Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा

य
युयुत्सु
Sun, 06/15/2025 - 07:13
बाजाराचा कल : १६ जूनचा आठवडा ====================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले युयुत्सुनेटचे भाकीत बरोबर ठरले आहे. पण मी लावलेला अर्थ चुकला. त्यामुळे या खेपेस मी माझं डोकं चालवायचं नाही असं ठरवलं आहे. हा...हा...हा... मी ग्रोक नामक माझ्या आवडत्या ए०आय० ला विचारले की "पुढील आठवड्यात बाजारावर प्रभाव टाकणारी सर्वात महत्त्वाची बातमी कोणती त्यावर त्याने उत्तर दिले की "The Israel-Iran conflict, especially recent military actions, seems likely to be the most significant news affecting Indian markets next week, causing volatility due to oil price surges and investor caution. Research suggests the WPI Food Index release on June 16, 2025, could also impact markets, depending on inflation trends, but its effect may be secondary to geopolitical tensions. It appears global economic events, like central bank meetings, might indirectly influence Indian markets, adding to the uncertainty." आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख  आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता ~७२%/२८%  आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ~१३.५%/८६.५%  आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली जाईल. इराण आणि इस्राइल मधला तणाव लक्षात घेता हे भाकीत महत्त्वाचे आहे. तणाव जर निवळला तर मार्केटची दिशा बदलू शकते. पण वर आकृती १ मधील एमेसीडी हा इंडीकेटर बघता ही शक्यता कमी वाटते (हे माझं वैयक्तिक मत!)  वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 508 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा