Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

दिवाळी अंक २०२३ - मलपृष्ठ

त
तुषार काळभोर
Sat, 11/11/2023 - 19:30
💬 34 प्रतिसाद
मलपृष्ठ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10529 views

💬 प्रतिसाद (34)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 11/12/2023 - 03:30 नवीन
मलपृष्ठ फारच देखणे आणि जीवघेणे झाले आहे पैजारबुवा
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/12/2023 - 03:37 नवीन
सहमत, अगदी जीवघेणे
  • Log in or register to post comments
भ
भागो Sun, 11/12/2023 - 03:37 नवीन
व्व्वा!!
  • Log in or register to post comments
स
सरिता बांदेकर Sun, 11/12/2023 - 03:51 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/12/2023 - 05:01 नवीन
गजरा माळलेली ए आय सुंदरी ? :)

मदनबाण.....

  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 11/12/2023 - 06:01 नवीन
आवडण्यात आले आहे...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/12/2023 - 06:53 नवीन
तुषारशेठ, तुम्ही पण अतिशय सुंदर काम करुन घेतलेय.इमेज जनरेट करणे सोपे काम नाही. आपण सांगतो एक आणि तो करतो दुसरंच. कला थेट हृदयात पोहोचली. दिवे आणि गजरेवाली आवडली. शुभ दीपावली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 11/12/2023 - 06:57 नवीन
सुंदर आहे. त्रासदायक आहे. ;-)
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 11/13/2023 - 11:19 नवीन
+१००००००० भयंकर त्रासदायक आहे हे आधीच समजले असल्याने अंक प्रकशित झाल्यावर ह्य धाग्याकडे अजिबात फिरकायचे नाही असा घोर निश्चय मनोमन करुन टाकला होता... परंतू हा समविचारी प्रतिसाद वाचला आणि त्याला सहमती दर्शवण्यासाठी इथे येण्यापासुन स्वतःला रोखु शकलो नाही! पण काही म्हणा, चित्र खुपच सुंदर आहे... 😘
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sun, 11/12/2023 - 06:57 नवीन
मलपृष्ठ आवडले . छान दिसतेय सुंदरी
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 11/12/2023 - 07:39 नवीन
तुषार भौ,या सुद्रींच्या जन्माची गोष्ट आणी प्रसूतीवेदना यावर प्रकाश टाका. बाकी,ए आये (AI),सुंद्री भारीच आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 11/13/2023 - 10:34 नवीन
मलपृष्ठ अप्रतिम सुंदर आहे ! हातात दिवे घेतलेली ललना तिच्या मोहक विभ्रमामुळे खेळवून ठेवते ! तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम !
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Wed, 11/15/2023 - 06:51 नवीन
+१५११२३
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/14/2023 - 14:27 नवीन
माझा गणेशा झाला आहे
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 11/14/2023 - 16:07 नवीन
काय सुंदर!! AI अतिशय सुंदर वापर...
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Tue, 11/14/2023 - 16:49 नवीन
चष्मेबद्दूर! किसीकी नजर ना लगे!!
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Tue, 11/14/2023 - 18:19 नवीन
कृत्रिम बुद्धिमत्ता आता हाताळायचा सराव करत करत पुढे जायचे आहे... सुंदरीच्या दोन हातात असमान दीप, नाकात अपरेपण याचा काही संदर्भ असेल का?
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Wed, 11/15/2023 - 04:07 नवीन
सुंदरा मनामधि भरली
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 11/15/2023 - 13:57 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 11/15/2023 - 17:54 नवीन
Image removed. संपूर्ण अंकातील चित्रांचा वापर केवळ गवि यांच्या संकल्पनेतून साकार झाला. आधी साध्या सरळ सूचनांना मिळणारं Dall-E चं ओबडधोबड उत्तर त्यांच्याच सल्ल्याने अधिक सुबक, अर्थपूर्ण येऊ लागलं. त्यामुळे या सर्व चित्रनिर्मितीत त्यांचा वाटा सिंहाचा आहे! एखादी गोष्ट मनापासून केली आणि ती इतरांना आवडली, की त्याचा आनंद शतगुणित होतो, तसं वाटतंय. एकीकडे व्यनिने लेख येत होते, त्यांना उत्तर देणे, ते लेख छाननी करून समितीसमोर ठेवणे, हे चालू होते. दुसरीकडे लेख निवड, अंक सजावट, प्रकाशन यांच्याविषयी दिवाळी अंक समितीमध्ये चर्चा झडत होत्या. त्यादरम्यान गवि यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लेख आणि चित्रनिर्मिती करता येईल असे सुचवले. तेव्हा सर्वात आधी मुखपृष्ठ तयार करण्याचा विचार मनात आला, आणि एक दोन चित्रे Bing Dall-E कडून तयार करून घेतली. हा प्रकार इतका पण वाईट नाहीये, हे लक्षात आले. मग Dall-E ला आणखी चांगल्या, स्पष्ट, स्पेसिफिक सूचना देऊन हवं ते काढून घेता येऊ लागलं. आधी काही चित्रे इतकी वास्तववादी निर्माण झाली की, Dall-E ने ते एखाद्या खऱ्या व्यक्तीवर आधारित काढले असावे आणि त्यामुळे कुणाच्या खाजगीपणावर आपण अतिक्रमण करतोय की काय, अशी शंका आली. मग सर्व चित्रांत एक समान शैली असावी म्हणून, Dall-E ला अजून एक सूचना देणे सुरू केले, की पेंटिंग वाटेल अशी चित्रे काढ. एकदा सूचना केली, की तो/ते/ती चार चित्रे काढून देई. मग त्यावर खल होऊन एखादी अतिरिक्त सूचना देऊन चित्र सुधारले जाई. कधी कधी सूचना जास्त झाल्या की, Dall-E कन्फ्युज होऊन गडबड करत असे, जसे ओठांना चिकटलेला कप, मोटारसायकलवर पाठमोरा बसून चालवणारा दूधवाला, तीन पायांची बाई... पण बऱ्याचदा Dall-E ने अत्यंत उत्कृष्ट आणि मोहक (किंवा फॉर दॅट मॅटर जीवघेणे) चित्र काढून दिले. बऱ्याच लेखांमध्ये गवि यांनी स्वतः चित्रे तयार करून दिली आहेत. पैजारबुवांच्या लेखातील देवसेनेचे चित्र तर तीन जणांनी दोन दिवस कष्ट घेऊन तयार केलंय. त्यातील चार पाच चित्रे तर जीवेघेणे मालिकेतील होती, पण, ते एक असो...
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 11/15/2023 - 18:18 नवीन
AI कडून चित्रे काढण्याची कल्पना मांडली हे खरे पण तुमचीच पूर्वीची काही चित्रे खफ वर बघून ती कल्पना आली होती. काही ठिकाणी बरेच हातपाय मारून चित्रे बनवावी लागली. होल्डोल तर हैराण करून गेला. गुंडाळलेल्या गाद्यागिरद्या, चौकोनी ठोकळा स्वरूप बॅग आणि काय काय बाहेर टाकत होता डाळ ई. मग बेड रोल हे त्याला जास्त कळते आहे असे लक्षात आले. भारतीय म्हटले की दाढी मस्ट, पठाणी पायघोळ ड्रेस आणि फेटा अशी एक घट्ट समजूत डाळ ई ची दिसते. सोनेरी पूल आणि व्हील चेअर वरचे आजोबा फायनल हवे तसे होईपर्यंत तीस चित्रे झाली होती. बाकी तुम्ही बनवलेली सर्व चित्रे अफलातून आली आहेत. ती चकली तळण्याची प्रतिमा त्याच्या गळी कशी उतरवलीत ते सांगा.. कल्पनाच करवत नाही. :-)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 11/15/2023 - 19:05 नवीन
हो ना! भारतीय व्यक्तींविषयी प्रीकन्सिव्ड नोशन्स आहेत खरे. दाढीवाले पठाणी टाईप लोक, सरदार लोक असेच येतात. त्याला आवर्जून indian man in shirt and jeans असं सांगावं लागलं, तेव्हा कुठे त्याने हवं तसं चित्र दिलं. चकली - पहिला प्रयत्न - indian recipe of chakli in frying pan, some chakli s are in a bowl Image removed. डीप फ्राय हवं म्हणून तसं वेगळं सांगितलं indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil. Image removed. आता असं तळणं कसं चालेल? शिवाय शेजारी भांड्यात फ्रेंच croissant आले. मग सूचना आणखी स्पेसिफिक केली. indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil. snack is round, flat, spiral and of small size मग अपेक्षेच्या जवळ जाणारं चित्र मिळालं.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 11/18/2023 - 07:01 नवीन
भारी. आवडलं. लैच समजून सांगावं लागतं AI ला आणि मनासारखं चित्र यायला. आपलं AI च्या वतीनेच शाल श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. सत्कारात कांदे वगैरे पण टाकले त्यांनी पण समजून घेऊन सत्कार स्विकारावा. धन्यवाद. Image removed. -दिली बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 11/18/2023 - 08:07 नवीन
दूधवाला जर उलट बसून मोटारसायकल चालवू शकतो, तर सत्कारात कांदे मिळणं, हा मी बहुमानच समजतो. जय प्रा डॉ, जय मिपा, जय Dall-E!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/15/2023 - 18:37 नवीन
अति सुंदर आणि केवळ अप्रतिम. कौतुकाला शब्द नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 11/15/2023 - 23:40 नवीन
सुरेख आली आहेत सर्व चित्रे. या साठी तुम्ही Dall-E पेड व्हर्जन वापरले की मोफत?
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 11/15/2023 - 23:42 नवीन
अगदी indian woman in saree is frying a spiral shaped snack with a spiked surface in a pan half full with oil. snack is round, flat, spiral and of small size हे शब्द वापरून मला वेगळीच चित्रे दिली आहेत Dall-E ने!
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा Fri, 11/17/2023 - 15:14 नवीन
कलाकारी सॉलिड जमली आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 11/17/2023 - 18:30 नवीन
वापरायला क्रेडिट पॉईंट विकत घ्यावे लागत आहेत(कमीत कमी $१५), चकट फु व्हर्जन आहे का कुठे? बाकी काही असो, चित्रे भारी जमली आहेत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 11/18/2023 - 12:36 नवीन
जबरदस्त प्रॉम्प्टीग आहे ! मानलं बुवा !
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Wed, 11/22/2023 - 05:36 नवीन
तुषारजी ही दिपबाला कमालीची सुंदर केली आहे ! आपली सगळी मंडळी अगदी प्रोफेशनल लोकांना मात देतील असं काम करतात . अभिनंदन!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 11/22/2023 - 12:15 नवीन
वाह खूप सुंदर मलपृष्ठ
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/23/2023 - 18:13 नवीन
मेलो.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Fri, 12/29/2023 - 07:59 नवीन
हुश्श! संपला एकदाचा दिवाळी अंक वाचून! मलपृष्ठ अंक आला तेव्हा पाहिले होते पण आता दिसत नाहीये. सगळ्याच चित्रांसाठी खूप मेहनत घेतलीये आणि प्रत्येक लेखासाठी सुयोग्य बनवलय! या चित्रांमुळे तर या वेळेसचा अंक विशेष आवडला आणि वेगळा झालाय. खूप छान!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 16 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा