Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

'एका खेळियाने' आता पुस्तक स्वरूपात!

ज
जे.पी.मॉर्गन
Wed, 08/07/2024 - 06:53
💬 20 प्रतिसाद
मिपाकरांनी भरभरून प्रेम दिलेली लेखमाला 'एका खेळियाने' आता सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात उपलब्ध झाली आहे. त्याचं झालं असं की दोन एक वर्षांपूर्वी सकाळने एक स्पर्धा घेतली होती. त्यात 'एका खेळियाने'ला सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. त्याचेच फलित म्हणून सकाळ ने एका खेळियानेचे लेख पुस्तकरूपात प्रकाशित केले आहेत. मिपावर आधी प्रकाशित झालेले काही आणि काही नवीन अश्या तीसेक लेखांचा त्यात समावेश आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिंपिक्स सुरु झाले त्याच दिवशी, २६ जुलै ला हे पुस्तक वेगवेगळ्या ई-दुकानांमध्ये उपलब्ध झाले. पुस्तकाचे ई-बुक देखील लवकरच उपलब्ध होईल. पुस्तक खालील दुव्यांवरून मागवता येईलः अ‍ॅमेझॉन बुकगंगा अक्षरधारा सकाळ प्रकाशन ज्ञानगंगा शुभम साहित्य अजून प्रकाशन समारंभ झालेला नाही, पण ज्या दिवशी तारीख कळेल तेव्हा मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण केले जाईल - कारण ह्या कार्यामध्ये मिपाकर ही घरची मंडळी आहेत! लेखन करत राहण्यासाठी मिपाकरांच्या प्रतिसादाने खूप प्रोत्साहन मिळाले आणि त्याचंच फलित म्हणजे 'एका खेळियाने' हे पुस्तक! घरच्यांचे आभार काय मानायचे? लोभ आहेच - तो वाढत रहावा हीच प्रार्थना! जे.पी.मॉर्गन ७ ऑगस्ट २०२४

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5379 views

💬 प्रतिसाद (20)
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 08/07/2024 - 07:05 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 08/07/2024 - 07:28 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Wed, 08/07/2024 - 10:11 नवीन
हार्दिक अभिनंदन! - (आनंदी) सोकाजी
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 08/07/2024 - 11:55 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 08/08/2024 - 04:02 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा गुरुवार, 08/08/2024 - 04:57 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 08/08/2024 - 09:43 नवीन
पुस्तक प्रकाशित होण्याचीच वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Tue, 08/13/2024 - 11:54 नवीन
हार्दिक अभिनंदन .
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Wed, 08/14/2024 - 02:38 नवीन
अभिनंदन! मिपावरचे बरेच वाचले आहेत त्यामुळे इतरही चांगले असतील यात काहीच शंका नाही. भारतात जाईन तेव्हा पुस्तक घेण्यात इंटरेस्ट आहेच.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 08/14/2024 - 03:46 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन. आपले येथील सर्वच लेख वाचलेले आहेत. पुस्तक घेणारच.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 08/19/2024 - 08:39 नवीन
अभिनन्दन जे पी भाऊ.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Mon, 08/19/2024 - 08:56 नवीन
हे पुस्तक म्हणत आहात का ?? Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Tue, 08/20/2024 - 06:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 08/19/2024 - 09:21 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/19/2024 - 09:26 नवीन
अभिनंदन. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 08/20/2024 - 07:38 नवीन
अभिनंदन जे पी सर
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 08/21/2024 - 16:42 नवीन
जे पी मॉर्गन सर, आपले हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 08/21/2024 - 18:59 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 08/22/2024 - 15:49 नवीन
भारीच! हार्दिक अभिनंदन! किंडल वर्जन घेण्याची ईच्छा आहे. आले कि घेतो. :-)
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 08/31/2024 - 19:43 नवीन
खूप मस्त खूप अभिनंदन ! लिहिते रहा .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा