Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा फ्लेक्सच्या भव्य प्रदर्शन

श
शशिकांत ओक
Mon, 01/06/2025 - 19:56
💬 2 प्रतिसाद
२

नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा फ्लेक्सच्या भव्य प्रदर्शनाची यशस्वी सांगता!

पुणे - बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालन मध्ये नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित ६० फ्लेक्सचे भव्य प्रदर्शन ४ आणि ५ जानेवारी २०२५ या दिवशी मिलिटरी कमांडरांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. इतिहास तज्ज्ञ, गड आणि किल्ले संवर्धन प्रेमी,राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाला मिळालेल्या ४०० जणांच्या प्रतिसादातून विंग कमांडर शशिकांत ओक यांनी समाधान व्यक्त केले. २ सौ अलका ओक, सौ व मेजर जनरल शिशिर महाजन आणि नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे भेट देताना... १ लष्करी बाजूने विचार करायला लावणारी प्रदर्शने शाळा, कॉलेज मधे दाखवणे नितांत आवश्यक आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले. यासाठी दोन शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला आहे. पालक आपल्या मुलांना स्लाईड्स समजावून सांगताना पाहून ओक यांनी आनंद व्यक्त केला. ४ ॲडमिरल नाडकर्णी, एयर मार्शल प्रदीप बापट, मेजर जनरल शिशिर महाजन, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, प्रा. नामदेवराव जाधव यांच्या सह अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. एयर मार्शल प्रदीप बापट आपला अभिप्राय नोंदवताना... २ डी राम यांनी काढलेल्या शिवाजी महाराजांच्या मुद्रांचे चित्रण प्रदर्शनात एक विशेष आकर्षण होते. शिवाय विंग कमांडर ओकांचे पोर्ट्रेट त्यांनी चितारले. २ ४

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1368 views

💬 प्रतिसाद (2)
श
शशिकांत ओक Mon, 01/06/2025 - 20:28 नवीन
शाहीर जाधवरावांनी आधुनिक पोवाडा म्हणून बहार आणली.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 01/06/2025 - 20:33 नवीन
प्रिव्ह्यू मधे ठीक दिसते काय करावे...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 5 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 5 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 5 hours ago
  • सुंदर !!
    1 day 5 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा