Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

अमानवी बुद्धिमत्ते ( NHI ) अर्थात एलियन्स विषयी माझी बदलती मते : भाग १.५

ह
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
Tue, 07/18/2023 - 12:24
🗣 1 प्रतिसाद
तिसर्‍या पातळीकडे जाण्या आधी सर्वप्रथम अलिकडे ज्या वेगाने सरकारी पातळीवर घटना घडत आहेत त्याची नोंद घेणे गरजेचे आहे. त्यासाठी हा मधला धागा. अमेरिकन संसद डिस्क्लोजर बिल आणत आहे. जेणेकरून गुप्त संस्थांच्या आणि खाजगी संस्थांच्या ताब्यात असलेले कोणतेही यु.ए.पी सरकारच्या/सार्वजनिक ताब्यात येतील. खालील इन्फोग्राफिक मध्ये सगळा घटनाक्रम, या प्रक्रियेत सहभागी असलेले सगळे लोक आहेत. info

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 878 views

🗣 चर्चा (1)
ह
हणमंतअण्णा शंक… Tue, 07/18/2023 - 12:27 नवीन
राईट क्लिक करून संबंधित इन्फोग्राफिक नवीन टॅब मध्ये उघडून सविस्तर आणि सखोल पणे पाहता येईल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा