Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पुस्तक प्रकाशन

ब
बिपीन सुरेश सांगळे
Mon, 03/25/2024 - 07:37
💬 4 प्रतिसाद
२५ मार्च २०२० या दिवशी कोरोनामुळे लॉक डाउन करण्यात आले . त्यानंतर अनेक लोकांनी त्या काळात सेवा किंवा समाजसेवा केली , पण त्यांच्यामध्ये असेही काही लोक होते की ज्यांनी विशेष कार्य केलं . प्रेरणादायी !अगदी हटके ! अशा २७ लोकांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून विवेक स्पार्क फाउंडेशन या संस्थेनं , एक पुस्तक निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आणि तो आता पूर्ण झाला देव पाहिलाय आम्ही असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते कार्य कथा रूपात मांडण्यात आलंय . त्याचं प्रकाशन आज संध्याकाळी होत आहे - २५ मार्च २०२४ ६. ३० , न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड पुणे यामध्ये दोन कथा लिहिण्याची संधी मला मिळाली आहे . आणखी एक विशेष म्हणजे या कथांचं संपादन डॉ . उदय निरगुडकर यांनी केलं आहे धुलीवंदनाच्या शुभेच्छा !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1623 views

💬 प्रतिसाद (4)
न
नठ्यारा Mon, 03/25/2024 - 22:23 नवीन
बिपीन सुरेश सांगळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. त्यांच्या जडणघडणीत मिपाचा वाटा आहे असं आम्ही मिपाकर अभिमानाने सांगू शकतो. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 03/26/2024 - 15:47 नवीन
मनःपुर्वक अभिनंदन... :)
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 03/27/2024 - 03:05 नवीन
नाठाळ नठ्या अहिरावण आणि इतर वाचक खूप आभार मला संधी मिळाली हा भाग वेगळा तो महत्त्वाचा नाहीये त्या लोकांनी जे काम केलं आहे त्या कार्याला खरा सलाम आहे उदा . सिरमने कोरोना लस तयार केली . आणि त्याची टेस्ट जेव्हा माणसावर करायची होती ... पहिल्यांदाच कोण तयार होणार ? थेट विषाची परीक्षा ! तेव्हा जो तयार झाला त्या तरुणाची कथा मी लिहिली आहे तो खरा हिरो ! आणि तसेच बाकीचेही इतर सगळे नायक / नायिका हे एक उत्तम DOCUMENTATION झाले आहे त्याचं कौतुक करणं आवश्यक आहे धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 03/27/2024 - 03:33 नवीन
पुस्तक वाचायला आवडेल, लिंक द्या.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा