अमानवी बुद्धिमत्ते ( NHI ) अर्थात एलियन्स विषयी माझी बदलती मते : भाग १.५
तिसर्या पातळीकडे जाण्या आधी सर्वप्रथम अलिकडे ज्या वेगाने सरकारी पातळीवर घटना घडत आहेत त्याची नोंद घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हा मधला धागा.
अमेरिकन संसद डिस्क्लोजर बिल आणत आहे. जेणेकरून गुप्त संस्थांच्या आणि खाजगी संस्थांच्या ताब्यात असलेले कोणतेही यु.ए.पी सरकारच्या/सार्वजनिक ताब्यात येतील. खालील इन्फोग्राफिक मध्ये सगळा घटनाक्रम, या प्रक्रियेत सहभागी असलेले सगळे लोक आहेत.

🗣 चर्चा
(1)
ह
हणमंतअण्णा शंक…
Tue, 07/18/2023 - 12:27
नवीन
राईट क्लिक करून संबंधित इन्फोग्राफिक नवीन टॅब मध्ये उघडून सविस्तर आणि सखोल पणे पाहता येईल.
- Log in or register to post comments