Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कंत्राटी शिक्षक .काळाची गरज

ए
एकुलता एक डॉन
Sat, 12/23/2023 - 18:10
🗣 2 प्रतिसाद
धमर्राज मुटके ह्यांचा मिपा वरचा लेख बघतील मला स्वतःला शिक्षक लोकांचा चांगला अनुभव नाही ,पण माझे विचार पूर्व ग्रह दूषित नाहीत माझ्या स्वतःच्या शाळेत मध्ये किराणा दुकान दार ज्याचा मुलगा सकाळी नापास होतोय दुपार पर्यन्त पास होतो शिक्षक फक्त रुबाब करायला येत असतात सध्या शाळेत ची भंग अवस्था झालेली आहे कोणालाच काही पडलेली नाही जुने मॅनॅजमेण्ट स्ट्रिक्ट होते ,स्टॅफ रूम मधून गाद्या हटवाल्या ,वर्गात खुर्च्या लावून दिल्या नव्हत्या आता शिक्षक सरळ झोपा काढतात ३० लाख भरून शिक्षक होता येते आख्या गावाला माहीत आहे ' पॉलिस किंवा इतर खाते निदान जीवाचा धोका पत्करते ,१४-१८ तास काम करते ,आमच्या शाळेत १२ ते ६ फक्त शिक्षक येतात ज्ञान दान तर काहीच नाही अहमदनगर मधील एक तालुका ,गेल्या ५ वर्षात आख्या तालुक्यातून कोणे iit किंवा neet झालेला नाही आमच्या वेळी लोक पुण्यात जाऊन iit करायचे मी स्वतः मेरिट लिस्ट मध्ये आलो तेव्हा फोटो पण छापला नव्हता माझा शाळेने आता खरी मेख उत्तर प्रदेश मध्ये अनामिक शुक्ला प्रकरण गाजले होते ,एकाच शिक्षक २५ शाळे मध्ये आरामात एक कोटी चा घोटाळा आता महाराष्ट्र सरकाने म्हणून शिक्षकांचे फोटो लावा म्हणून आदेश दिला कारण बरेच शिक्षक वर्गात हजर राहत नाहीत ,तोतया शिक्षक पाठवतात २०० च्या वर शिक्षकांत असे आहे ज्यांनी अपंगत्वा नाही तर नकली घटस्फोट केला आहे https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/teacher-transfers-information-police-ahmednagar शासनाचा आदेश धुडकावला आहे https://www.loksatta.com/nagpur/in-wardha-teachers-did-not-follow-government-order-to-put-their-own-photos-in-the-classroom-pmd-64-css-98-4104628/ स्वतःचा फोटो लावण्यात कमीपण वाटतो कंत्राटी शिक्षक निदान मुजोर पण करणार नाही एवढा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5996 views

🗣 चर्चा (2)
क
कंजूस Sat, 12/23/2023 - 18:38 नवीन
पैसा बोलतो. मला यांतून काय मिळणार ही वृत्ती बळावली आहे. कॉपी का कर(व)तात? तर शाळेचा निकाल चांगला दिसतो. धनदाणग्यांच्या मुलांना शिक्षण घेऊन नोकऱ्या करायच्या नसतात. त्यांच्याबरोबर इतरांची फरफट होते.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sun, 12/24/2023 - 05:34 नवीन
वय परत्वे दररोज काहीतरी बिघडलंय असं सतत वाटत असतं आज काल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 39 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 53 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 55 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 59 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा