धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... )
वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की...
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये.
त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते
ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत...
कॅनडा मध्ये हरदीप सिंग निज्जर ची हत्या....अननोन गनमॅन येतायेत आणी ठोकून जातायेत
रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात.
त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ त्यापलीकडे जाऊन कारवायादेखील करू लागल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. रॉ चा दबदबा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण वाढला असल्याचे भारतविरोधी गटही मान्य करतात.
पण भारताने ताबडतोब आपले स्पष्टीकरण दिले आणी अर्थातच कानावर हात ठेवले
आम्ही गौतम बुद्ध आणी गांधींच्या तत्वा चालणारा लोकशाही देश आहोत आणी आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचे पालन करण्याचे धोरण कटाक्षाने राबवले आहे
हिंसा और हम?...ना बाबा ना... हम तो अहिंसा के पुजारी है भैया
तर मंडळी, आपले समर्थ रामदास स्वामी सांगूनच गेले आहेत की...
हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद
धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी
ठाकूर बलदेव सिंग के शब्दो मे बोलनेका बोलेतो...लोहा ही लोहे को काटता है
और अजित डोभाल के शब्दो मे बोलनेका बोलेतो....मौनं सर्वार्थ साधनम्, अर्थात.... मौन रहने से सभी कार्य पूर्ण होते है
जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा"
💬 प्रतिसाद
(105)
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 11:40
नवीन
+१
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 05/08/2024 - 11:34
नवीन
हो हे असे "खुर्ची उबवणे" होत असते पण तरी त्यात आणि "केवळ कुटुंबातील म्हणून हक्क असल्यासारखे गादीवर बसवणे" यात फरक आहे हे तरी मान्य करा
आणि ते सुद्धा विषतः लोकशाही असलेलया देशात ( हुक्मशाहीत ते चालते हे तर गृहीतच आहे ) !
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/10/2024 - 18:15
नवीन
घराणेशाहीचे स्वतःमागे घराणे नसलेल्या कार्यकर्त्याने व्यक्तीने मतदाराने करणे स्वतःचे अवमुल्यन आहे हे लक्षात घेतले पाहीजे. घराणेशाही कोणत्याही पक्षातील असॉ, शुद्ध लोकशाहीतील कार्यकर्त्यांसाठी समान संधी तत्वांचे समा-दाम-दंड-भेदाने मोडण्या योग्य शुद्ध अस्विकारणीय उल्लंघन आहे.
मला माहित नाही बाबा साहेब आंबेडकरांना घराणेशाही मंजूर होती का? पण भारतातील राजकीय जातीयवादासही घराणेशाहीने टिकवून ठेवले आहे. १४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म समुदायाने प्रेषिताच्या घररची घराणेशाही नाकारली त्यांना दक्षिण आशियात घराणेशाहीला शरण जावे लागते असे विरोधाभासही विचीत्रच म्हणण्या लायक आहे.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/10/2024 - 18:19
नवीन
१४०० वर्षांपुर्वी ज्या धर्म समुदायाने प्रेषिताच्या घररची घराणेशाही नाकारली नक्की? काही अभ्यास आहे की ठोकून दिले?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/10/2024 - 19:03
नवीन
प्रकाश आंबेडकर काही वेळा चुकतात नाही असे नाही तरी त्यांचा प्रामाणिकपणे बोलण्याचा प्रयत्न बर्याचदा जाणवतो. स्वतः घराणेशाहीचे प्रतीक असतानाही प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंच्या कोणतेही राजकीय घराणे मागे नसताना मुख्यमंत्री होण्याचे कौतुक केले तसे शिंदेंनी स्वतःच्या मुलाला राजकारणात पुढे केले तर टिका करेन असेही म्हटले असते तर बरे झाले असते पण त्यांनी शिंदेंवर अशी टिका का केली नसेल? शिंदेचा मुलगा राजकीय तिकीटासाठी सहज स्विकारला तर राजकीय वारसा नसलेला एक मेहनती सामान्य कार्यकर्ता नाकारला जात असतो. जे शिंदे बद्दल खरे असते तेच अमीत शहांबद्दल खरे असू शकते संगमा घराण्या बद्दलही खरे असू शकते काश्मिरच्या मुफ्ति आणि अब्दुला घराण्याबद्दलही खरे असू शकते गांधी घराण्याबद्दल खरे असू शकते राबडी देवी तेजस्वी यादवांबद्दल खरे असू शकते पटनाईकांबद्दल खरे असू शकते रेड्डींबद्दल खरे असू शकते करूणानिधी बद्दल खरे असू शकते देवगौडांबद्दल खरे असू शकते या सर्वांनी आणि मूर्ख मतदारांनी असंख्य मेहनती पण वारसा नसलेल्या कार्यकर्त्यांचे नुकसान आणि भारतीय लोकशाहीचे अनन्यसाधारण नुकसान गेली ७५ वर्षे चालवले आहे.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/10/2024 - 19:15
नवीन
फडणवीस फॅमिली सुटली की.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/10/2024 - 19:29
नवीन
त्यांच्या बॉसची घराणेशाही नाकारल्यावर त्यांची कोण स्विकारतो? आरंगजेबाच्या घराणेवादाने आणि घराणेशाहीला कुर्नीसात करण्याच्या भारतीय मनोवृत्तीने केवळ मोगलाई संपली पेशवाईची वस्त्रे वंश परंपरागत असावीत या आग्रहाने केवळ पेशवाई संपली असे नाही भारतीयांचे स्वातंत्र्यही लयाला गेले
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Sat, 05/11/2024 - 06:35
नवीन
घराणेशाहीपायी कॉग्रेस पक्षाचा चुथडा झाला
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/11/2024 - 06:45
नवीन
जसा आता महाराष्ट्र भाजपचा होतोय.
- Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित
Fri, 05/10/2024 - 15:34
नवीन
एकाच घरात अस्ल्याने काहि तरी माहिति असेल
सम्भाळायला लोक होतेच
बाकी त्या वेळी कोन कोन होते परि वारात?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 05/10/2024 - 17:55
नवीन
कम्युनिस्ट आणि आम आदमी पक्ष घराणे शाहीचे समर्थन करतात का? डाव्या उजव्यांचा काय संबंध ?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 05/07/2024 - 19:38
नवीन
काही तामसी वृत्तीच्या सदस्यांना आम्ही फाट्यावर मारतो. त्यातही एक प्रकांड कायदे पंडीत, पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार, आणि फावल्या वेळेत रुग्ण सेवा करणारे एक आघाडीचे सदस्य आहेत. वैद्यकीय तज्ञ असल्यामुळे ओकाऱ्या, कावीळ, मोदीळ, थुंकी, शेंबुड वगैरे शब्दांचं त्यांना वावडं नसतं. त्यांच्या आणि त्यांच्या पिलावळीच्या प्रतिसादांना माझ्याकडून दुर्लक्षित केले जाईल.
हायला
वार वर्मी लागलेला दिसतोय
जळजळ फार होते आहे का?
नाही अगदी खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरलाय म्हणून?
उगी उगी
चान्गल्या वैद्यक तज्ज्ञांचा सल्ला घ्या एखादा युनानीवाला असेल तर अजून बरं
- Log in or register to post comments
स
सर टोबी
Wed, 05/08/2024 - 05:14
नवीन
बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक करणार हा प्रतिसाद आठवतोय ना? बाकी बाजारात फिरणाऱ्या दलालांना काय म्हणतात माहिताय ना?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 05/09/2024 - 08:45
नवीन
बाजारात बसल्यावर लोकं शुक शुक करणार हा प्रतिसाद आठवतोय ना? बाकी बाजारात फिरणाऱ्या दलालांना काय म्हणतात माहिताय ना?
प्रतिसाद द्या कि कोण नको म्हणतोय?
आणि सार्वजनिक न्यासावर प्रतिसाद दिला कि त्याला उत्तर येणार हे गृहीत धरलेले आहेच.
त्याला खिडकीत बसल्याचा माझाच प्रतिसाद आठवायचे कारणही नाही.
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले.
बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत हि वस्तुस्थिती बदलता येत नाही म्हणून जळजळ होते त्याला उपाय काहीच नाही.
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती झाली आहे तुमची म्हणून असे खालच्या वैयक्तिक पातळीवर उतरला आहात हे लोकांना समजून येते.
बाकी चालू द्या वैचारिक बद्धकोष्ठ
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 09:08
नवीन
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले.
उगाच खांद्याखाली बळकट प्रतिसाद आठवले.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 05/09/2024 - 15:04
नवीन
भुजबळ बुवा
तुमच्याशी वाद घालण्याइतकी मी पातळी खाली आणत नाही
तेंव्हा स्वत: वर जितकं खुश व्हायचंय तितकं व्हा !
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 15:17
नवीन
पण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे तुमच्या कडे मुद्दाच नाही हे सिद्ध झाले.
असं एक मिपावरील साधू महात्मा बोललाय.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 05/09/2024 - 16:15
नवीन
छे छे
तुमच्या सारख्या महापुरुषांच्या वैयक्तिक पातळीवर उतरण्याची आमच्या सारख्या पामरांची काय बिशाद?
तुम्ही डोकं उडवलेल्या बाजीप्रभुंसारखे चौफेर थैमान घालत असता.
कोणताही धागा असो त्यात आपला भरभक्कम सहभाग असल्याशिवाय धागा पुढे सरकतच नाही.
त्यातून भरपूर मनोरंजन पण होतं.
तेंव्हा तुमच्या पातळीवर येण्याची आम्ही हिंमतच करत नाही.
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
गुरुवार, 05/09/2024 - 16:16
नवीन
बाजीप्रभुंचा अपमान करु नका.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2024 - 16:32
नवीन
सहमत आहे...
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 16:35
नवीन
आपण वयक्तिक उतरायचं पण इतराना वयक्तिक उतरू नका सांगायचं. व्वा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2024 - 15:53
नवीन
अगदी अगदी....
मला तरी, ह्या बाबतीत तुमचा उत्तम अनुभव आला आहे..
- Log in or register to post comments
स
सर टोबी
गुरुवार, 05/09/2024 - 09:15
नवीन
यात मोदींचा सन्मान नाहीय. भारतीय जनतेच्या अकलेची नालस्ती आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 05/09/2024 - 16:20
नवीन
भारतीय जनतेच्या अकलेची नालस्ती आहे.
भारतीय जनतेच्या अकलेची काळजी तुम्ही कशाला करताय?
बाकी अकलेचा मक्ता फक्त आपल्याकडेच असतो आणि आपल्यालाच काय ती अक्कल आहे असे समजणारे लोक डाव्या पिलावळीत भरभरून आहेत.
पण त्यांची स्थिती आजकाल केविलवाणी झाली आहे.
भारतीय जनतेने त्यांना कालबाह्य केल्यामुळे केवळ जळफळाट सोडून दुसरं काहीच करता येत नाही.
अवघड जागी दुखणं आहे ते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.
चालायचंच
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 09:59
नवीन
बाकी कशी ही रडारड केली तरी श्री मोदी हे भारतात सर्वात लोकप्रिय नेते आहेत दक्षिणेतील मतदार सुशिक्षित असल्याने तिथे मोदी आणी भाजपला कुत्र विचारत नाही. येडीअप्पाच्या जातीय राजकारणामुळे कर्नाटकात भाजप आहे. शेणपट्टयातील अशिक्षित मतदारात मोदी हीट आहेत म्हणजे मोदी भारतातील सुप्रसिद्ध नेते होत नाहीत.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
गुरुवार, 05/09/2024 - 10:23
नवीन
गेला बाजार महाराष्ट्रात विधानसभेच्या १०५ जागा भाजप ला मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र पण शेणपट्टयात कि काय? (तुमच्याच तर्काप्रमाणे ) बाप रे बाप
स्वतःसाठी किती खोल खड्डा खणताय !
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 11:29
नवीन
महाराष्ट्रात १०५ जागा मिळण्या मागे मोदींची प्रसिद्धी नव्हती तर ईडी लावुन, घोटाळे मॅनेज करुन, तोडीपाणी करुन, पक्षफोडी करुन स्थानिक प्रबळ नेते पक्षात घेतले हे कारण होते. असे नेते स्वतःच्या नावावर जिंकले होते ना की मोदींच्या. शिवाय १०५ मिळवायला शिवसेनेचीही साथ होती. नाहीतर कसबा झाला असता. त्यामुळे शेणपत्त्यामुळे १०५ मिळाल्या हे म्हणू शकत नाही.
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 05/09/2024 - 13:22
नवीन
त्यांच्या तर्काने, मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा!
फक्त महाराष्ट्रच नाही; भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे; म्हणून त्यांच्या तर्काने, अख्खा भारत देश म्हणजे शेण पट्टा!
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 05/09/2024 - 13:27
नवीन
आपल्या पक्षाच्या समर्थनाच्या प्रयत्नात कुठे थांबावे हे कळले नाही की माणूस किती रसातळाला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे!
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 13:27
नवीन
भारताने दहा वर्षांपासून मोदींना प्रचंड बहुमताचे मतदान केले आहे भारताच्या एकूण एक मतदाराने?? भाजपचे मतदार म्हणजे संपूर्ण भारत नाही.
मोदींना मतदान करणारा भूभाग म्हणजे शेण पट्टा! >>>>>>>
शेणपट्ट्यातील अशिक्षित मतदार अस लिहिलय वर. नीट वाचन करा अशिक्षित नसाल तर.
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 05/09/2024 - 13:55
नवीन
I rest my case!
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 05/09/2024 - 16:23
नवीन
अहो हेच शब्द मी आत्ताच ख फ वर वापरले.
म्हणजे आपण आता डू आयडी किंवा कसे? ;-)
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
गुरुवार, 05/09/2024 - 16:24
नवीन
अर्थातच. आणि तुम्ही दोघे माझे डु आयडी. मी अजून कुणाचा डु आयडि. मिपावरील एक जण सोडल्यास सारे डु आयडी. मज्जाच मजा !!
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 05/09/2024 - 18:10
नवीन
हे असं काहीसं, नाही का?

- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Fri, 05/10/2024 - 09:22
नवीन
१ नंबर.
कंपाईल होईल पण एक्क्जीकुशनला रनटाईम एरर नको यायला... सेम इन्स्टन्स आलरेडी रनिंग...
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 05/09/2024 - 17:54
नवीन
अहो हेच शब्द मी आत्ताच ख फ वर वापरले.
Great minds think alike... or may be, fools seldom differ!
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 05/09/2024 - 17:55
नवीन
कांदा लिंबू अहिरावण.
अहो रूपम.. अहो ध्वनी… :)
- Log in or register to post comments
क
कांदा लिंबू
गुरुवार, 05/09/2024 - 18:13
नवीन
दिसला एखादा लग्न समारंभ वगैरे, की आलेच पैसे मागायला, टाळ्या वाजवत!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 05/09/2024 - 18:21
नवीन
अब्दुल्ला दिवाना...
हे गाणे आठवले
- Log in or register to post comments
अ
अहिरावण
Fri, 05/10/2024 - 09:23
नवीन
काय गडबड आहे रे मुलांनो !! किती छळाल एखाद्याला !! शोभतं का तुम्हाला हे? चला जा अभ्यास करा नीट क्लास आणि इनहेरीटन्सचा...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 11:28
नवीन
वैचारिक मतभेद करणे जमले नाही की, काही माणसे वैयक्तीक पातळीवर उतरतातच...
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 11:40
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 11:49
नवीन
बाय द वे,
सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारतीय रूपया, यांच्यातील विनिमय दर काय आहे?
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 12:28
नवीन
+१ ह्या करता की डॉ. साहेबही वयक्तिक टीका करतात.
ज्यांचे घर काचेचे असतात ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकत नाहीत मुवीकाकाका जानी.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 13:07
नवीन
ते सत्य सांगतात...
इतरांची पचवायची ताकद नाही ...
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 13:08
नवीन
हाच न्याय सर टोबीनाही लागू होऊ शकतो.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 13:14
नवीन
मी त्यांना ओळखत नाही...
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/08/2024 - 13:15
नवीन
मग?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 05/08/2024 - 15:38
नवीन
मनोरंजक प्रतिसाद
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
Wed, 05/08/2024 - 15:30
नवीन
थोडा फरक आहे!
वादासाठी डॉ. खरे मोदीभक्त आहेत आणि सर टोबी नेहरु गांधी परिवाराचे गुलाम आहेत असे गृहीत धरू. देव भक्ताला पावला नाही तर भक्त त्याला शिव्या देतो. नास्तिक बनू शकतो. उद्या अपेक्षाभंग झाल्यावर डॉ.खरे मोदींना शिव्या शाप देतील. पण सच्चा गुलाम तसे करणार नाही. तो कटप्पा सारखा महिष्मतीच्या राजा राणीप्रति आजन्म निष्ठावान रहातो. सर टोबींचे तसेच आहे!! ते नेहरूंनंतर त्याच्या पोरीची मग तीच्या पोराची मग त्याच्या बायकोची मग तीच्या पोराची पिढ्यानपिढ्या इमानाने गुलामी करताना दिसतात. त्या नालायक लोकांनी कितीहि मूर्खपणा केला तरी ते गुलामीची घेतलेली शपथ मोडत नाहीत. उद्या रेहानसाठी वेळ आली तर अमरेंद्र बाहुबली सारख्या भल्या राजपुत्राच्या पाठीत तलवार खुपसून त्याचा मुडदा पण पाडतील. पण वैचारिक गुलामी शेवटपर्यंत सोडणार नाहीत!!!
कृ.ह.घ्या. :-)

- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »