहेब ! मनसे चे कार्यकर्ते, नेते नाही पण एक रुग्णवाहीनी दिसल्याचा दावा केलाय काही लोकांनी.
हे झाले तर मजा येयिल......
निखिल
- Log in or register to post comments
श
शेखर
गुरुवार, 01/15/2009 - 13:06
नवीन
खुसखुशीत :)
- Log in or register to post comments
म
मैत्र
गुरुवार, 01/15/2009 - 13:10
नवीन
मस्तच...
- Log in or register to post comments
अ
अमोल केळकर
गुरुवार, 01/15/2009 - 13:08
नवीन
मजेशीर आहे.
(स्वगतः विलासरावांना तिळगुळ देखील गोड लागत नसेल बहुतेक )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/15/2009 - 13:29
नवीन
परा, तुम्ही तुमची "इमेज जपली" म्हणायची. :-)
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
- Log in or register to post comments
म
मिंटी
गुरुवार, 01/15/2009 - 13:32
नवीन
आदितीशी सहमत.....
मजा आली वाचुन.....खुशखुशीत लिखाण :)
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 01/15/2009 - 13:36
नवीन
महिलामंडळाशी सहमत ...
मस्त जमला आहे लेख, एकदम खुसखुषीत शैली ..!
बाकीच्यांनाही घ्या रिंगणात ..!
आम्ही वाट पाहतो आहोत ...
( ही शब्दशः धमकी समजावी, अन्यथा आम्हाला लेखणी उचलावी लागेल, आम्ही ज्या ज्या विषयांना हात घातला त्यांचा पार चुथडा झाला व लोक पुन्हा त्याकडे ढुंकुन पाहिनात. सबब, हे व्हायच्या आधी पुढचा भाग टाका ...!)
------
छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 01/15/2009 - 14:43
नवीन
लय भारी दोस्ता!
बाकीच्यांनाही घ्या रिंगणात ..!
आम्ही वाट पाहतो आहोत ...
असेच म्हणतो
अनामिक
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 01/15/2009 - 14:46
नवीन
मस्त
(अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे )
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 01/16/2009 - 01:41
नवीन
खुसखुशीत!
- Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™
Fri, 01/16/2009 - 11:01
नवीन
सहमत
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/15/2009 - 14:49
नवीन
मस्त! आवडले.
- Log in or register to post comments
श
शंकरराव
गुरुवार, 01/15/2009 - 15:15
नवीन
आवडले एकदम खुसखूशीत लेख ..:-)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
गुरुवार, 01/15/2009 - 15:40
नवीन
किल्ली व खिल्ली
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 01/15/2009 - 19:37
नवीन
संक्रांत चांगलीच रंगली.. :)
मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
समिधा
गुरुवार, 01/15/2009 - 23:18
नवीन
मस्त मजा आली
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 01/16/2009 - 00:05
नवीन
राजकुमारा सही रे !!!
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Fri, 01/16/2009 - 05:22
नवीन
और भी आने दो !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments
स
स्पृहा
Fri, 01/16/2009 - 10:59
नवीन
मस्तच.
- Log in or register to post comments