आकाशवाणीच्या आठवणी
इये मराठीची नगरी ...
मराठी आकाशवाणीच्या आठवणी नक्की बघा
घोषणा करताना शब्द पुढे मागे केल्याने होणारे अनर्थ ( जसा शब्द लिहितं मुद्रा राक्षासाचा विनोद होतो तसेच काहीसे )
https://www.youtube.com/watch?v=o1oM8t5G8lk
🗣 चर्चा
(2)
च
चौथा कोनाडा
गुरुवार, 10/24/2024 - 10:52
नवीन
धम्माल भा..... री किस्से ! काही तर खतरनाक !
स्मृतिगंध हा दर्जदार यू ट्युब चॅनेल आहे.
माझ्या आवडीचे काही कार्यक्रम पहात असतो !
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 10/24/2024 - 13:33
नवीन
आवडला कार्यक्रम. धन्यवाद.
- Log in or register to post comments