Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सरकारी कार्यालयातील वातानुकूलन यंत्रणा

य
युयुत्सु
गुरुवार, 05/08/2025 - 06:58
🗣 1 प्रतिसाद
काल एका समाजसेवकाचे एक रिल फेसबुकवर बघितले. त्या रिलमध्ये सदर गृहस्थ एका सरकारी अधिकार्‍यास समजवजा निवेदन देत असल्याचे दिसले. विशिष्ट सरकारी नोकरांना आपल्या कार्यालयात वातानुकूलन यंत्रणा बसविण्यास सरकारची परवानगी आहे. त्यासाठी जो निकष आहे तो पगाराचा आहे (असे त्या रिलमुळे समजले). माझे म्हणणे असे की - अगोदरच बहुसंख्य सरकारी कार्यक्षमता शून्याच्या जवळपास किंवा ’उणे’ असते. वातावरणाचा कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे आता सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. वातानूकुलन यंत्रणेच्या वापरासाठी निकष पगाराशी न जोडता उत्पादकतेशी निगडीत असावेत. कमी पगाराचा पण लोकाभिमुख अधिकारी वातानुकूलन यंत्रणेसाठी पात्र असायला हरकत नाही. अशा परिस्थितीत कार्यालयात लावलेल्या वातानुकूलन यंत्रणेला आक्षेप घेण्यापेक्षा सरकारी अधिकार्‍याच्या उत्पादकतेचे मोजमाप झोमॅटो आपल्या डीलीव्हरी बॉईजच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करते तसे सरकारी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेचे मोजमाप करावे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1395 views

🗣 चर्चा (1)
क
कपिलमुनी गुरुवार, 05/08/2025 - 14:48 नवीन
त्या येड्या भो ** ला कामे नाहीत ! सुपारीबाज आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 41 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 53 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 57 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा