Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मामाच्या गावाला जाऊ या ए० आय० ने बनवलेले पहिले पूर्ण मराठी गाणे

स
स्वरुपसुमित
गुरुवार, 07/03/2025 - 21:33
💬 19 प्रतिसाद
नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे ५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले ) पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा २००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा https://youtu.be/BkBI81Uu2Pw

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3841 views

💬 प्रतिसाद (19)
प
प्रचेतस Fri, 07/04/2025 - 03:22 नवीन
मस्त आहे एकदम. मजा आली.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 07/04/2025 - 03:32 नवीन
आबांच्या गावाला जाऊ या असा व्हिडिओ करा. मस्तच. पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. बादवे,कुठले माध्यमातून बनवले. ट्रेड शिक्रेट असेल तर ना सांगू.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/04/2025 - 07:15 नवीन
https://pixverse.ai/
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/04/2025 - 07:18 नवीन
पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. तोच विचार होता पण इथे रेडीमेड वोइस ओवर मिळाला काम खुप वेळ खाउ आहे
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 07/04/2025 - 08:41 नवीन
पार्टनर बनून दोघं मिळून व्हीडो करू..
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/04/2025 - 09:45 नवीन
माझा टाईम फिकस नस्तो तुम्ही पंच तंत्राच्या कोणेत्याही गोष्टी चा वोइस ओवर करुन ५ मिंटाची एम पी ३ देउ शकाल ? आणि मी इतके केले,मि इतके केले ,यु टु ब चनेल माझा ,पैसे किति वगैरे मधे वाद होउ शकतात
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 07/04/2025 - 11:27 नवीन
बस का ...... सगळ तुम्हीच घ्या ऊरलेलं आम्ही घेऊ.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/04/2025 - 13:27 नवीन
मुळात पैसे मिळन्यची शक्यता कमी त्यात भांडणे म्हणून ....
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Fri, 07/04/2025 - 07:15 नवीन
भारी केलंय.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 07/04/2025 - 07:41 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/04/2025 - 09:46 नवीन
चक्क भक्ती ताई ला माझे काम आवडले दिवस पावला
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 07/04/2025 - 14:25 नवीन
अजून करा. लाईक केले आहे. लहान मुलांना नक्की आवडेल. स्क्रीन ओरिएंटेशन पोर्टेट तर पोर्टेटच ठेवा. मधेच बदलते आहे. बाकी सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/04/2025 - 14:27 नवीन
फ्री अकोंट होते ५-५ सेक चे ३ अकोंट असे जोडुन बनवला ओरिएंटेशन लक्श ठेवेन
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 07/06/2025 - 20:05 नवीन
सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?
काल पुण्यात एआयवरील कार्यशाळेत अनेक टूल्स वर काम करायला दिले होते.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Sun, 07/06/2025 - 23:41 नवीन
टुल्स चे नावे?
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास गुरुवार, 07/10/2025 - 05:29 नवीन
तीन वर्षांच्या भाच्याला मामाच्या गावाला खूप आवडलं, म्हणजे पाहिलं तेव्हा काही विशेष प्रतिक्रिया नव्हती, पण ४-५ दिवसांनी म्हणाला ते गाणं दाखव म्हणजे 'लहान मुलांसाठी' हा उद्देश साध्य झालाय :)
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/11/2025 - 18:02 नवीन
धन्य वाद तो पहीलाच प्रयत्न होत बरीच गाणी बघुन त्यातील काही अनिमेशन तिपुन आणि काही नव्याने केले होते
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/10/2025 - 13:37 नवीन
एकच नंबर झालेय गाणे. अजुन भरपूर बनवा. वाटल्यास तुम्ही स्वतः गाणी रचा, प्रोफेशनल सिंगरकडून प्लेबॅक बनवुन घेऊन, स्वतः कहाणी रचून, स्टोरीबोर्ड तयार करुन (म्हणजे कॉपी राईटचा प्रॉब्लेम येणारच नाही) एक फुल साईज गाण्यांचा (निदान ४ मिनिटाचे एक गाणे) फुल साईज अल्बम (निदान १२ गाण्यांचा) बनवा. यु ट्युबवर पब्लिश करा. कुणाला पार्टनर घेऊच नका. भरपूर प्रसिध्दी मिळेल.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/11/2025 - 18:02 नवीन
पैसे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 39 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 59 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा