Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

मराठी गाणे ai चा वापर करून

स
स्वरुपसुमित
Mon, 06/30/2025 - 18:00
💬 7 प्रतिसाद

मित्राने , एक नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहे
ai
चा वापस करून मराठी गाणे

१) इथे माझ्या तू नळी चा दुवा दिला आहे
२) ai विडिओ बनवणे वेळ खाऊ आहे ,५ -५ सेक चा विडिओ एकत्र जोडत आहे ,कृपया सकारात्मक सुधारणा सुचवा
३) एका गाण्यासाठी एक वेगळा प्रतिसाद आहे ,तिकडे थोडे थोडे करून गाणे जोडत जाईन


  • Log in or register to post comments
  • 1494 views


वाचनखूण लावा
| 1494 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (7)
स
स्वरुपसुमित Mon, 06/30/2025 - 18:03 नवीन
Mamachya Gavala Jauya - Marathi Balgeet For Kids (with lyrics) https://youtube.com/shorts/pRGCtAcmmZA
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/01/2025 - 02:22 नवीन
चांगलं झालं आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/01/2025 - 02:23 नवीन
अनिमेशन माध्यमातूनही काही घटना करणार का? विमानाचा अपघात वगैरे?
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Tue, 07/01/2025 - 07:20 नवीन
करु शकतो पण लोकांच्या भावना दुखल्या नाही पाहिजेत्
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Tue, 07/01/2025 - 09:19 नवीन
आधुनिक भारतीय संगीताचं आता संगणकाशी अविभाज्य नाते निर्माण झाले आहे. आता ए० आय० मुळे नव्या संगीतरचना तयार करता येतात. पण कंप्युटरचा संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी, नव्या चाली बांधण्यासाठी वापर करण्याची कल्पना मी सुमारे ३२ वर्षापूर्वी (बहुदा प्रथमच)मांडली. अर्थातच त्याला प्रचंड विरोध झाला आणि मला माझा प्रकल्प बंद करायला भाग पाडले गेले. भारतात दूसरे काही झाले तरच नवल! आजच्या एल०एल०एम मध्ये जसे पुढे काय येणार याची शक्यता संदर्भानुसार निश्चित करून उत्तर तयार होते, तसाच काहीसा प्रकार संगीत-कल्पनांच्या निर्मितीसाठी मी तेव्हा वापरला होता. Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Tue, 07/01/2025 - 11:02 नवीन
Mamachya Gavala Jauya - Marathi Balgeet For Kids (with lyrics) पुर्ण एक मिनट विडीयो,लौकर ३:३० चा पुर्ण बनवेन https://youtube.com/shorts/x-ftgc_wwtE?feature=share
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 07/04/2025 - 21:38 नवीन
https://youtube.com/shorts/DdXZyazUJsU असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - निमे काम झाले
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा