Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मूक चित्रपट

भ
भागो
Sat, 06/21/2025 - 15:10
💬 1 प्रतिसाद
गेल्या काही दिवसात चार मूक चित्रपट बघितले. १ A Trip To The Moon. 2 The Last Laugh 3 The Cabinet of Dr. Caligari (1920) 4 Metropolis प्रत्येक सिनेमा साठी स्वतंत्रपाने लिहावे लागेल. आत्ता फक्त A Trip To The Moon. बद्दल लिहितो. ही फिल्म जॉर्ज मेलीएसने दिग्दर्शित केली आहे. जॉर्ज मेलीएस हा एक प्रसिद्ध जादुगार होता. ही film १९०२ बनवली होती. त्या आधीचे "सिनेमे" दोन तीन मिनिटांचे असत. ही film तब्बल साडे बारा मिनिटांची फीचर film आहे. म्हणजे ह्या सिनेमाला कथा आहे. वर ही पहिली वहिली Sci Fi film मानली जाते. ज्युल्स व्हर्न च्या कथेच्या कल्पना ह्यात वापरल्या आहेत. तोफेच्या गोळ्यात बसुन अवकाश यात्री चंद्रावर स्वारी करतात अशी कल्पना आहे. बॉलीवूड SCI FI सिनेमात विज्ञान ह्या विषयावर लिहिलेल्या एका लेखात ह्या सिनेमाबद्दल विस्तृत चर्चा वाचून मग मी ही film बघितली. यू ट्यूब बघू शकता. कदाचित तुम्हाला रंगीत चित्रपट मिळेल. त्याला संगीतही दिलेले असेल. पण त्या काळी रंग ही नव्हते आणि संगीतही नव्हते. हे लक्षात असू द्या. लिम्क https://www.youtube.com/watch?v=ZNAHcMMOHE8&list=RDZNAHcMMOHE8&start_radio=1

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 874 views

💬 प्रतिसाद (1)
भ
भागो Sat, 06/21/2025 - 15:25 नवीन
ह्या मूक पटा विषयी अधिक माहिती इथे मिळेल. https://www.youtube.com/watch?v=RyGRpvA17wI
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा