चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा.
केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?
🗣 चर्चा
(119)
स
सुबोध खरे
Tue, 03/10/2026 - 05:13
नवीन
मोरारजी देसाई
Former Indian Prime Minister Morarji Desai casually revealed to Pakistan's General Zia-ul-Haq, "We know about your enrichment facility in Kahuta," in an informal conversation. This disclosure, described as an act of indiscretion, effectively alerted Pakistan to India's intelligence capabilities regarding their nuclear program.
Key details of this incident include:
The Conversation: Desai told Zia, "We know about your enrichment facility in Kahuta".
Consequences: This revelation compromised years of intelligence work by the Research and Analysis Wing (RAW), prompting Pakistan to tighten security and move the facility underground.
Background: The remark was made by Desai, who was known to be skeptical of intelligence agencies like RAW.
This action is considered a major setback to Indian efforts to monitor Pakistan's nuclear development.
कबुतरे उडवण्याची हौस असलेले लोक असल्यामुळे भारताचे अपरिमित नुकसान झालेले आहे.
जाता जाता --मोरु ( मोदिरुग्ण सकाळी उठून श्री मोदी याना दूषणे दिल्याशिवाय ज्यांचे पोट साफ होत नाही असे )
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
Tue, 03/10/2026 - 12:28
नवीन
या माहितीवरून पाकिस्तानने मोरारजीभाईंना निशान-ए-पाकिस्तानचा किताब का दिला, ते समजतं.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/10/2026 - 13:52
नवीन
जनसंघींच्या काळात पाकिस्तानच्या अणुबॉम्ब प्रकल्पाने वेग घेतला! आताही जनसंघींचेच वंशज सत्तेत आहेत. शत्रू प्रबळ होतोय.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/10/2026 - 05:18
नवीन
आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीररित्या पॅलेस्टाईनची मान्यता का काढत नाहीत.
तुम्ही पॅलेस्टाईन ला मान्यता दिली काय कि नाही दिली कुणालाही शष्प फरक पडत नाही.
केवळ अरब देशांना गूळ लावण्यापुरती ती मान्यता आहे.
अन्यथा ती मान्यता म्हणजे "भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्या ला विश्वेश्वराच्या घाटीवर बसून कुराण वाचून दाखवण्यासारखे आहे".
वि सू --भाट्ये हे रत्नागिरी जवळील गाव आहे. कोकणात दालदी म्हणून ओळखले जाणारे मुसलमान राहतात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/10/2026 - 05:24
नवीन
In the early 1980s, Prime Minister Indira Gandhi denied Israel permission to use Indian airspace or airfields for refueling during a planned covert airstrike on Pakistan’s Kahuta nuclear facility.
Despite Israeli intelligence providing details on Pakistan's defense capabilities and offering to help destroy the facility, Gandhi rejected the plan, fearing a retaliatory strike.
The Plan: Israel intended to strike the Kahuta facility, similar to its 1981 bombing of Iraq's Osirak reactor.
The Refusal: Former CIA officer Richard Barlow reported that Gandhi blocked the operation in the early 1980s.
This decision was part of a broader strategy of restraint at that time, though it allowed Pakistan's nuclear program to develop further.
स्वतःला दुर्गा म्हणवून घेणाऱ्या इंदिरा गांधी यांची हि वस्तुस्थिती
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Tue, 03/10/2026 - 05:45
नवीन
दिल्लीत 35 वर्षाच्या संसार ज्या भागात केला अर्थात बिंदापूर भागात होळीच्या दिवशी एका दलित युवकाची शांतिप्रिय तरुणांनी हत्या केली
दोष सहा वर्षाच्या मुलीने टाकलेल्या पाण्याचे काही शिंतोडे एका शांतिप्रिय महिलेच्या अंगावर पडले. दोन तासानंतर जमावाने तिच्या चुलत भावाची हत्या केली. शेजारीबाजारी फक्त बघत राहिले कोणाचे हिम्मत त्याला सोडवायची झाली नाही. एक पुरोगामी नेता दलित दिल्लीत असूनही त्या परिवाराला भेटायला गेला नाही. या घटनेची निंदा सुद्धा केली नाही. भाई आणि चाऱ्याचे उत्तम उदाहरण.
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
Tue, 03/10/2026 - 10:40
नवीन
हिंदूहितवादी असल्याचा दावा करून, हिंदूंची मते प्राप्त करून, पण प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सारखेच मुस्लिम प्रेमी असलेले, बारा वर्षांपासून प्रचंड बहुमताच्या सरकारचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात असे होणे स्वाभाविकच आहे, नाही का?
- Log in or register to post comments
ल
लिओ
Tue, 03/10/2026 - 14:00
नवीन
निशान-ए-पाकिस्तान वरुन आठवले
२०१६ साली Order of King Abdulaziz सौदि अरेबियाकडुन
२०१६ साली Order of Amanullah Khan अफगानिस्तानकडुन
२०१८ साली Order of the State of Palestine पॅलेस्टाईन कडुन
२०१४ साली सत्तेत आल्यावर छप्पनेश्वरांना हे विशेष हिरवेगार सन्मान मिळाले आहेत.
२०१४ नंतर दिवसरात्र मेहनती केली हे आम्ही मान्य करायचे, की सन्मान देणारे २०१४ ची वाट बघत होते. त्यामुळे हे हिरवेगार सन्मान मिळाले, हे काही माहीत नाही...
थांबा २०१६ साली Order of Amanullah Khan अफगानिस्तानकडुन घेऊन येताना लाहोर मध्ये ( लाहोर पाकिस्तानमध्ये ) अस्सल व्हेज बिर्याणी खाल्ली आता या बिर्याणीला काय म्हणायचे ??? एक सन्मान कि इतिहास अनुभव शिकवण बाजुला ठेवुन मैत्रीसाठी घेतलेला एक विश्रांती थांबा की आणि काही.
जाता जाता लाहोरच्या प्युअर व्हेज बिर्याणी मध्ये " गरम बटाटा " काप होते का ??
सकाळी सकाळी नाव घेतल्याने पोट साफ होणारे लोक वाढल्याने पतंजलिचा पोट साफ करणार्या औषधाचा खप कमी झाला असे कळाले, त्यामुळे पतंजलिचे मालक चिंता करत आहेत पतंजलि कसे चालवायचे ?? काम तर नीट केले पाहिजे नाहितर छप्पनेश्वर शांत बसतील आणि सुप्रिम कोर्ट निरोप धाडेल
असो
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
Tue, 03/10/2026 - 14:27
नवीन
जनरल थोरात असोत वा त्यांचे पूर्वसुरी, मुक्तहस्त न मिळाल्याने बहुतांश भारतीयांच्या मनासारखं शत्रुप्रदेशात आक्रमण करता आलं नाही या वस्तुस्थितीवरून आजही कॉन्ग्रेस सरकारवर टीका होते. मग 'जो उचित समझो वो करो' असा मुक्तहस्त देऊनही मोदी यांच्यावर टीका का होते?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/10/2026 - 14:32
नवीन
हे घेऊन आले ह्याबद्दल वाद नाही, मिळतय तर का सोडा अशी ह्यांची सवय असावी, पण ह्यांनी असा काय तीर मारला होता कि ह्याना त्या देशांनी पुरस्कार दिले? फक्त भारताचे पंतप्रधान आहे म्हणून? मग देवगौडाना पण द्यायला पाहिजे होते. :)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 03/10/2026 - 15:23
नवीन
देवगौडाना पण द्यायला पाहिजे होते.
हायला
जो माणूस बैठकीला केक खायला हजर झाला त्याला अचानक पंतप्रधानपदाची माळ गळ्यात पडली, का तर गांडूळा सारखा निरुपद्रवी आणि निःसंग प्राणी म्हणून.
तुम्ही कधी निराश वैफल्यग्रस्त किंवा आनंदी गांडूळ पाहिलं आहे का? त्याचे दोन तुकडे करा दोन्ही तुकडे वेगवेगळ्या दिशेला जातात आणि परत वाढतात.
ना खंत ना खेद
(तुलना टोकाची आहे आणि वैयक्तिक रित्या मला त्यांच्याबद्दल काहीही आकस नाही आणि उपमा चुकली असेल तर मी अगोदरच बिनशर्त माफी मागतो)
अशा माणसाला कोणता पुरस्कार मिळावा?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/10/2026 - 16:54
नवीन
माझही हेच म्हणणं आहे, की फक्त पंतप्रधान म्हाजुन पुरस्कार मिळत असतील तर मोदीनाच का? त्यांनी असे काय केले की पुरस्कार मिळावे? मग देवगौडांना का नको? ते ही pm होतेच ना?
- Log in or register to post comments
ल
लिओ
Tue, 03/10/2026 - 18:34
नवीन
आज मोरारजी देसाई काय चीज होती ते कळाले
झियाने मोदेला (मोरारजी देसाई ) फोनवर शिवांबु बद्द्ल विचारुन रॉला (रॉ पाकिस्तान सेल) पोखरले आणि स्वतःचा अणु कार्यक्रम सुरक्षित केला याला फक्त आणि फक्त मोदेलाच (मोरारजी देसाई ) जबाबदार ठरवले पाहिजे.
पण पण याच मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे नेते आणि जबाबदार बिलकुल नाहीत.
मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री
पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना ??
आता हे अंधभक्त असे सिध्द करतील कि यात आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे नेते वाजपेयीना अंधारात ठेवले (जे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते)
आता हे अंधभक्त असे पण सिध्द करतील कि त्या काळात रॉ पुर्णपणे पाकिस्तानातील भारतीय दुतावास बाजुला सारुन काम करत होते,
एक सांगा रॉला (रॉ पाकिस्तान सेल) ला पाकिस्तानात काय त्रास होतो, रॉची पाकिस्तानात काय स्थिती होती याबद्द्ल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाकिस्तानातील भारतीय दुतावासामार्फत माहीत होत नव्हते ?? या छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना माहित नव्हते ?? छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना देशहितापेक्षा सत्ता महत्वाची वाट्ली ना ??
मोदे (मोरारजी देसाई ) सरकारच्या चुकांवर अंधभक्त पांघरुन घालत आहे ज्या चुकांमध्ये आत्ताचे भाजप आणि त्या काळच्या जनसंघाचे योगदान मोदेपेक्षा जास्त आहे
छप्पनेश्वर उगीच म्हणत नाहित कि "हम फकीर आदमी है झोला लेके निकल जायेंगे"
हे चार पुरस्कार सांगतात झोला लेके कहा निकल जायेंगे
अंधभक्तांनी लिहावे की मोदेपेक्षा इंदिरा गांधी या पकिस्तानी अणुसंकटाला कशा जबाबदार नक्की वाचु
अंधभक्तांना विशेष सुचना : उन्हाळा वाढत आहे उन्हात फिरताना काळजी घ्या अन्यथा तीव्र उन्हामुळे " अतिसार " होऊ शक्तो.
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
Tue, 03/10/2026 - 19:12
नवीन
<पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना??>
हा मुद्दा आधी लक्षात आला नव्हता. म्हणजे सरसकटीकरण करून फक्त मोरारजींना दोष देणं योग्य नाही. आपण उल्लेखलेल्या मंत्रिगणाच्या करामतींची काहीच वाच्यता झालेली दिसत नाही. चक्क सुब्रह्मण्यम् स्वामींनीही यावर काही भाष्य केलेलं दिसत नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 03/11/2026 - 05:06
नवीन
मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री
पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना ??
आता हे अंधभक्त असे पण सिध्द करतील कि त्या काळात रॉ पुर्णपणे पाकिस्तानातील भारतीय दुतावास बाजुला सारुन काम करत होते,
एक सांगा रॉला (रॉ पाकिस्तान सेल) ला पाकिस्तानात काय त्रास होतो, रॉची पाकिस्तानात काय स्थिती होती याबद्द्ल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाकिस्तानातील भारतीय दुतावासामार्फत माहीत होत नव्हते ?? या छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना माहित नव्हते ?? छप्पनेश्वरांच्या राजकिय गुरुंना देशहितापेक्षा सत्ता महत्वाची वाट्ली ना ??
लिओ साहेब
थोडी वस्तुस्थिती ची माहिती घ्या. असे बेताल लेखन करू नका.
उगाच लोक हसतील
आपली रॉ हि गुप्तचर संघटना थेट पंतप्रधानाच्या हाताखाली काम करते आणि त्यांचा परराष्ट्र मंत्रालयाशी संबंध किंवा ते त्यांना (परराष्ट्र मंत्रालयाला) जबाबदेही नाहीत. रॉ केवळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराशो संपर्क ठेवून असतात.जे आता श्री अजित डोव्हल आहेत परराष्ट्रमंत्र्यांशी नाही.
the Research and Analysis Wing (R&AW or RAW), India's external intelligence agency, reports directly to the Prime Minister of India. It operates under the Cabinet Secretariat, which is directly under the Prime Minister's Office (PMO), ensuring that intelligence is directly communicated to the national leadership.
Direct Reporting: The Chief of RAW (designated as Secretary (Research)) reports directly to the Prime Minister and often works closely with the National Security Advisor (NSA).
Administrative Structure: RAW is a wing within the Cabinet Secretariat, not a ministry itself, allowing it to bypass some of the bureaucratic hurdles and maintain high secrecy.
Accountability: The head of RAW is responsible for submitting reports directly to the Prime Minister on matters concerning national security.
Independent Functioning: Unlike other agencies, it does not fall under the Ministry of Defence or Ministry of Home Affairs, which helps maintain its autonomy
दुर्दैवाने परराष्ट्र खाते आणि सचिव आणि रॉ यामध्ये बेबनाव असतो याचे कारण तिथले सचिव आणि भारताचे राजदूत हे आय एफ एस केडरचे असतात.
जे स्वतःला एलिट समजतात.
याउलट रॉ चे बरेचसे अधिकारी आय पी एस केडरचे असतात, ज्यांना आय एफ एस केडरचे अधिकारी कमअस्सल समजतात.
जसे शिवनेरीचे प्रवासी लालपरीच्या प्रवाशांकडे पाहतात.
श्री इंद्रकुमार गुजराल हे माजी पंतप्रधान अशाच आय एफ एस केडरचे होते आणि त्यांनी तर रॉ मोडीत काढावी अशी कल्पना काढली होती.
it is a commonly reported claim and a subject of intense debate that former Prime Minister I.K. Gujral ordered the dismantling of the Research and Analysis Wing’s (RAW) covert network in Pakistan during his tenure in the late 1990s.
Critics, including former RAW officers, argue that this action was part of the "Gujral Doctrine" of unilateral goodwill, which led to significant damage to India's intelligence capabilities.
याच साखळीतील एक हलकट माणूस म्हणजे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी. यांनी तर एवढ्या उच्च पदावर राहून भारतात मुसलमानांना असुरक्षित वाटतं असाही दावा उघडपणे केला होता
Exposing RAW's setup: Retired RAW officer N.K. Sood publicly alleged in 2019 that Hamid Ansari cooperated with Iranian intelligence (SAVAK) during his tenure, exposing the RAW setup in Tehran and endangering agents' lives.
Inaction during abductions: According to R.K. Yadav's book Mission R&AW, Ansari was non-cooperative and unmoved when Indian diplomatic personnel and a RAW agent were systematically kidnapped, tortured, and harassed by Iranian intelligence.
Recommendation to shut down RAW unit: Ansari reportedly sent a report to the Indian government suggesting the closure of the RAW unit in the Indian embassy, citing their exposure as detrimental to relations with Iran.
Pakistani spy connection: In 2022, a Pakistani journalist named Nusrat Mirza claimed in a TV interview that he visited India multiple times during the UPA government era, spied for Pakistan's ISI, and was invited to conferences in India through Hamid Ansari.
हे आपले दुर्दैव आहे कि आपल्याला मोरारजी देसाई आणि गुजराल सारखे पंतप्रधान आणि अन्सारी सारखे उपराष्ट्रपती लाभले.
तेंव्हा आपण असे प्रतिसाद लिहिण्यापूर्वी व्यवस्थितपणे वस्तुस्थिती समजून घ्यावी हि विनंती.
उगाच भुजबळांसारखे उचलला हात आणि बडवला कळफलक असे करू नये.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 03/11/2026 - 05:21
नवीन
@ रामचंद्र
<पाकिस्तानातील भारतीय दुतावास हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतो ना??>
The R&AW operates under the Cabinet Secretariat and reports to the Prime Minister through the National Security Advisor.
Covert Operations: If agents are not under official diplomatic cover, their reporting, if any, to a local mission would be strictly confidential and part of covert, clandestine operations.
रॉ चे अधिकारी जर "राजनैतिक अधिकारी" (duel agent) म्हणून गेले असतील तरच ते दूतावासाला जबाबदेही असतात आणि त्यांना राजनैतिक संरक्षण असते
(सी आय ए चे बहुतांश अधिकारी असे ड्युएल एजन्ट असतात.)
तसे नसले तर त्यांना हायकमिशनरला रिपोर्टींग करावे लागत नाही.अन ते थेट पंतप्रधान कार्यालयालाच रिपोर्ट करतात. अर्थात त्यांना असे राजनैतिक संरक्षणही नसते.
काहूता मधील रॉ चे सदस्य असे भारतीय दूतावासाच्या अखत्यारीत नव्हते यामुळेच मोरारजी देसाई यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांना "नाही चिरा नाही पणती" अशा स्थितीत पाकिस्तानात हुतात्मा व्हावे लागले. (कारण त्यांना राजनैतिक संरक्षण नव्हते आणि भारत सरकार त्यांचे अस्तित्व मान्य करू शकत नव्हता).
झिया उल हक सारख्या चाणाक्ष लष्करप्रमुखाशी बोलताना एक एक शब्द तोलून मापून बोलायला हवा होता. केवळ एवढ्या शब्दांनी झिया यांनी संपूर्ण चौकशी करून आपले हेर शोधून काढले आणि ठार केले
अशा देशद्रोही कारवायांबद्दल ना मोरारजी देसाईंना काही झाले ना गुजराल वा हमीद अन्सारींना शिक्षा झाली.
देशासाठी काम करणाऱ्या माणसांचे जीव गेले तरी राजकारण्यांना आणि बाबू लोकांना "ना खंत ना खेद" असतो.
नौदलात असताना एकदा रेल्वेचा प्रथम वर्गाच्या डब्यात माझ्याबरोबर संरक्षण सचिव प्रवास करत होते.
त्यांच्याशी सियाचेन मध्ये असणाऱ्या सैनिकां बद्दल बोलताना ते कोरड्या थन्डपणे म्हणाले कि man power is expendable.
मी केवळ अवाक झालो.
- Log in or register to post comments
र
रामचंद्र
Wed, 03/11/2026 - 12:20
नवीन
या माहितीबद्दल धन्यवाद. आता २०१४नंतर तरी याबाबतीत सुधारणा झाली असेल अशी अपेक्षा आहे.
या संदर्भात एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रणव मुखर्जींची एक आठवण सांगताना वरील विधानाची थोडीफार प्रचिती यावी असा एक अनुभव (कुलदीप नय्यरांच्या पुस्तकातही याच प्रकारचा उल्लेख आहे) सांगितल्याची आठवण आहे. याउलट डॉ. अब्दुल कलाम मात्र सियाचिनसदृश परिस्थितीतही भारतीय जवानांशी, त्याच परिस्थितीत आपल्यासाठी कोणताही वेगळा सरंजाम न मागवता, मोकळेपणाने आणि आपुलकीने वागल्याची आठवण त्या अधिकाऱ्यांनी सांगितली होती.
- Log in or register to post comments
ल
लिओ
Wed, 03/11/2026 - 19:32
नवीन
गुप्तहेरी हि फक्त शत्रु देशाची नाही तर ती मित्रदेशाची सुध्दा केली जाते.
१९४८/४९ नंतर भारत आणि फ्रान्स / जर्मनी यांचे काही वैर असावे अशी एक हि घटना एकीवात नाही
१९७०/७१ च्या दरम्यान युध्द तयारीच्या दरम्यान भारत फ्रान्स / जर्मनी युध्दसाहित्याच्या खरेदिसाठी फ्रान्स / जर्मनी च्या संपर्कात होता. जेव्हा जेव्हा भारतीय अधिकारी फ्रान्स / जर्मनी च्या शिष्टमंडळासोबत वाटाघाटि करत तेव्हा तेव्हा ही शिष्टमंडळ एक तर खरोखरच गरज असलेल्या वस्तुंची किंमत आवाक्याबाहेर वाढवुन सांगत कींवा त्या गरज नसलेल्या वस्तु भारतीय अधिकार्यांच्या पदरात घालत. भारतीय अधिकारी अचंबित तेव्हा व्हायचे जेव्हा परदेशी शिष्टमंडळ मागणी केलेल्या वस्तु कुठे आणि कशा वापराव्यात याबद्द्ल ज्ञान पाजळायचे याला कारण एकच या शिष्टमंडळाचे हेर भारतीय संरक्षण मंत्रालयात होते. म्हणुन असे घडायचे.
असॉ
१. खरे साहेब जेंव्हा मुंबईत २६/११ ला हल्ला झाला तेंव्हा अतिशय महाग पण GPS उपलब्ड होते. एखाद्या अडाणी माणसाला काही महिन्रे घोकमपट्टी करुन पाहिजे त्या ठिकानी पाठवता येते (जे खरोख्रर घडले आहे.) या हल्लेखोरांना काय बोटाला धरून लिओपोल्ड , ताज सीएसटी ला सोडण्यात आले होते का ?? तुम्ही स्वतः नौद्लामध्ये काम केले आहे, तुम्ही सांगा कसाब सारखा अडाणी माणुस कोणत्याही सपोर्ट चेन शिवाय पाकिस्तानाहुन मुंबईला येईल का ते पण समुद्रामार्गे ??
२. खरे साहेब एक वेळ तुमचे म्हणणे आपण योग्य मानुयात कि काहुटात अणुप्रकल्पावर काम करणारी रॉ टिम हि पुर्णपणे स्वतंत्र होती तीचा पाकिस्तान रॉ सेल शी सुध्दा काहीही संबंध नव्हता. मग या टिमने काम कसे केले ??? भारताचे विमान काहुटावर गेले, काहुटा रॉ टिमने पॅराशुटने न्हाव्याच्या दुकानात उडि मारली केसाचे सॅम्पल घेतले. ज्या विमानातुन उडि मारलि त्याच विमानात केसाचे सॅम्पल ठेवले आणि ते विमान परत भारतात आले. पण काहुटा रॉ टिम काहुटाच राहिली. गुप्तहेर असेच काम करतात का ??
३, खरे साहेब जर खरोखर तुम्हाला गुप्तहेर विश्वाबद्दल काही माहिती असेल तर खुशाल म्हणा कि इराणी अणु शास्त्रज्ञाला मारायला मोसादने १ दिवसात गाडि / ट्रक उभा केला. १ मिनिटात गाडि / ट्रक मधल्या रिमोट बंदुकीने गोळि मारली आणि झाले मिशन सक्सेसफुल.
एक सपोर्ट चेन असते गुप्तहेरांसाठी जी कोणताही देश कधीही उघड करत नाही, म्हणुन या संर्दभात असे म्हणता येत नाही कि गुप्तहेर आणि दुतावासाचा काही संबंध नाही
खरोखर गुप्तहेर काम असे करतात.
जाता जाता खरेसाहेब
एक गोष्ट मी तुमची मान्य करतो कि मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला बर मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमधील वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री यांचा रॉ टिम काहुटाशी काही संबंध नाही. जर तर्क आणि संबंध आणि जबाबदारी समजत असेल तर तथ्य सत्य जबाबदारी बद्द्ल काही बोला
१. मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला ( सत्य )
२. मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री होते. ( सत्य )
३. मोदे (मोरारजी देसाई ) सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तर अडवानी सुचना प्रसारण मंत्री होते. कारण त्यावेळचे जनसंघ आताचे भाजपाने मोदे (मोरारजी देसाई ) सरकारला पाठींबा दिला होता. ( सत्य )
तरिही तरिही, मोदे (मोरारजी देसाई ) सरकारने रॉ टिम काहुटा चा बळी दिला याला जबाबदार फक्त आणि फक्त मोदे (मोरारजी देसाई ), पाठींबा देणारे जबाबदार, त्यावेळचे जनसंघ आताचे भाजपा नाही तथ्य असेल तर सिध्द करा.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 03/11/2026 - 20:31
नवीन
कशाला उगाच मेगाबायटी प्रतिसाद दळून आपलंच खरं करायला जाताय?
त्यात काहीही दम नाही
बुंद से गयी वो हौद से नही आती!
मी उगाच प्रतिवाद करायला जात नाही
फुकटचा कालापव्यय!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/12/2026 - 07:02
नवीन
हॉरमुझ स्ट्रेट मधून ज्या देशांच्या जहाजांना इराण ने जाण्याची परवानगी दिली ती नावे खालील प्रमाणे-
1) रशिया
2) चीन
3) बांगलादेश
भारताच्या जहाजांना बिलकुल परवानगी नाही. याआधी असं कधी घडलं नव्हतं. इस्त्राईल अमेरिकाच्या मैत्रीचे हे पडसाद उमटणारच आहेत.
धन्यवाद...!
हे राम...
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
गुरुवार, 03/12/2026 - 07:06
नवीन
बातम्यात तर आलय की भारतीय जहाजांना इराण ने जाण्याची परवानगी दिली म्हणून.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/12/2026 - 07:33
नवीन
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या दूरदृष्टीची कृपा. काल सत्ताधारी पक्षाने संसदेत उगाच पंडित जवाहरलाल नेहरूंची स्तुती केली का?आंतरराष्ट्रीय जगात नेहरू अजून जिवंत आहेत. नेहरू नामही काफी है l
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/12/2026 - 07:40
नवीन
मोदी पंतप्रधान बनले नसते तर मला नेहरूंचे महत्व कधी कळले नसते! कुठे इंद्राचा ऐरावत…..
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 03/12/2026 - 07:34
नवीन
Iran Allows Safe Passage for India-Flagged Tankers Through Strait of Hormuz Amid Tensions
https://www.newsonair.gov.in/iran-allows-safe-passage-for-india-flagged-tankers-through-strait-of-hormuz-amid-tensions/#:~:text=Indian%20tankers%20'Pushpak'%20and%20',in%20the%20strategically%20important%20waterway.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/12/2026 - 07:45
नवीन
तेथील स्त्रियांवरील अत्याचार आता विसरू. आता बरबटलेले तेल गोमूत्र टाकून शुद्ध करून वापरू.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
गुरुवार, 03/12/2026 - 08:01
नवीन
पण सोनिया गांधी यांनी तर आर्टिकल लिहून खेमेनीच्या हत्तेचा निषेध न केल्या बद्दल भारत सरकारला धारेवर घरल होत.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/12/2026 - 08:07
नवीन
खामेनींच्या हत्येचे स्वागत केले का सरकारने?
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 03/12/2026 - 08:14
नवीन
बातम्या काहीही देत असु शकतात. सरकारी माध्यमे कोण चालवते ते सगळ्यांनाच माहीती आहे.
Since March 2, 2026 · 10 days ago
The Strait of Hormuz is effectively closed to most commercial shipping following US-Israeli strikes on Iran on February 28, 2026. Iran's IRGC officially confirmed closure on March 2 and threatened to attack vessels attempting passage. Traffic has dropped to near zero (from ~150 vessels/day to ~13/day). However, on March 5, Iran announced it would permit non-Western vessels to transit.
आजच्या घडीला त्या सामुद्रधुनीतून केवळ दोन जहाजे जात आहेत. कुठे भारतीय जहाजांची उदबत्ती उजळवायची यात?
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 03/12/2026 - 07:52
नवीन
भविष्यात , रस अल खेमा ते डिब्ब्बा अल फुजेरा असा जलमार्ग ( कॅनाल ) निर्माण केला तर होर्मुझ पूर्ण बायपास करता येईल. यु ए ई आणि ओमान याना नवा उत्पन्नाचा स्त्रोत मिळेल
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/12/2026 - 07:57
नवीन
काहीही फरक पडणार नाही. ब्लॅकमेल करणाऱ्यांना देशांच्या यादीत भर पडेल इराण अधिक उग्रपणे त्या देशांना सतावेल. लांबून सगळे सोपे वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/12/2026 - 08:41
नवीन
परराष्ट्रमंत्री जयशंकर व इराणचे परराष्ट्रमंत्री यांच्यात बोलणी झाल्यानंतर इराणने भारतीय इंधन जहाजांना हार्मूज सामुद्रधुनीतून सुखरूप जाऊन द्यायचे मान्य केले आहे. भारताने या युद्धात तटस्थ राहून समतोल भूमिका घेतली आहे व कदाचित त्यामुळेच इंधन भरलेल्या भारतीय जहाजांना इराण अडविण्यात नाही.
दुसरीकडे ट्रंप यांनी आपल्या नेहमीच्या फाक्या मारण्याच्या व्यसनाला अनुसरून "आम्ही युद्ध जिंकले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या तासातच आम्ही विजयी झालो होतो." असे हास्यास्पद दावे केले आहेत. या माणसाने सातत्याने इतरांच्या नावाने वाटेल ते दावे करून स्वतःला हास्यास्पद केले आहे. कोणीही याला गांभीर्याने घेत नाही.
इराण युद्धात आता इस्राएल व अमेरिका एकाकी पडल्याचे चित्र आहे. हे युद्ध आता त्यांच्या गळ्यात अडकलेले हाड झाल्याचे दिसत आहे.
इस्राएल व अमेरिकेला या युद्धातून मानहानीकारक माघार घ्यावी लागावी अशी इच्छा आहे. अर्थात मला इराणविषयी कणभरही प्रेम नाही. आली खामेनी अत्यंत धर्मांध, लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवर अत्याचार करणारा नीच थेरडा होता. तो मेला याचा आनंदच आहे. परंतु इस्राएल व अमेरिकने आपल्या अहंकारातून सर्व जग वेठीस धरून जे हत्याकांड, विध्वंस चालविला आहे तो मला अजिबात मान्य नाही.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 03/12/2026 - 09:51
नवीन
+१००००
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/12/2026 - 10:35
नवीन
कोणीही याला गांभीर्याने घेत नाही.
नाही कसं? आपल्याकडील एक अवतार ट्रम्प निवडून यावा म्हणून प्रचार करायला गेला होता तो उगाच का ?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/12/2026 - 10:40
नवीन
आबकी बार ट्रम्प सरकार! ह्या ह्या ह्या, ख्या ख्या ख्या.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/12/2026 - 10:43
नवीन
कधी? कोठे?
काही पुरावा असेल तर द्या.
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 03/12/2026 - 11:04
नवीन
पूर्णतः सहमत.
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
गुरुवार, 03/12/2026 - 11:26
नवीन
किती तो अंधविश्वास!
Since March 2, 2026 · 10 days ago
The Strait of Hormuz is effectively closed to most commercial shipping following US-Israeli strikes on Iran on February 28, 2026. Iran's IRGC officially confirmed closure on March 2 and threatened to attack vessels attempting passage. Traffic has dropped to near zero (from ~150 vessels/day to ~13/day). However, on March 5, Iran announced it would permit non-Western vessels to transit.
आजच्या घडीला त्या सामुद्रधुनीतून केवळ दोन जहाजे जात आहेत. कुठे भारतीय जहाजांची उदबत्ती उजळवायची यात?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 03/12/2026 - 14:51
नवीन
इस्राएल व अमेरिकेला या युद्धातून मानहानीकारक माघार घ्यावी लागावी अशी इच्छा आहे. अर्थात मला इराणविषयी कणभरही प्रेम नाही. आली खामेनी अत्यंत धर्मांध, लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवर अत्याचार करणारा नीच थेरडा होता. तो मेला याचा आनंदच आहे. परंतु इस्राएल व अमेरिकने आपल्या अहंकारातून सर्व जग वेठीस धरून जे हत्याकांड, विध्वंस चालविला आहे तो मला अजिबात मान्य नाही.
बाडीस
दोन हत्तीच्या साठमारीत आपण कशाला आपल्याला जखमा करून घ्यायच्या.
आपण आपल्या जनतेसाठी जे उत्तम आहे तेवढं पाहावं
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/12/2026 - 15:13
नवीन
>>>> दोन हत्तीच्या साठमारीत आपण कशाला आपल्याला जखमा करून घ्यायच्या.....
अगदी खरं आहे. २०१९ आणि २०२० दोन्ही देशांतील भव्य सभांमध्ये मैत्री व्हावी, आपला दोस्त म्हणून " माय फ्रान्ड ट्रम्प हा भारताचा मित्र" असा सातत्याने उल्लेख करीत लोंडा घोळणे.
नोव्हेंबर २०२४: माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक निवडणूक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आपली मैत्री यंव आणि आपली मैत्री त्यंव.
फेब्रुवारी २०२५, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. नाद खुळा..
ऑक्टोबर २०२५, मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोललो आणि ऐतिहासिक शांतता योजनेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
बदल्यात काय ? भरमसाठ कराचा बोजा. अतिशय हीन दर्जाची वागणूक. आपल्या पन्नास वर्षाच्या आंतरराष्ट्रीय राजकीय
मुत्सद्देगिरीची वाताहात झाली.
पण या सगळ्याचा आजवरचा परिणाम पाहता, हा सर्व प्रकार म्हणजे केवळ उंटाच्या ढुंगनाचा मुका घेण्याचाच प्रयत्न होता असे वाटत नाही का ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/12/2026 - 11:17
नवीन
ह्या सगळ्यात तात्यांची काहीही चूक नाही, तात्याना व्विलीच नोबेल दिला असता तर ही वेळच आली नसती, तात्यांनी संतापून मग हल्ला केला! विलन्स नॉट बोर्न, दे मेड! तस काहीतरी.
तात्यानी तर उलट कितीतरी युद्ध थांबवले, रश्या -युक्रेन, भारत पाक, वरचा कोऱ्या खालचा कोऱ्या. तात्याना बदनाम करणाऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
मी प्रचंड आशावादी,
मी तात्यवादी!
:- अमरेंद्र बाहुबली. (तात्यावादी)
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 03/12/2026 - 11:24
नवीन
हो ->

- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/12/2026 - 11:41
नवीन
वामन देशमुख साहेब, पुन्हा आलात. :)
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 03/12/2026 - 15:04
नवीन
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/12/2026 - 11:42
नवीन
बाकी, अंधभक्तांच्या पॉ पॉ ने रशिया-युक्रेन युद्ध थांबवले होते म्हणे, माग आता काय झोपा काढतो आहे का? पॉ पॉ?
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 03/12/2026 - 11:48
नवीन
मिपावर (खरंतर इतरत्रही) अत्यंत अनाश्चर्यकारक बाब म्हणजे व्हेनेझुएलाच्या प्रमुखाला उचलल्यावर काही विशिष्ट लोकांनी काही आदळआपट केली नाही, इराणच्या प्रमुखाला मारल्यावर मात्र सतत रुदन सुरु आहे.
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 03/12/2026 - 12:51
नवीन
खामेनी अत्याचारी होता त्याला मारले म्हणून आनंद झाला हे ठीक आहे, परंतु मणिपूरमध्ये डबल इंजिन सरकार होते तेव्हा तेथील ' कारभाऱ्याला ' असे कोणी बाहेरच्याने येऊन मारले असते तर चालले असते का? बाहेरच्याच काय देशातील कोणीही कायदा हातात घेऊन मारले असते तरी चुकीचे होते.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/12/2026 - 12:48
नवीन
बाकी काही असो पण श्रीगुरूजींना परत लिहिते केल्याबद्दल श्री.रा.रा. डॉनल्डरावजी ट्रम्पसाहेब आणि श्री.रा.रा.बिन्यामिनजी नेतान्याहूसाहेब यांचे आभार.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/12/2026 - 13:08
नवीन
१५ लाख देणार या असत्य आरोपाप्रमाणेच मोदींनी ट्रंपचा प्रचार केला हा अजून एक असत्य आरोप. म्हणून लिहिले.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/12/2026 - 13:33
नवीन
अबकी बार ट्रम्प सरकार ही कुप्रसिद्ध घोषणा कुणाची मग?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 03/12/2026 - 13:45
नवीन
भाषणात मोदी म्हणाले “अमेरिकेतही निवडणुकीचे वातावरण आहे… भारतात एक घोषणा खूप प्रसिद्ध झाली होती – ‘अबकी बार मोदी सरकार’. आता अमेरिकेत लोक म्हणत आहेत – ‘अबकी बार ट्रंप सरकार.’”
हे म्हणताना त्यांनी थोडे हसत आणि प्रेक्षकांकडे पाहत हा ट्विस्ट केला. त्यावर प्रेक्षकांनी टाळ्या आणि घोषणा दिल्या.
मोदींनी हे अधिकृत निवडणूक समर्थन म्हणून नाही, तर लोकप्रिय घोषणेवर केलेला विनोदी संदर्भ म्हणून सांगितले असे आपले परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत आणि अर्थात तसेच श्रीगुरुजींचे म्हणणे असावे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »