Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

अरे महिरावणा

य
युयुत्सु
गुरुवार, 06/19/2025 - 14:07
💬 3 प्रतिसाद
(सुधारित आवृत्ती) अरे महिरावणा । विडंबन घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी ॥ अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला । दाविता आरसा उडे फ्यूज त्याचा। क्षणामध्ये फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका म्हणतो युयुत्सु। मिसळपावी ॥

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1210 views

💬 प्रतिसाद (3)
व
विवेकपटाईत Fri, 06/20/2025 - 11:24 नवीन
प्रतिसाद हे नाक खुपसण्यासाठी असतात. प्रतिसाद देणे बंद झाले तर वाचण्याची मजा ही जाणार. कबीर दास म्हणतात निंदक नियरे राखीये. उगाच त्रास का करून घेतात. मला तर मजा येते. कधी कधी अश्या प्रतिसादांसाठीच मी लेख टाकतो.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 06/20/2025 - 13:25 नवीन
तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाचे नेहमी कौतुक वाटते. Social Media वर मी तुम्ही आम्ही आपण सर्वचजण कधींकधी संयम गमावून बसतो. चालतंय आपण कोणीच इतके काही वाईट नसतो होत असं कधी कधी social media म्हटलं की हे आलच. कडव्या साद प्रतिसादांची पण एक काही काळ खुमखुमी आपल्या सर्वांनाच असते मलाही असते पण एका मर्यादेनंतर मग कटुता येते ती खरं वाईट्ट असते. म्हणून आता एक नम्र विनंती आहे की विषय वाढवू नका. स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमचे नवीन लेख वाचण्यास उत्सुक आहे. सर्व आदरणीय मिपाकरांना मित्रांना सुद्धा आवाहन आहे आवरत घ्या आपल्या सर्वांच्या लेखनाचा चाहता.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 06/20/2025 - 14:01 नवीन
< स्वतःला त्रास करून घेऊ नका. > अजिबात नाही. मानवी मेंदू (न्युरोसायन्स) हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे त्यात पर्सेपशन हे एक अजब प्रकरण आहे. लोक त्यांच्या नजरेतून सगळ्याचा अर्थ लावतात. मी दूर्लक्ष करतो...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 26 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा