Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अभिनेते, अभिनेत्रीची बेटावर सुटी

क
केदार पाटणकर
गुरुवार, 09/07/2023 - 09:40
🗣 5 प्रतिसाद
वर्तमानपत्रांमध्ये विविध तऱ्हांच्या बातम्या असतात. सर्व तऱ्हांच्या बातम्या प्रसिध्द करणे हे वर्तमानपत्रांचे कर्तव्य (!) आहे. सध्या कोणत्या तरी एका बेटावर अमुक अभिनेत्रीने वा अभिनेत्याने सुटी घालवली, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात इ-आवृत्तीमध्ये दिसतात. बातमीसोबत बिकिनीतले मोठे फोटोही असतात. अशा बातम्यांना बातमी म्हणून अर्थ असावा पण त्या बरीच जागा व्यापतात. एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2235 views

🗣 चर्चा (5)
ज
जेपी गुरुवार, 09/07/2023 - 09:51 नवीन
असे सदर मिपावर चालू करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/07/2023 - 14:27 नवीन
लैच बाळबोध अपेक्षा ! हे इ-आवृतीवाले वाचक नेट वर काय काय "बघत" बसतात ते मार्केटींगच्या लोकांनी कोळून अभ्यास केलेला आहे. क्लिक पडली त र च पगार होणार हे त्यांना चांगलंच माहित्येय. आजकाल " मसालेदार " च खपते. "एखाददुसरा फोटो कमी करून , मजकूर थोडा कमी करून इतर बातम्यांना जागा दिली जावी" ही आद्यपत्रकार जांभेकर शास्त्री कालीन अपेक्षा झाली !
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 09/07/2023 - 15:26 नवीन
पूर्ण बातमीही नसते. 'या' अभिनेत्रीने 'असा' केला वाढदिवस साजरा. यापुढे गेल्या आहेत होऊ घातलेल्या होतकरू तारका. त्या स्वतःच इंस्टाग्रामवर फोटो टाकतात. पत्रकारांना काही कामच नाही उरले. नोकऱ्या धोक्यात.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 09/08/2023 - 13:00 नवीन
लोक्स अशा बातम्या "वाचतात"? आम्ही तर या बातम्या फक्त "बघतो". आणि ऑनलाईनच तर आहे, थोडीच कागद वाया जातोय? टाकु द्या की मोठमोठे फोटो
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 09/08/2023 - 13:57 नवीन
थोडीच कागद वाया जातोय? टाकु द्या की मोठमोठे फोटो
पॉझिटिव्ह अ‍ॅप्रोच ... :-) हा .... हा .... हा .... !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा