एलियन आणि मराठी
कुणीतरी हल्लीच हा प्रश्न कन्नड भाषेविषयी काढला आणि माझ्या मनात मराठी चा विचार आला.
तर प्रश्न असा आहे कि परग्रहावरून काही लोक आले आणि त्यांनी सांगितले कि मराठी भाषा आणि तिची उत्क्रांती समजण्यासाठी आम्हाला दहा मराठी पुस्तके द्या तर आपण कुठल्या पुस्तकांची निवड कराल ?
* पुस्तके विविध काळांतील असावीत. म्हणजे माझ्या मते ह्या यादीत पहिले नाव हे ज्ञानेश्वरीचे असेल.
* विविध कलाप्रकाराची असावीत म्हणजे ऐतिहासिक, काल्पनिक, कथासंग्रह, चरित्र, कविता संग्रह, नाटक इत्यादी.
* एका लेखकाचे एकच पुस्तके असावे.
* जुन्या काळांतील कमी आणि आधुनिक काळांतील जास्त पुस्तके असली तरी चालेल कारण लोकसंख्या मागील १०० वर्षांत जास्त वाढली आहे.
कृपया पुस्तक आणि त्याचा काळ सुद्धा द्यावा. माझी यादी.
* ज्ञानेश्वरी ( वर्ष १२९०)
* एकनाथी भागवत (१३००+)
* तुकाराम गाथा ( १६५०)
* मोल्स्वर्थ चा शब्दकोश १८३०
* केसरीचे अग्रलेख - १८९०
* किचकवध - १९१०
* श्यामची आई (१९५० च्या आधी. )
* पु ल देशपांडे ह्यांची बटाट्याची चाळ
* केशवसुत ह्यांच्या कविता.
मागील २० वर्षांत ना घेण्यासारखे एकही पुस्तके आले नाही असे मला वाटते पण हे माझे अज्ञानाचे मत आहे, जाणकार वाचकांनी आपले मत द्यावे.
- मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार
- अनंत सामंत- एम टी आयवा मारू
- अनिल अवचट- आप्त
- कार्यरत
- स्वतःविषयी
- अनिल साबळे- पिवळा पिवळा पाचोळा
- अंबिका सरकार- एका श्वासाचं अंतर
- शांतवन
- अभय बंग- माझा साक्षात्कारी हृदयरोग
- अरुण कोलटकर- अरुण कोलटकरच्या कविता
- चिरीमिरी
- भिजकी वही
- अरुण खोपकर- गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका
- चित्रव्यूह, चलत् चित्रव्यूह
- काळकल्लोळ
- अरुण टिकेकर- स्थल-काल
- अरुण साधू- मुखवटा
- अरुणा ढेरे- काळोख आणि पाणी
- अशोक केळकर- वैखरी: भाषा आणि भाषाव्यवहार
- आनंद विंगकर- अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट
- आनंद विनायक जातेगावकर- श्रीमंत गोपिकाबाईची बखर
- आनंद साधले- आनंदध्वजाच्या कथा
- आसाराम लोमटे- आलोक
- इडा पिडा टळो
- धूळपेर
- तसनस
- वाळसरा
- आरती प्रभू- दिवेलागण
- नक्षत्रांचे देणे
- इरावती कर्वे- आमची संस्कृती
- युगान्त
- संस्कृती
- उद्धव शेळके- धग
- उर्मिला पवार- आयदान
- कमलाकर सारंग- बाइंडरचे दिवस
- कल्पना दुधाळ- धग असतेच आसपास
- किरण गुरव- जुगाड
- बाळूच्या अवस्थांतराची डायरी
- राखीव सावल्यांचा खेळ
- श्रीलिपी
- गो. नी. दांडेकर- कुण्या एकाची भ्रमणगाथा
- जैत रे जैत
- दुर्गभ्रमणगाथा
- पडघवली
- माचीवरला बुधा
- गौरी देशपांडे- अरेबिअन नाइट्स (एक हजार रात्री आणि एक) १६ खंड
- आहे हे असं आहे
- एकेक पान गळावया
- दुस्तर हा घाट आणि थांग
- ग्रेस- संध्याकाळच्या कविता
- चिं. वि. जोशी- वायफळाचा मळा
- जयंत नारळीकर- यक्षांची देणगी
- जयंत पवार- काय डेंजर वारा सुटलाय
- फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
- मोरी नींद नसानी होय
- वरनभात लोंचा कोन नाय कोंचा
- जयवंत दळवी- आणखी ठणठणपाळ
- आत्मचरित्राऐवजी
- निवडक ठणठणपाळ
- बॅरिस्टर
- सारे प्रवासी घडीचे
- जी. ए. कुलकर्णी- रक्तचंदन
- काजळमाया
- पिंगळावेळ
- बखर बिम्मची
- मुग्धाची रंगीत गोष्ट
- माणसे: अरभाट आणि चिल्लर
- रमलखुणा
- डॉ. अनिल पाटील- गावगाडा शतकानंतर
- डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर- डॉक्टर म्हणून जग(व)ताना
- तारा वनारसे- श्यामिनी
- ताराबाई शिंदे- स्त्री-पुरुष तुलना
- त्रिं. ना. आत्रे- गाव-गाडा
- द. मा. मिरासदार- मिरासदारी
- दया पवार- बलुतं
- दि. बा. मोकाशी- आनंद ओवरी
- दि. य. देशपांडे- विवेकवाद
- दिवाकर मोहनी- शुद्धलेखनाचें तत्त्वज्ञान
- दुर्गा भागवत- ऋतुचक्र
- व्यासपर्व
- बाणाची कादंबरी
- जातककथांचे अनुवाद समग्र
- नंदा खरे- अंताजीची बखर
- उद्या
- दगडावर दगड विटेवर वीट
- नांगरल्यावीण भुई
- बखर अंतकाळाची
- संप्रति
- नरहर कुरुंदकर- छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य
- मागोवा
- जागर
- शिवरात्र
- नामदेव ढसाळ- गोलपीठा
- नारायण सुर्वे- माझे विद्यापीठ
- निरंजन घाटे- वाचत सुटलो त्याची गोष्ट
- नीतीन रिंढे- पासोडी
- लीळा पुस्तकांच्या
- पद्मजा फाटक- आवजो
- गर्भश्रीमंतीचं झाड
- माणूस माझी जात
- रत्नांचं झाड
- सोनेलूमियेर
- हसरी किडणी
- पद्मजा फाटक, माधव नेरूरकर- बाराला दहा कमी
- पु. ल. देशपांडे- गोळाबेरीज
- मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास
- व्यक्ती आणि वल्ली
- हसवणूक
- पु. शि. रेगे- मातृका
- सावित्री
- प्रकाश नारायण संत- झुंबर
- पंखा
- वनवास
- शारदा संगीत
- प्रभाकर बरवे- कोरा कॅन्व्हास
- बा. सी. मर्ढेकर- मर्ढेकरांची कविता
- भाऊ पाध्ये- बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर
- भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा
- वासूनाका
- भारत सासणे- चिरदाह
- भालचंद्र नेमाडे- कोसला
- जरीला
- झूल
- तुकाराम
- बिढार
- साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण
- हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ
- हूल
- भास्कर चंदावरकर- भारतीय संगीताची मूलतत्त्वे
- चित्रभास्कर
- रंगभास्कर
- म. वा. धोंड- जाळ्यातील चंद्र
- ज्ञानेश्वरीतील लौकिक प्रतिमासृष्टी
- मकरंद साठे- चौक
- मराठी नाटकाच्या तीस रात्री - खंड १,२, ३
- सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण
- मनोहर तल्हार- माणूस
- मल्लिका अमर शेख- मला उद्ध्वस्त व्हायचंय
- महेश एलकुंचवार- मौनराग
- युगान्त
- माधव आचवल- किमया
- पत्र
- माधव वझे- श्यामची आई, आचार्य अत्रे, आणि मी
- माधुरी पुरंदरे- लिहावे नेटके - भाग १, २, ३ व पुरवणी
- मीना प्रभू- माझं लंडन
- मेघना पेठे- आंधळ्याच्या गायी
- हंस अकेला
- मोरो केशव दामले (संपा. कृ. श्री. अर्जुनवाडकर)- शास्त्रीय मराठी व्याकरण
- रंगनाथ पठारे- टोकदार सावलीचे वर्तमान
- नामुष्कीचे स्वगत
- रा. चिं. ढेरे- लज्जागौरी
- श्री विट्ठल एक महासमन्वय
- तुळजाभवानी
- दक्खनचा लोकदेव खंडोबा
- राजीव नाईक- नाटक: एक पडदा आणि तीन घंटा
- लागलेली नाटकं
- मोकळा
- लक्ष्मीबाई टिळक- स्मृतिचित्रे
- ल. म. कडू- खारीच्या वाटा
- वि. का. राजवाडे- भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
- वि. ज. बोरकर- नागडा
- वि. वा. शिरवाडकर- कल्पनेच्या तीरावर
- विजय तेंडुलकर- घाशीराम कोतवाल
- तेंंडुलकरांचे ललित लेखन
- नाटक आणि मी
- हे सर्व कोठून येते?
- विंदा करंदीकर- अजबखाना
- आदिमाया
- पिशीमावशीची भुतावळ
- मृद्गंध
- राणीचा बाग
- स्वेदगंगा
- विश्राम बेडेकर- रणांगण
- विलास सारंग- एन्कीच्या राज्यात
- सोलेदाद
- विश्वास पाटील (पानिपत वाले नव्हेत)- झुंडीचे मानसशास्त्र
- शकुंतला परांजपे- काही आंबट काही गोड
- शशांक ओक- अमुकचे स्वातंत्र्य
- शांता गोखले- त्या वर्षी
- निर्मला पाटील यांचे आत्मकथन
- रिटा वेलिणकर
- शिरीष कणेकर- गाये चला जा
- मी माझं मला
- श्याम मनोहर- कळ
- श्री. ना. पेंडसे- तुंबाडचे खोत : खंड एक व दोन
- रथचक्र
- लव्हाळी
- श्री. ना. पेंडसे : माणूस आणि लेखक
- सई परांजपे- हरवलेल्या खेळण्यांचे राज्य
- सचिन कुंडलकर- कोबाल्ट ब्लू
- संजय संगवई- नद्या आणि जनजीवन
- सतीश काळसेकर- पायपीट
- वाचणाऱ्याची रोजनिशी
- सतीश तांबे- राज्य राणीचं होतं
- संतोष शिंत्रे- गुलाबी सिर - द पिंक हेडेड डक
- सत्यपालसिंग राजपूत- काळ्या जादूचे अवशेष
- संपादित- इतिहासलेखन मीमांसा (निवडक समाजप्रबोधनपत्रिका)
- जी. एं. ची निवडक पत्रे (खंड १, २, ३, ४)
- संपादित (ले. नरहर कुरुंदकर)- निवडक नरहर कुरुंदकर - खंड १, २, ३
- समीना दलवाई- भटकभवानी
- सरोज देशपांडे- बाग एक जगणं
- सानिया- अवकाश
- आवर्तन
- स्थलांतर
- सुनीता देशपांडे- आहे मनोहर तरी
- प्रिय जीए
- सोयरे सकळ
- मण्यांची माळ
- सुभाष अवचट- स्टुडिओ
- सुमा करंदीकर- रास
- सुलभा ब्रह्मनाळकर- गोफ जन्मांतरीचे
शंकर रामाणी