Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही

श
श्रीकृष्ण सामंत
Fri, 05/17/2024 - 01:11
💬 59 प्रतिसाद
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे, “मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं. जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे. आनंदी असताना जेव्हा मी मला स्वतःला जीवनाचा उद्देश विचारतो, तेव्हा मला वाटतं की,आनंदी राहणं आणि मजा करणं हे सर्वात चांगलं आहे. तुमच्यावर कोणीही, कितीही शिंतोडे फेकले,तरी, तुम्ही जर ती एक मजेदार घटना म्हणून त्याकडे पाहिलंत, तर तुम्हाला बेचैन झाल्यासारखं वाटणार नाही. मजा करण्याचा प्रयत्न केल्यास जगातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट मजेदार दिसेल. माझा विश्वास आहे की, आपलं जीवन आपण चांगल्या उद्देशाने जगण्यात सार्थकी लावत असतो. मी पून्हा म्हणेन,आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही.” मला असं वाटतं तुम्हाला ही तसंच वाटत असावं.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15288 views

💬 प्रतिसाद (59)
ब
बन्या बापु Wed, 05/22/2024 - 03:40 नवीन
सत्य घटना.. ह्यात तिळमात्र बदल नाही किंवा बढाई नाही.. साल २०१५ : मी माझे पारपत्र (पासपोर्ट) बदल करण्यास गेलो. मला सांगण्यात आले की आपण देशातून एक ना हरकत प्रमाण पत्र घेऊन या.. झाला माझा प्रवास सुरु.. बाबांना सांगितलं.. त्यांनी लगेच हालचाल करून विदा दाखल केला. परंतु २०१६ आले काहीच झाले नाही.. मग मला कोणीतरी एक दुआ पाठविला की इथे तक्रार करून बघ.. घरात वादळ वाट सुरु.. काय होईल कसा होईल ? मनात एक विश्वास ठेऊन मी विदा दिला आणि ४ दिवसामध्ये मला सर्व कागदपत्र घरपोच मिळाले.. कोण होतो मी ? अडाणी ? अंबानी ? कि अमरेंद्र बाहुबली म्हणतात तसे कोणी ? I WAS NO BODY . आणि तरी देखील मला जे हवे ते मिळाले.. कट २ मोदीजी VANCOUVER ला आले होते.. मी पामर त्या गर्दीत एक छोटासा पुष्पगुच्छ घेऊन उभा.. संधी मिळाली.. मी पुढे झालो आणि त्यांना नमस्कार केला.. त्यांनी स्वीकारला आणि माझी चौकशी केली. मी घडलेला वृत्तांत वाचला... ते म्हणाले.. अरे हो.. तुझा मुलगा कुठे आहे ? आणि त्यांनी चक्क माझ्या मुलाचा नाव घेतले.. आणि मला प्रश्न केला.. बाळा का तुला असे वाटले कि आपला देश सोडून जावा ? माझ्याकडून काही कमी राहीले असेल तर सांग, आपण काय करू या ? कोणता पंतप्रधान हे करेल ? राहुल गांधी ? ज्याला किलो आणि लिटर मधला फरक नाही कळत ? कि खुजलीवाल ? कि आपले अमरेंद्र बाहुबली ? मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा देश किती मागास पणे अश्या बाहुबलीच्या आहारी जाऊन चांगले नेते गमावतो आहे.. हे असले हागिरडे आहेत म्हणून आज पण माझा देश बाहुबली नाही.. मी खूप दिवस ही चर्चा वाचनमात्र राहिलो पण आज राहवले नाही म्हणून व्यत झालो.. कोणी दुखावला असेल तर मला माफ करा.. पण आज मोदींना पर्याय नाही..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 05/22/2024 - 04:08 नवीन
मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा देश किती मागास पणे अश्या बाहुबलीच्या आहारी जाऊन चांगले नेते गमावतो आहे.. हे असले हागिरडे आहेत म्हणून आज पण माझा देश बाहुबली नाही.. चपखल लिहलंय म्हणूनच नाही तर त्या मागची तळमळ दिसली आणि माझयाहि डोळ्यात पाणी आलं खरं सांगतो .. अरे भारतात राहो किंवा नाही भारतासाठी चांगले विचार आणून सुद्धा या भाऊबली आणि प्रोफेसर सारखी मंडळी अतियश निर्बुद्ध आणि खालच्या पातळी वरून जाऊन लिहितात .. वाईट वाटत अरे कारण मदीं आणि भाजप ला विरोध कोण नाही म्हणतो पाडा त्यांना, कोणी अडवलाय पण काय वाटेल ते म्हणे खलिस्तान आणि संघ एकाच, म्हणे लोकशाही संपली नतद्रष्ट पणा हा एवधाचा पशब्द समोर येतो
  • Log in or register to post comments
ब
बन्या बापु Wed, 05/22/2024 - 04:19 नवीन
मनापासून लिहिला आहे आणि अजिबात असत्या नाही.. जे मागितले तसे.. आता विश्वास ठेवा गर नको.. माझा देव साक्षी आहे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/20/2024 - 04:58 नवीन
प्रोएफसार आणि अमरेंद्र भाऊबलींसारखाय देशभक्तनसाठी खास https://www.youtube.com/watch?v=8VsxoRc-eWQ
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 05/20/2024 - 18:49 नवीन
लैच डेंजर चौकसदोनशेबारा भाऊ !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 05/21/2024 - 07:16 नवीन
लिंक बद्दल धन्यवाद.... आजची सही... मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, काही व्यक्ती, वैयक्तिक पातळीवर उतरतात... अशा लोकांना फाट्यावर मारावे...
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 05/21/2024 - 07:54 नवीन
मी अनेक गीता वाचल्या आहे. जर गीता समजायची असेल तर स्वामी रामदेव यांची वाचा. सुरवातीला गीता वर भाष्य करणार्‍या जवळपास सर्व विचारवंतांची अर्थात शंकराचार्य , रमानुजाचार्य, मध्वाचार्य, महर्षि अरविंद... ..ते टिळक मते दिली आहे. ( नंतर विषयानुसार गीतेच्या श्लौकांचे वर्गीकरण आहे. प्रत्येक अध्याय आणि श्लौकाचा विषय काय हे ही आधी दिले आहे. नंतर प्रत्येक श्लौकाचा अर्थ दिला आहे. स्वत:चे विचार त्यात नाही. भाषा एकदम सौपी आहे. अनेक ठिकाणी विचारवंतांचे references आहेत. बहुतेक विश्वविद्यालयात गीता अध्ययन करणार्‍यांसाठी आहे. बाकी आज पर्यन्त वाचलेली श्रेष्ठ पुस्तकांपैकी एक आहे.
  • Log in or register to post comments
ब
बन्या बापु Wed, 05/22/2024 - 04:15 नवीन
तुम्ही हसतात आहात ? चला माझा दिवस सार्थकी लागला कि एका तरी माणसाला मी हसू दिले.. पण ह्या असल्या भुजबळांना गर्भशास्त्रापासून भू शास्त्रापर्यंत भाषा कळते.. त्यांना माणसाचे काम नाही दिसत ? इटली मध्ये गेलेला राहुल बाळ चालतोय पण आमचा नरेंद्र गेले १० वर्ष खटतोय ह्याची लाज वाटते ! हे असले भूगर्भशास्त्री काय कामाचे ? लाज नाही वाटत ह्यांना..ह्यांची अब्रू जेव्हा लुटते तेव्हा हे पार्टी देतात आणि भर सभेमध्ये ज्याने प्राण लावून इज्जत वाचवली त्याला कानफडात लावून विचारतात .. की पूछ मैने ये थप्पड कौ मारा ? अरे मारा तो मारा और जस्टिफिकेशन भी ?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/23/2024 - 18:59 नवीन
'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे. Image removed. मी हे फार वर्षांपूर्वी वाचले होते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा