जनातलं, मनातलं दिवाळी अंक २०२३ - मुखपृष्ठ ग गवि Sat, 11/11/2023 - 19:30 💬 25 प्रतिसाद वाचनखूण लावा प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा Log in or register to post comments7806 views 💬 प्रतिसाद (25) ज ज्ञानोबाचे पैजार Sun, 11/12/2023 - 03:27 नवीन सुंदर झाले आहे मुखपृष्ठ पैजारबुवा, Log in or register to post comments भ भागो Sun, 11/12/2023 - 03:39 नवीन नव्या युगाकडे वाटचाल. All the best! Log in or register to post comments र रंगीला रतन Wed, 11/15/2023 - 06:48 नवीन +१५११२३ Log in or register to post comments स सरिता बांदेकर Sun, 11/12/2023 - 03:50 नवीन व्वा मस्त मुखपृष्ठ Log in or register to post comments म मदनबाण Sun, 11/12/2023 - 04:57 नवीन सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान देखील आवडले ! ;) मदनबाण..... Log in or register to post comments च चौथा कोनाडा Mon, 11/13/2023 - 10:38 नवीन मिपा एअरवेजचे विमान लैच भारी .... +१ आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने ! Log in or register to post comments त तुषार काळभोर Sun, 11/12/2023 - 05:08 नवीन दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ .... Log in or register to post comments प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/12/2023 - 05:26 नवीन मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments B Bhakti Sun, 11/12/2023 - 06:16 नवीन क्या बात,चला फिरायला! Log in or register to post comments ग गोरगावलेकर Sun, 11/12/2023 - 07:00 नवीन आवडले हे वेगळे सांगायलाच नको Log in or register to post comments म मनिष Sun, 11/12/2023 - 07:25 नवीन सुरेखच आहे. अभिनंदन. :) Log in or register to post comments न निमी Sun, 11/12/2023 - 07:26 नवीन मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण अंकात विविध पण सुयोग्य चित्रांमुळे खूपच छान वाटतंय. Log in or register to post comments क कर्नलतपस्वी Sun, 11/12/2023 - 07:52 नवीन नव्या जुन्याचा संगम.कल्पकतेचा पराकाष्ठा. खुप आवडले. Log in or register to post comments स स्नेहा.K. Sun, 11/12/2023 - 17:39 नवीन एक चित्र हजार शब्दांएवढं सांगतं, ते काही खोटं नाही! Log in or register to post comments प प्रचेतस Mon, 11/13/2023 - 01:33 नवीन एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात. Log in or register to post comments प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/13/2023 - 05:15 नवीन मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments श श्रीरंग_जोशी Mon, 11/13/2023 - 04:24 नवीन प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले. Log in or register to post comments श श्वेता व्यास Mon, 11/13/2023 - 08:02 नवीन मुखपृष्ठ खूप छान आहे. Log in or register to post comments क कंजूस Mon, 11/13/2023 - 08:16 नवीन आवडलं. Log in or register to post comments च चौथा कोनाडा Mon, 11/13/2023 - 10:36 नवीन मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे ! चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते ! तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम ! Log in or register to post comments ट टर्मीनेटर Mon, 11/13/2023 - 11:05 नवीन अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं मुखपृष्ठ 👍 Log in or register to post comments र राजेंद्र मेहेंदळे Wed, 11/15/2023 - 15:15 नवीन चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का? Log in or register to post comments न निनाद Wed, 11/15/2023 - 23:45 नवीन समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच! Log in or register to post comments न नठ्यारा Fri, 11/17/2023 - 15:14 नवीन मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम. वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो? Log in or register to post comments ब बिपीन सुरेश सांगळे Wed, 11/22/2023 - 05:35 नवीन गवि नव्या प्रदेशात वाटचाल ! मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक ! Log in or register to post comments
ज ज्ञानोबाचे पैजार Sun, 11/12/2023 - 03:27 नवीन सुंदर झाले आहे मुखपृष्ठ पैजारबुवा, Log in or register to post comments
भ भागो Sun, 11/12/2023 - 03:39 नवीन नव्या युगाकडे वाटचाल. All the best! Log in or register to post comments
म मदनबाण Sun, 11/12/2023 - 04:57 नवीन सुंदर ! मिपा एअरवेज चे विमान देखील आवडले ! ;) मदनबाण..... Log in or register to post comments
च चौथा कोनाडा Mon, 11/13/2023 - 10:38 नवीन मिपा एअरवेजचे विमान लैच भारी .... +१ आता होऊं जाऊ द्या एखादा मिपा कट्टा मिपा एअरवेजचे विमानाने ! Log in or register to post comments
त तुषार काळभोर Sun, 11/12/2023 - 05:08 नवीन दिवाळी अंक आणि थीम दोन्ही अतिशय कल्पकतेने व्यक्त करणारे मुखपृष्ठ .... Log in or register to post comments
प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/12/2023 - 05:26 नवीन मिपाचं आधुनिक जगाबरोबर आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत चालण्याची भावना थेट भिडली. इमेज जनरेटरचा खुबीने उपयोग केल्याचे दिसते. अभिनंदन. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
ग गोरगावलेकर Sun, 11/12/2023 - 07:00 नवीन आवडले हे वेगळे सांगायलाच नको Log in or register to post comments
न निमी Sun, 11/12/2023 - 07:26 नवीन मुखपृष्ठ अप्रतिम..आणि संपूर्ण अंकात विविध पण सुयोग्य चित्रांमुळे खूपच छान वाटतंय. Log in or register to post comments
क कर्नलतपस्वी Sun, 11/12/2023 - 07:52 नवीन नव्या जुन्याचा संगम.कल्पकतेचा पराकाष्ठा. खुप आवडले. Log in or register to post comments
स स्नेहा.K. Sun, 11/12/2023 - 17:39 नवीन एक चित्र हजार शब्दांएवढं सांगतं, ते काही खोटं नाही! Log in or register to post comments
प प्रचेतस Mon, 11/13/2023 - 01:33 नवीन एकदम भारी. Ai ला सूचना कशा प्रकारे दिल्या, कुठे कुठं तो गंडला तर कधी त्याने योग्य ते रिझल्ट्स दिले ह्यावरही विस्तारपूर्वक येऊ द्यात. Log in or register to post comments
प प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/13/2023 - 05:15 नवीन मला तर एक चित्र नीट येत नाही. नवा धागा काढा त्यावर गवीशेठ. चित्र काढायला ऑर्डर कशा द्याव्यात त्या बद्दल. -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
श श्रीरंग_जोशी Mon, 11/13/2023 - 04:24 नवीन प्रवासाच्या अनुभवाचा आस्वाद घेण्याचे रुपक दर्शवणारे मुखपृष्ठ खूप भावले. Log in or register to post comments
श श्वेता व्यास Mon, 11/13/2023 - 08:02 नवीन मुखपृष्ठ खूप छान आहे. Log in or register to post comments
च चौथा कोनाडा Mon, 11/13/2023 - 10:36 नवीन मुखपृष्ठ एक नंबर झकास ..... बोले तो लैच भारी दिलखेचक आहे ! चित्रातले तपशील पाहताना हरवून जायला होते ! तुषारशेठ उर्फ मिपाचा लाडका पैलवान यांची झकास ए आय कलाकारीला सलाम ! Log in or register to post comments
ट टर्मीनेटर Mon, 11/13/2023 - 11:05 नवीन अंकातील लेखन-स्वभावाचं यथार्थ प्रतिबिंब दर्शवणारं मुखपृष्ठ 👍 Log in or register to post comments
र राजेंद्र मेहेंदळे Wed, 11/15/2023 - 15:15 नवीन चित्र झकास. ते काढायला ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे समजेल का? Log in or register to post comments
न निनाद Wed, 11/15/2023 - 23:45 नवीन समर्पक आणि सुंदर आहे मुखपृष्ठ. ए. आय. चा वापर कसा केला, काय अडचणी आल्या वगैरे यावर एक स्वतंत्र लेख द्यावा ही विनंती आहेच! Log in or register to post comments
न नठ्यारा Fri, 11/17/2023 - 15:14 नवीन मुखपृष्ठ चांगलं झालंय. पण मलपृष्ठ म्हणून अधिक समर्पक वाटतं. तसंच मलपृष्ठ हे मुखपृष्ठ म्हणून हवं होतं. वैम. वर चित्रात ताईंचा डावा हात बाहेर आलेला आहे का तो? Log in or register to post comments
ब बिपीन सुरेश सांगळे Wed, 11/22/2023 - 05:35 नवीन गवि नव्या प्रदेशात वाटचाल ! मुखपृष्ठ खूप आवडलं आहे . आश्वासक ! Log in or register to post comments
मदनबाण.....