Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे

स
स्वरुपसुमित
Sun, 07/06/2025 - 07:02
💬 4 प्रतिसाद
नोंद जुना धागा संपादक मंडळाने क्रुपया उडवावा,त्यातले दुवे बदलले गेले आहे मित्रानो दुसरे पूर्ण गाणे mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share साधी लिंक https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share आता काही दिवस विश्रांती पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही खारिचे शेपुट मुले साफ सफाई जमली नाही छतावर मोरे नाचवता नाही आला चोकलेट चे कारंजे नाही जमले पोपटाचा पिंजरा नाही जमलं ज्यात माझा काही कंट्रोल नाही तुमच्या प्रतीक्रिया नक्की कळवा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1164 views

💬 प्रतिसाद (4)
स
स्वरुपसुमित Tue, 07/08/2025 - 10:58 नवीन
प्रतिसाद ?
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/09/2025 - 02:39 नवीन
प्रयत्न चांगला आहे. टूल बरेच मर्यादित दिसते. आणखी एक शंका आली की गाण्याची मूळ चाल व्हिडिओत ऐकू येते आहे. हे गाणं पब्लिक डोमेनमधे अद्याप निश्चितच आले नसावे (कॉपीराइट फ्री). तर कॉपीराइट मुद्दा तुम्ही कसा हॅण्डल करता? Copyright strike आल्यास तुमचा चॅनेल बंद केला जातो याची कल्पना असेलच. तिथे एका चॅनेलवर मराठी संपूर्ण चित्रपट अपलोड केलेले दिसले. त्याचेही हक्क मिळवले आहेत का? कॉपीराइट तुमच्याकडे नसलेले गाणे व्हिडिओत वापरले तर ते व्हिडिओज मॉनेटाइज होऊ शकत नाहीत याचीही कल्पना असेलच. निर्मिती करत रहा. सफाई येईलच.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Wed, 07/09/2025 - 15:19 नवीन
३ Copyright strike आले के बंद होते मि म्हणुन २ चनेल ठेवले होते,एकात गाणे चेक केले ,दुस्र्यात पुर्ण अपलोड हक्क चेक करणे यु टुब चे काम आहे
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास गुरुवार, 07/10/2025 - 05:26 नवीन
छान झालं आहे हे सुद्धा, शेवट जास्त चांगला वाटला.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा