Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

टी 20 वर्ल्ड कप: आयपीएलच्या आधारावर भारतीय संघ

व
विवेकपटाईत
Tue, 05/21/2024 - 07:41
🗣 1 प्रतिसाद
वर्तमान प्रदर्शनासुनार भारतीय संघात खेळाडूंना जागा मिळते. नुकतेच आयपीएल चे लीग मॅचेस पूर्ण झाले. भारतीय खेळाडूंची वर्तमान फॉर्म पाहून माझ्या हिशोबाने या खेळाडूंना भारतीय टीम मध्ये जागा मिळाली पाहिजे. वेगवान गोलंदाज : हर्षल पटेल (24/14), बुमराह (20/13), अर्शदीप सिंह (19/14) स्पिन गोलंदाज: वरुण चक्रवर्ती (18/12), चहल (17/13) आणि कुलदीप यादव (16/11) स्पिन आल आलराउंडर: अक्षर पटेल, रवींद्र जडेजा (गत फॉर्म पाहून) वेगवान गोलंदाज आल आलराउंडर: इथे एक ही खेळाडू दिसत नाही. गत फॉर्म पाहून झक मारून हार्दिक पांड्या (उप कर्णधार आहे). विकेट कीपर : संजू सैमसम आणि के. ल. राहुल फलंदाज: रोहित शर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, विराट कोहली, रियान पराग फिनिशर : एमएस धोनी ,रमनदीप सिंह आपले काय मत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1201 views

🗣 चर्चा (1)
व
वेडा बेडूक Mon, 06/03/2024 - 10:04 नवीन
माझा संघः वरची फळी (कोणीही २) विराट कोहली ऋतुराज गायकवाड अभिषेक शर्मा मधली फळी (कोणीही ३) संजू सॅमसन रियान पराग साई सुदर्शन के एल राहुल फिनीशर (कोणीही १) ऋषभ पंत तिलक वर्मा अष्टपैलू अक्षर पटेल गोलंदाज (कोणीही ४) हर्शल पटेल जस्प्रीत बुम्रा हर्शित राणा टी नटराजन (अर्श्दीप पेक्षा याने चांगली कामगिरी केलि आहे) वरूण चक्रवर्ती कर्णधारः संजू सॅमसन यष्टीरक्षकः ऋषभ पंत
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 53 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 5 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 9 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 12 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा