Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

क्लिक : कथा संग्रह प्रकाशन

व
विजुभाऊ
Tue, 08/29/2023 - 13:17
💬 8 प्रतिसाद
मित्रानो मला आनंद होत आहे. माझ्या कथांचा संग्रह हेडविग मिडीया या प्रकाशनसंस्थेतर्फे या ३ सप्टेबरला प्रकाशित होत आहे. 1 क्लिक करून फोटोत साठवलेले क्षण आपण पुन्हा पहातो तेंव्हा आपण ते नुसते पहात नसतो तर पुन्हा अनुभवत असतो. मनाने क्लिक केलेले काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणा-या कथांचा संग्रह... क्लिक. 2 मिपाकरांसाठी या अगोदरच्या दोसतार कादंबरीप्रमाणेच या पुस्तकालादेखील प्रकाशनपूर्व सवलत आहे. इथे पुणेकर मिपाकरांसाठी निमंत्रण पत्रिका मिपावरच पाठवतोय. प्रकाशन सोहळ्यास आवर्जून यावे. प्रकाशन स्थळ : श्री कोनिहूर कार्यालय. प्रभात रोड , गल्ली क्र ८ गरवारे महाविद्यालयाच्या समोर. पुणे ४ वेळ सायंकाळी ५.०० वाजता. 3

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2553 views

💬 प्रतिसाद (8)
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 13:19 नवीन
या अगोदरच्या धाग्यात चित्रे दिसत नव्हती. पुणेकर मिपाकरांना ३ तारखेला प्रकाशन सोहळ्यात भेटण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/31/2023 - 14:12 नवीन
क्लिक कथा संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा. असेच लिहिते राहा.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/31/2023 - 16:18 नवीन
क्लिक कथा संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा. असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 09/02/2023 - 08:00 नवीन
वाह्, विजूभाऊ ... हार्दिक अभिनंदन & क्लिक कथा संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 09/03/2023 - 15:15 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sun, 09/03/2023 - 15:38 नवीन
अभिनंदन विजुभाऊ
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 09/03/2023 - 15:50 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा विजुभाऊ !!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 09/04/2023 - 19:08 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा