Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

लक्षद्वीप किवा अंदमान

N
Nishantbhau
Sat, 09/09/2023 - 16:07
🗣 3 प्रतिसाद
नमस्कार, कुटुंबा बरोबर हिवाळी सहली वर जायचा विचार सुरु आहे. लक्षद्वीप/अंदमान इथं खुप सुंदर समुद्रकिनारा आहे, असे समजले. तर या २ ठिकाना बद्दल थोडं मार्गदर्शन हव आहे. सोबत 6 महिन्याच बाळ आसनार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाणं योग्य आहे का ? तसेच गरज पडली तर लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध असतील का? एकंदरीत सहलीचं नियोजन करण्यासाठी थोडं मार्गदर्शन हवं आहे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2067 views

🗣 चर्चा (3)
ग
गवि Sat, 09/09/2023 - 17:40 नवीन
लक्षद्वीप हे मुख्यतः प्रवाळ बेट आहे. अंदमान हा नॉर्मल जमीन डोंगरदऱ्या वगैरेचे प्रमाण अधिक असलेला तुलनेत बऱ्याच मोठ्या आकाराचा द्वीपसमूह आहे. समुद्राचे सौंदर्य दोन्हीकडे काहीसे वेगवेगळे पण दोन्हीकडे सुंदरच बघायला मिळेल. लक्षद्वीप येथे तुलनेत राहणे खाणे आणि वाहनांचे कमी ऑप्शन मिळतील. अंदमान अधिक सुविधायुक्त आहे. लक्षद्वीप ड्राय स्टेट आहे. अंदमान तसे नाही (जर तुम्हाला ते आवश्यक असेल तर). अंदमानला जंगले, किनारे, मड व्होलकानो, समुद्री खेळ, विविध लँडसकेपस असे अधिक वैविध्य मिळेल. पण मनुष्य वस्ती तुलनेत अधिक असल्याने लक्षद्वीप सारखा निवांत एकांत कदाचित कमी असेल अंदमानचे पारडे कौटुंबिक सहलीच्या बाबतीत जड ठरते असे मत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 09/11/2023 - 10:45 नवीन
+१०१ छान माहिती !
अंदमानचे पारडे कौटुंबिक सहलीच्या बाबतीत जड ठरते असे मत.
पर्फेक्ट सल्ला !
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 09/11/2023 - 10:31 नवीन
व्य नि केला आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा