Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

'माल' वून टाक 'दीवज' (विडंबन)

ब — बाजीगर, Tue, 01/09/2024 - 09:19
मालदीववर भारतीयांचा संताप, EaseMyTrip कडून सर्व बूकिंग्स रद्द; सीईओ म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या…" | EaseMyTrip suspends all Maldives flight bookings over anti-PM Modi remarks - https://www.loksatta.com/desh-videsh/easemytrip-suspends-all-maldives-flight-bookings-over-anti-pm-modi-remarks-asc-95-4145102/ 'माल' वून टाक 'दीवज',चेतवून जंग जंग, राजसा किती मतांत, चालता टूरिझम बंद... त्या तिथे व्हिलाव्हिलात, पेंगते अजून रात, हाय तू करू नकोस, एवढयात दिवाळभंग... ते तुला कसे कळेल, कोण तिकडे वळेल, सांग का कुणी खरेच, घेतला मोदींशी पंंग ! काय हा तुझाच tweet, खवळे इथे प्रवासी, बोल रे हळू उठेल, आयुष्यातूनी मलंग...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2128 views

💬 प्रतिसाद
क
कर्नलतपस्वी Wed, 01/10/2024 - 16:17 नवीन
आता येउद्या..... सर्वच पात्रं पात्र झाली......
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 01/12/2024 - 12:41 नवीन

मस्त, झकास.... फर्मास !

  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/12/2024 - 13:51 नवीन
ये नया भारत हैं
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 56 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 8 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 12 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 15 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा