Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(वगैरे...)

क — केशवसुमार, Wed, 01/14/2009 - 20:36

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4004 views

💬 प्रतिसाद
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 01/14/2009 - 21:13 नवीन
उत्तम विडंबन सुमारराव. वाहवा! पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/14/2009 - 21:20 नवीन
एकदम जबरा... खरे सांगतो टाकलेलीच नाही तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे हाहाहाहा.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 01/14/2009 - 21:21 नवीन
आधी नुसता स्टान्स घेतला होता. आणि हा पहिल्या चेंडूवरचा षटकार....जियो!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 01/15/2009 - 07:05 नवीन
घाटावरच्या भटांशी सहमत. जोरदार षटकार आहे हा.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 01/15/2009 - 07:58 नवीन
मस्त!!! केसु अजुन येउ दे!!
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Wed, 01/14/2009 - 22:12 नवीन
लै भारी कशाचीच आता नशा येत नाही जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे =)) =))
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 01/14/2009 - 22:20 नवीन
कवींना म्हाणे रोज येतात धमक्या दिली "केशवा"ला सुपारी वगैरे पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे.. दुसर्‍या डावात पहिल्याच चेंडूवर षटकार गुर्जी! ज ह ब ह र्‍या हा !! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/15/2009 - 00:17 नवीन
कवींना म्हाणे रोज येतात धमक्या दिली "केशवा"ला सुपारी वगैरे पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे.. झकास.... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
च
चेतन गुरुवार, 01/15/2009 - 06:26 नवीन
+++१ गुरुजी एकदम फार्मात. पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे.. माझ्यासारख्यांना मात्र खुप आनंद झाला. अशिच मजा वर्षभर येत रहावी (आनंदित) चेतन
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/15/2009 - 08:19 नवीन
क्लास रे! :) चला दूर जाऊ, नवे बार शोधू इथे फार झाली उधारी वगैरे हे सर्वात मस्त! :) आपला, (रोख-रोकडा!) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 01/15/2009 - 11:28 नवीन
खत्तरनाक !!
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ Sat, 01/17/2009 - 08:30 नवीन
जबराट :) . चला दूर जाऊ नवा पक्ष शोधू इथे फार झाले 'प्रभा'री वगैरे . मराठ्या खरोखर निघालास कोठे? इथे मातले ते बिहारी वगैरे .
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/16/2009 - 13:32 नवीन
खरे सांगतो टाकलेलीच नाही तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे जराशी सुगंधी असावी सुरा ही पिण्या येत जाते उभारी वगैरे लै भारी ! परिकथेतील सुराजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Fri, 01/16/2009 - 14:05 नवीन
कविता 'वगैरे' भारीच लिहिता राव..! -झेल्या वगैरे...! मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
ज
जीएस Fri, 01/16/2009 - 14:15 नवीन
वा केशवा, मस्तच, आता थांबू नका...
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Fri, 01/16/2009 - 14:24 नवीन
कशाचीच आता नशा येत नाही जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे क्या बात है व्वा ! मजा आली .. केशवराव लगे रहो..
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 01/16/2009 - 15:09 नवीन
पुनरागमन दणक्यात झालं आहे!! चला दूर जाऊ, नवे बार शोधू इथे फार झाली उधारी वगैरे मस्तच!! अवांतर - शेवटचे कडवे नंतर टाकले काय? काही तासांपूर्वी नव्हते (असे वाटते!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ध
धाकली Fri, 01/16/2009 - 15:16 नवीन
वाह!! क्या बात है!!! चला दूर जाऊ, नवे बार शोधू इथे फार झाली उधारी वगैरे आणि हे तर उच्च्चच्!! तिथे एकटा मीच होतो विवाहित सुखी सर्व जे ब्रम्हचारी वगैरे फारच छान... मजा आली!!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sat, 01/17/2009 - 07:48 नवीन
विडंबन...ते ही इतक्या कठीण रदीफ चे...... मानलं बाबा तुम्हाला...... !! जबरदस्त !!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 01/17/2009 - 19:51 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
सुप्रिया Fri, 01/23/2009 - 12:21 नवीन
कवींना म्हाणे रोज येतात धमक्या दिली "केशवा"ला सुपारी वगैरे पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे.. मस्तच !!!
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Fri, 01/23/2009 - 12:42 नवीन
च्यामारी धरुन फट्याक.................. एक नंबर , टांगा पल्टी घोडे फरार........
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 03/29/2011 - 01:26 नवीन
आताच चेपु वर ह्याची मुळ वर्जन ऐकली. अन तिथे केसुंची ही लिंक सापडली. खतरनाक विडंबन. ..../\.... अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 03/29/2011 - 02:09 नवीन
वा. खूप दिवसांनी छान विडंबन वाचून बरं वाटलं. वेलकम ब्याक... मिसळीत पडली पुन्हा तीच तर्री पुन्हा आज आली खुमारी वगैरे ते वरच ठेवा (कीप इट अप)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा