Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारतीय सरकारी नोकरांना असलेल्या वैद्यकी सुविधेची माहीत पाहिजे

स
स्वरुपसुमित
Sat, 10/14/2023 - 21:25
🗣 10 प्रतिसाद
मी आधी पोस्ट टाकली तशी रक्तात गाठ dvt आजार आहे सध्या महिना ४००० औषधांवर खर्च होत आहे जो कायम राहणार वाढू मात्र सह्कतो ,मेडिकल ला खर्च ४ लाख आला ४ दिवसाचा मी सध्या सॉफ्टवेअर मध्ये आहे ,जर सरकारी नोकरी केली तर सरकार खर्च उचलेले कि त्यात येईल नाही स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब मध्ये वेग वेगळ्या पोलिसी असतील कोणी सांगू शकेन ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2696 views

🗣 चर्चा (10)
व
विवेकपटाईत Sun, 10/15/2023 - 08:58 नवीन
सरकारी नोकरीत आधीचे आणि नंतरचे सर्व आजारांचा खर्च *नियमानुसार सरकार उचलते. औषध उपचार अनुमती इत्यादी घेण्यासाठी थोडी डोके दुखी सहन करावी लागते, इतके कष्ट घ्यावेच लागतात. आजारी व्यक्तीसाठी सरकारी नोकरी उत्तम. बाकी रोज सकाळ संध्याकाळ एक तास नियमित कपालभाती प्राणायाम करा. अनुलोम विलोम प्राणायाम वेळ मिळेल तेंव्हा करा. काही महिन्यात बिना औषधी रोग ठीक होईल. विश्वास असेल तर नियमित सवय लावण्यासाठी १५ दिवसांसाठी हरिद्वारला जाऊन या. *नियमानुसार ( माझी bay-pass सर्जरी दिल्लीच्या प्रसिद्ध गैर CGHS हॉस्पीटल मध्ये झाली होती. सरकारने नियमानुसार खर्च उचलला,बाकी खिश्यातून).
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Sun, 10/15/2023 - 16:44 नवीन
खर्च किति झाला?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 10/17/2023 - 09:54 नवीन
केंद्र सरकार// राज्य सरकार अधिकृत हॉस्पिटलमध्ये काहीही खर्च लागत नाही. इमर्जेंसी उपचार देशात कुठेही घेऊ शकतात. केंद्र/ राज्य सरकार त्यांच्या पूर्व निर्धारित दरानुसार तुमच्या उपचाराचा खर्च उचलेल. हे दर वेळोवळी बदलत राहतात. २००७ मध्ये स्लीप डिस्क मुळे तब्बल पाच महिने बिस्तारावर होतो. डोक्यावर कोणतेही टेन्शन आले नाही. बाकी सरकारी नोकरीत पगार कमी असतात एवढेच.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Fri, 10/20/2023 - 07:20 नवीन
>>>बाकी सरकारी नोकरीत पगार कमी असतात एवढेच. काय बिनडोक वाक्य सहज लिहिता हो तुम्ही? काही कामं न करता लाखो रुपयांचे पगार घेऊन परत दर सहा महिन्यांनी म्हागाई भत्ता वाढवून घेत स्वतःच्या तुंबड्या भरुन घेत प्रत्येक कामासाठी भिका-यासारखे हात पुढे करुन लाच खात कधी तरी उपकार केल्यासारखे काम उरकणारे सरकारी नोकर म्हणजे प्रारब्धात असलेला नरक जिवंतपणी भोगावा लागतो असे भारतीयांना वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 10/20/2023 - 15:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 10/20/2023 - 15:56 नवीन
लाच घेताना सापडला तरी पहीले तीन महाने अर्धा पगार नी नंतर “निर्दोष सुटे पर्यंत“ (वाक्य पुन्हा वाचा) पुर्ण पगार मिळत राहतो.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Fri, 10/20/2023 - 16:00 नवीन
आजपर्यंत किती जणांना खरोखर शिक्षा झाली लाच खाल्याबद्दल? उलट असा पकडला गेलेला पुन्हा कामावर रुजू झाल्यावर सदर व्यक्ती सहज मॅनेज होते हा संदेश योग्य ठिकाणी गेलेला असतो त्यामुळे त्याची पोस्टींग मलईदार ठिकाणी होते आणि कार्यक्रम सुरु रहातो. वर पुन्हा रडगाणे आहेच... सरकारी नोकरांना पगार कमी असतो.... आणि हेच सरकारी नोकर निर्लज्ज आणि बेशरमपणे ३२ रुपये प्रतिदिन आरामात जगता येते असले अहवाल सादर करत असतात
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 10/20/2023 - 18:38 नवीन
सरकारी नोकरीसाठी ऊगाच का लोक जिवतोड मेहनत करतात?? नी मुलींचे बाप जाऊन सरकारी नोकरांचे पाय धरतात.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Sat, 10/21/2023 - 06:57 नवीन
हीच गोष्ट सुमारांची सद्दी असल्याचे आणि लफंग्यांचे उदात्तिकरण होऊन समाजाचा नैतिक स्तर रसातळाला गेल्याची खुण आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Tue, 10/17/2023 - 10:25 नवीन
upper capping असेल
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 37 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा