Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मेकॅनिकल इंजिनीअरिंगची ओळख

क
केदार भिडे
Sat, 03/09/2024 - 17:23
💬 4 प्रतिसाद
आता १२वी च्या परीक्षा सुरु होतील आणि त्यानंतर विविध प्रवेश परीक्षा होतील. जून महिन्यापासून उच्च शिक्षणाच्या प्रवेशांना सुरुवात होईल. तत्पूर्वी Mechanical Engineering या विषयाची माहिती देणारे हे PPT तयार केले आहे. YouTube वरील विडीओ लिंक खाली दिली आहे. ११-१२वीतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकरता हे तयार केले आहे. ही Mechanical Engineering या विषयाची जाहिरात नव्हे. Mechanical Engineering मध्ये केवळ काय आहे याची ओळख करून दिलेली आहे. बर्याचदा १२वी नंतरच्या choices या दूरचे भाऊ बहीण, नातेवाईक, शेजार पाजारची मोठी मुले, हवेतल्या गप्पा, खाजगी शिकवणी चालक आणि त्यांच्या जाहिराती यांवरून ठरतात. अशा परिस्थितीत जास्तीत जास्ती लोकांपर्यंत विविध क्षेत्रांची माहिती पोहोचत नाही. त्यामुळे Mechanical Engineering ची माहिती देणारा हा छोटा विडीओ मी तयार केलेला आहे. Mechanical Engineering सोडून अन्य क्षेत्रांची माहिती प्रत्येकाने करून घ्यावी आणि सारासार विचार करून निर्णय घ्यावा, त्याकरता सर्वांना शुभेच्छा. https://youtu.be/5y9hrNC3SXk

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2199 views

💬 प्रतिसाद (4)
च
चौथा कोनाडा Sat, 03/09/2024 - 18:00 नवीन
माहिती पुर्ण धागा. व्हिडिओ खुप सहज, सोपा आणि छान आहे. आणखी माहितीपुर्ण धाग्यांच्या लेखनासाठी शुभेच्छा ! धन्यवाद !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 03/10/2024 - 05:49 नवीन
रेझलूशन वाढवा.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 03/10/2024 - 15:14 नवीन
चित्रफीत पाहिली. आवडली.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 03/10/2024 - 16:39 नवीन
छान व्हिडिओ.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा