बाला,
💬 प्रतिसाद
स
सिद्धू
गुरुवार, 01/15/2009 - 04:25
नवीन
कविता सुंदर आहे. येऊ द्या अजून.
पण शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्यास अजून छान वाटेल. मुख्यतः 'तु' आणि 'भु' हे शब्द दीर्घ हवेत.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
गुरुवार, 01/15/2009 - 04:50
नवीन
ह्यो तुजां काय वर्णन करांन र्हायला बग रं!!!!
आता तर तुला भेटावांच लागंन!!!
-डांबिसदादूस
(जल्ला, मेल्याच्या नांवानच काय नाय!!!)
:)
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश
गुरुवार, 01/15/2009 - 14:57
नवीन
चूकीची मीश्टेक दादुस
बार बार बाला क नाम क्युं लेते हो
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/15/2009 - 08:10
नवीन
शीर्षक वाचून कविता उघडली, आतमधे भलतंच काहीतरी निघालं!
पिडा काका, लई भारी! =))
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
- Log in or register to post comments
स
सुहास.
गुरुवार, 01/15/2009 - 14:02
नवीन
सुहास.....
दुचाकीची मागची मळलेली सीट म्हणजेच स्वछ चारित्र्याच॑ लक्षण..(आम्ही मात्र पुसुन ठेवतो..)
- Log in or register to post comments