Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

प्रसिद्ध झाले आहे!

य
युयुत्सु
गुरुवार, 11/14/2024 - 02:29
💬 16 प्रतिसाद
प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे!  https://www.amazon.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-Marathi-ebook/dp/B0CMMYXTKX/ref=sr_1_5?crid=1DTR99IJ99KCK&dib=eyJ2IjoiMSJ9.fD9jLd1teKdJtNd8AbIpUW9AXmM8AtNPHVU1yH79yJkeBcrOhHflS0ttb0zB4Yu-JGv2ho-rIYdrQdv8fnkqSg8JWtviOIXpsNTQP54GmcfsPq1ZHXEnaK2tpLvThLPiPDdTJl1NJpRcOLrLjhqJ8Q.71vEmIBQUA-NiuwiFTqD3w8K0fTmZ2NaQmYmNBQFYsA&dib_tag=se&keywords=dixit+upadhye&nsdOptOutParam=true&qid=1731547354&s=books&sprefix=dixit+upadhye%2Cstripbooks%2C351&sr=1-5 प्राणायाम म्हणजे नक्की काय? त्याचे फायदे नेमके कोणते आणि ते कसे होतात, या प्रश्नांची विज्ञानसिद्ध उत्तरे आपल्याला न मिळाल्याने काहीजण एकतर त्याकडे पूर्ण कानाडोळा करतात किंवा फाजील प्रचारामुळे अतिप्रभावित होतात. प्राणायामाकडे संतुलित दृष्टिकोन ठेवून बघता यावे यासाठी आधुनिक संशोधनाचा परामर्ष या लेखनात घेतलेला आहे. प्राणायामाबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. प्राणायामाने कर्करोग बरा होतो का? रक्तदाब कमी करण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम उपयोगी पडेल का? नैराश्य दूर होऊन जीवनविषयक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्राणायाम मदत करेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, प्राणायामाविषयी उत्सुकता असलेल्यांसाठी, या लेखनात आधुनिक संशोधनाच्या आधारे नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. टीप- या पुस्तिकेच्या विक्रीतून मिळणारे सर्व उत्पन्न लेखकद्वयांकडून आय० आय० टी० मुंबई या संस्थेला (भारत सरकारच्या ८० जी या नियमाला अनुसरून) देणगी दिले जाणार आहे.या पुस्तिकेच्या विक्रीतून मिळणारे सर्व उत्पन्न लेखकद्वयांकडून आय० आय० टी० मुंबई या संस्थेला (भारत सरकारच्या ८० जी या नियमाला अनुसरून) देणगी दिले जाणार आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4959 views

💬 प्रतिसाद (16)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/14/2024 - 04:44 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 11/14/2024 - 04:54 नवीन
उत्तम. अभिनंदन. जाता जाता.. पुस्तकाबद्दल थोडी माहिती, परिचय इथे लिहीला असता तर बरे झाले असते. अजूनही विचार करावा. नुसती अमेझॉन लिंक दिलेली दिसत आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/14/2024 - 08:16 नवीन
दहा पंधरा मिनिटे श्वास रोखून ठेवता येतो का मनुष्याला?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 11/14/2024 - 10:04 नवीन
<दहा पंधरा मिनिटे श्वास रोखून ठेवता येतो का मनुष्याला?> https://www.guinnessworldrecords.com/news/2021/5/freediver-holds-breath-for-almost-25-minutes-breaking-record-660285?form=MG0AV3
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 11/16/2024 - 16:06 नवीन
धन्यवाद. उत्तम उपक्रम. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 11/16/2024 - 17:13 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 11/18/2024 - 04:33 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 11/18/2024 - 06:08 नवीन
किंडल व्हर्जन उपलब्ध आहे, डाउनलोड करायाला ठेवले आहे. वाचून झल्यावर अभिप्राय कळवतो किंवा काही शंका असल्यास त्याही कळवतो. - (इ-रीडरींगला सरावलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 11/18/2024 - 06:09 नवीन
अवश्य!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/18/2024 - 08:00 नवीन
ब्लॉक केले असते तर, कोणताच प्रतिसाद लेखन प्रतिसाद करता येत नाही, मिपावर अधुन मधून असे तांत्रिक एरर वगैरे येत असतात. पुन्हा प्रयत्न करुन बघा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 11/18/2024 - 11:10 नवीन
ओके. धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Mon, 11/18/2024 - 08:01 नवीन
नवीन लेख टाकण्यापासून ब्लॉक केले आहे
, नाहि. लॉगिन करता येते /प्रतिसाद देता येतात म्हणजेच ब्लॉक केलेले नाहि. emoji काढुन लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 11/18/2024 - 08:09 नवीन
इमोजी आणि टोकेरी कंस पण काढून मग प्रकाशित करा. टोकेरी कंस HTML टॅग समजले जाऊ शकतात.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 11/18/2024 - 11:13 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Sun, 12/01/2024 - 02:42 नवीन
प्राणायाम म्हणजे अल्पकाळ केलेले जाणीवपूर्ण संथ श्वसन! ही व्याख्या परिपूर्ण वाटून प्रचंड आवडली आहे. पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं. एकंदरीत स्तुत्य उपक्रम आहे! - (प्राणायामी) सोकाजी
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 12/02/2024 - 11:24 नवीन
पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं. पुस्तक लिहीताना शास्त्रीय संकल्पनांसाठी योग्य परिभाषेचे आह्वान खूप मोठे होते. फिजिओलॉजीवरील आयुर्वेदाची मराठी पुस्तके जर बघितलीत तर तुम्हाला या भाषेला मराठी का म्हणायचे असा प्रश्न पडेल. तरीही आम्ही इंग्रजीत सारांश दिला आहे, त्याचा लाभ घ्यावा. शंका असतील तर अवश्य विचाराव्यात...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा