Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.

श
श्रीकृष्ण सामंत
Sat, 05/04/2024 - 19:48
“लोकांना समुद्र का आवडतो? याचे कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते.असं कुणी तरी म्हटलं आहे. माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं. समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण आहे. सागराबद्दल असं काहीतरी आहे ज्याचं मी वर्णन करू शकत नाही, कदाचित ते खारं पाणी, वाळू किंवा ते वातावरण मला इतकं आवडतं तेच भरपूर आहे असं वाटतं असल्यामुळे असेल. असंख्य लोक समुद्र किनाऱ्यावर जातात. त्यांना ही ते वातावरण आवडत असावं.असं मला वाटतं. आपण जीवन नुसतं जगत आहोत हे वास्तव सागर किनारा त्यांना विसरायला लावत असेल. संसारी लोकांना अधुनमधून समुद्र किनाऱ्यावर जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. समुद्रावर बसून विचार करायला वेळ मिळतो. समुद्र तुम्हाला स्वतःपासून दूर नेतो आणि तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवायला मदत करतो. आणि माझ्या मते पायाची बोटं वाळूत खुपसून बसल्यावर वेळ कसा जातो हे कळत नाही म्हणून माझ्यसारखे बरेच लोक समुद्रावर जात असतील.”

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 566 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 14 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 14 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 14 hours ago
  • सुंदर !!
    1 day 14 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 14 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा