Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

लोकल मराठी भाषा(शब्द-प्रतिशब्द-वाक्यप्रकार)

इ
इनोबा म्हणे
Mon, 01/07/2008 - 16:27
💬 27 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 16294 views

💬 प्रतिसाद (27)
स
सुनील Mon, 01/07/2008 - 16:42 नवीन
कलटी मारणे - चुपचाप सटकणे पतियाळा - लार्ज पेग खंबा - फुल्ल बाटली कर्जत्-कसारा - तिरळी व्यक्ती आठवतील तसे टाकीनच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/07/2008 - 17:36 नवीन
मालगाडी - लेडीज स्पेशल Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 01/07/2008 - 18:16 नवीन
य - खुप श्यामची आई, वहिनीच्या बांगड्या - 'ते' चित्रपट कांदापोहे - दाखवण्याचा कार्यक्रम झम्या - बावळट वडील - उच्च वरचा क्लास -लयी भारी सामान - (हे तुम्हाला महिती असेलच) खडकी दापोडी - एकदम टुकार एल्.बी.डब्ल्यु. - लांबून बरी वाटते. काशी - गडबड लयी वेळा - निश्चित पडीक - निवांत (जसा मी मि.पा. वर आहे तसा) बॅटरी - चष्मेधारक्/धारकी कल्ला - लयी भारी हत्ती - खुप मोठा पोपट मारा डबल - कलटी मारणे वकार युनुस - खुप दारू पिउन ओकणे पोत्याने - भरपुर सांडणे - पडणे (उदा. तो पळता पळता सांडला) आणि शेवटी टिंगी - थाप आपला, ('थाप'लेला) छोटी टिंगी
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/08/2008 - 05:43 नवीन
नाद करू नको - वाटेला जाऊ नको. कट्ट्यावर बैस - गप्प बैस वरणभात - टिपीकल जुनाट वळणाचा/ची छम्मा छम्मा - एकदम भन्नाट.. टि.पी. - तांबडा पांढरा (रस्सा) अजून आहेत बरेच. आठवून सांगेन. - प्राजु.
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Tue, 01/08/2008 - 06:25 नवीन
चावी - चौकातला पाण्याचा नळ डाम्ब - (कोणताही) खाम्ब शिस्तीत जेवा - सावकाश जेवा नादखुळा
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 01/11/2008 - 20:58 नवीन
मोळा = खिळा बालटी = बादली मस्ती येणे = माजणे खवळणे = चिडणे, संतापणे फिरुन गंगावेस = तीच ती गोष्ट पुन्हा सांगणे चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 01/08/2008 - 14:57 नवीन
टि.पी. - तांबडा पांढरा (रस्सा) मुंबईला टि.पी. म्हणजे टवाळक्या (टाईम पास) फुल्ल टि.पी. म्हणजे नुसती धमाल!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 01/08/2008 - 06:31 नवीन
गुंडाळणे: खोटं बोलून काम साधणे डोक्याची मंडई करणे: डोकं खाणे सोपान,सोपान्या: बावळट माणूस उल्हासी,चपळ चिता: मंदबुद्धी असलेला टि.टि.एम.एम.: तूझं तू माझं मी चलन देणे: फसवणे,खोटं बोलणे बाजार उठवणे: वाट लावणे जँगो,झँकी फँकी: 'रंगीला' टाईपचे कपडे वापरणारा,स्टाईल मारणारा बोटं घालून मोठं करणे: काम बिघडवणे डोळ्यांनी गोळीबार करणे: रागात बघणे च्या खांद्यावर बंदूक ठेवणे: आपलं काम साधन्यासाठी ...च्या(दुसर्‍याच्या) नावाचा वापर करणे (पुन्हा भेटू) -इनोबा
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 01/09/2008 - 10:30 नवीन
डोलकर : दारु पिउन झिन्गलेला सावरकरः डोलकराला सावरणारा गन्डणे : हतबुद्ध होणे..ते..कामातून जाणे (पेपर बघून तो पार गन्डला. नवा मोबाईल कालच गन्डला) बसणे : दारु प्यायला जाणे. (चला, आज बसू) हिरवळः मुली / मुलीन्चा घोळका लागणे : दैना होणे / अवस्था वाईट होणे (ऑफिसमध्ये माझी पाssर लागली) टिपणे: समजणे भैरवी घेणे : कट्ट्यावरचा कार्यक्रम उरकता गेणे कानाच्या बागेत भुन्गे फिरणे: ऐकू कमी येणे. जीवात जीव येणे : मुलीला दिवस जाणे. =============================== समस्त गावकरी हो...मिसळपाव वरच हे माझ पहिलच लिखाण आहे. चुकल॑ माकल॑ माफ करा. नव॑ कोकरु आहे, लेकराला समजुन घ्या......
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/09/2008 - 14:52 नवीन
विनायक म्हणजे टिंबुक आहे
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 21:47 नवीन
'नानाचा' चहा आण: म्हणजे चहा आणू नको(विशेषकरुन नको असलेली मंडळी आली की हा चहा मागवीला जातो) 'अण्णाचा' चहा आणः चहा घेऊनच ये. नान्या चेंगटा तुला काय झाले रे?
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 17:24 नवीन
तुंबणे = आतुर होणे. ती बघ मला बघायला कशी तुंबली आहे. रापचिक = सुरेख. मालकंस गाणे = पोरींच्या मागे धावणे. अठ्ठावीस = पिऊन टुन्न.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/11/2008 - 04:23 नवीन
अस्सल कोल्हापूरी 'नादखुळा' -पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 01/11/2008 - 04:29 नवीन
गोळीबार करणे - फेका मारणे, टिंग्या टाकणे हत्ती होणे: खूप मोठा पचका होणे झेंगटः भानगड पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ब
बहुरंगी Fri, 01/11/2008 - 06:41 नवीन
वा, काय नविन नविन शब्द प्रयोग वाचायला मिळाले आहेत ..... धम्माल आली. मि पण काही रत्नागिरी, जयगड परिसरात ऐकलेले काही शब्द प्रयोग .... अडस : जबरदस्त मुलगी कोकम : माल कोकम्या : जो कोकमाला बघत असतो तो ढांढळपट्टी : पोट खराब झाल्यावर होणार्‍या फेर्‍या अतिरेकी : नाठाळ आपला, बहुरंगी मिसळे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/11/2008 - 21:12 नवीन
छान चाल्लंय! बरेच नवीन शब्द भेटले! :) छान आहे उपक्रम, चालू द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला) Mon, 01/14/2008 - 19:25 नवीन
आमराई : लेडीज होस्टेल सासरा करणे : कुणाला तरी कापणे / खर्च करायला लावणे (वरचे दोन मरठी भाषेला मी अर्पण केलेले अलन्कार आहेत) सुलट्या : जुलाब (उलट्यन्च्या उलटे) वापर : आज मला सुलट्या होत असल्या मुळे मी सुट्टी घेतली आहे. सरबरीत : भैसाटलेला / गोनधळलेला / वगेरे वगेरे मेन्दु सटकणे : रागावणे मन्दार : मन्द मणूस चपटी : क्वार्टर (दारूची) खम्बा : अख्खी बाटली वेळे अभावी इतकेच देतोय. बाकी नन्तर लीहीनच. आपला, स्वयंभू
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 01/14/2008 - 19:56 नवीन
तुम्ही वापरत असलेले हे शब्द-वाक्प्रचार कोणत्या भागातील/प्रदेशातील आहेत त्याचा उल्लेख जरुर करा. (बोली भाषेवर प्रेम करणारा) -इनोबा
  • Log in or register to post comments
ब
बन्ड्या Tue, 01/22/2008 - 22:05 नवीन
हान हान : भरपेट खाने , मार- मार. (परिस्थितिनुसार.....) घुमिव : फिरवने काटा किर्र : पिवुन टाईट पिक्चर पाडने : पानउतार करणे शिप्पारस : स्व:ताची टि़मकी वाजवणे वेळे अभावी इतकेच........ आपला बन्ड्या
  • Log in or register to post comments
स
संगीता Wed, 01/23/2008 - 09:55 नवीन
गिड्डा - बुटका किवंडा - बहिरा डोक्यावर पडलैस का? - वेड लागले का? हुडकणे - शोधणे गावले - सापडले ढोक नंबर- शेवटचा नंबर किर्यानिष्ट - अर्थ माहीत नाही पण भरपूर ठिकाणी ऐकला आहे. मंडळी, मिपा वर प्रथमच लिहित आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व. संगीता
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 02:46 नवीन
संगीता मॅडम, मंडळी, मिपा वर प्रथमच लिहित आहे. मिपावर मन:पूर्वक अभिनंदन... काही चुकले असेल तर क्षमस्व. अहो त्यात क्षमाकशाबद्दल? सगळी घरचीच मंडळी आहेत! यू नो, वी आर लाईक अ फ्यॅमिली! :) असो, मिपाच्या फ्यॅमिलीत आपलंही स्वागत! आपला, (मिपा कुटुंबीय!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
संगीता Fri, 01/25/2008 - 16:19 नवीन
पाव्हणं म्हणून मिसळपावाची चव घेण्यापरीस फ्यॅमिलीसंगट मिसळपावाची चव न्यारीच...... बराबर हाय नव्ह. (कोल्हापूरी) संगीता
  • Log in or register to post comments
क
किशोरी गुरुवार, 01/24/2008 - 14:26 नवीन
पपलु : जाड व्यक्ती कट पीस :बुटकी व्यक्ती जेष्ठ नागरीक : ३० वर्षापुढील लग्न न झालेली व्यक्ती तुणतुणे : बोर करनारी व्यक्ती ढापण :चष्मा
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/24/2008 - 15:36 नवीन
किशोरी, तु दिलेले लोकल मराठी शब्द कुठल्या भागात प्रचलित आहेत ते ही सांग. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 17:57 नवीन
>>पपलु : जाड व्यक्ती जेष्ठ नागरीक : ३० वर्षापुढील लग्न न झालेली व्यक्ती<< हम्म! म्हणजे आम्ही 'पपलु-जेष्ठ नागरीक' आहोत हे समजले! :) आपला, (३० वर्षांपुढील अविवाहीत सुदृढ!) तात्या. :))
  • Log in or register to post comments
क
किशोरी Fri, 01/25/2008 - 14:16 नवीन
सुनीलजी, आमच्या सारखी निरागस बालके जेव्हा अकलेचे तारे तोडायला,दिवे लावायला किवा अक्कल पाजळायला(असे मोठ्या लोकांचे म्हणणे)म्हणजे शिकायला कॉलेजात जात तेथील लोकल भाषा ही. आहो तात्या, आवडले नसेल तर माफ करा हं,मजेत लिहीले आहे ते.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 01/27/2008 - 00:06 नवीन
अंधार : थोडक्यात मराठित अर्थ 'होपलेस' भुक्कडः एकदम खराब पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 21 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 25 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 28 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा