Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (स्लाईड्स १ - १५ )

श
शशिकांत ओक
गुरुवार, 05/25/2023 - 19:52
🗣 2 प्रतिसाद

उंबरखिंडीतील नाट्य भाग २ (स्लाईड्स १-१५ )

मित्रांनो, आपणास भाग १ मधील सादरीकरणातून करतलब खानाच्या कोंडीचा परिचय झाला. ...आपण हिंदी फिल्म पहात आहात.  दोन हिरो समोरच्या गुंडाना बेदम मारून मारून सळो की पळो करत असताना एकदम दुष्ट खलनायक सिगारेटच्या धुरातून दिसायला लागतो... आणि पाहता पाहता हीरो मारामारी थांबवत हातातील भयानक शस्त्रे एकदम खाली टाकून देतात !  त्यांचा वीक पॉईंट असलेल्या 'माँ' खुर्चीत करकचून बांधून बसलेल्या असतात. कानपटीवर चाप ताणलेल्या अवस्थेत असतो. ते पाहून दोन्ही हिरो झिरो होतात...  ...उर्मट ले. जनरल नियाजी ढाक्यात शरणागतीच्या करारावर सही करतो. तेंव्हा त्याचे हजारो सैनिक आपापली शस्त्रे खाली टाकून उलट पावली जातात... ...नाक दाबले तरच तोंड उघडते हीच दुनियेत रीत आहे...  ... २० हजार सैनिक सहजासहजी हात वर करून कुरवंडे घाटातील अरुंद जीवघेण्या वाटेने असे कसे परत जातील? शिवाजी महाराजांच्या डिप्लोमसीची ती प्रचंड जीत आहे...  मिपा २ - ३ मिपा २ - ४ मिपा २ - ५ मिपा २ - ६ मिपा २ - ७ मिपा २ - ८ मिपा २ - ९ मिपा २ - १० मिपा २ - ११ मिपा २ - १२ मिपा २ - १३ मिपा २ - १४ मिपा २ - १५ मिपा २ - १६ मिपा २ - १८ भाग २ च्या पुढील भागात खाली टाकून दिलेले रण साहित्य, जनावरे, पैसा अडका, धान्य पोती, भांडीकुंडी याचे वितरण महाराजांच्या राजकीय दूर दृष्टीची कल्पना देतात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1186 views

🗣 चर्चा (2)
श
शशिकांत ओक Sat, 08/19/2023 - 08:18 नवीन
खरे तर या भागात करतलबखानाने आपल्या प्रचंड सेनेला शरणागती पत्करा म्हटले तरी त्यांच्या शूर शिपायांना ते कसे काय मान्य झाले? मरू पण हातातील शस्त्रे खाली टाकायचा अपमान करून घेणार नाही अशा जिद्दीने सैनिक लढतो. पण मग शरणागती पत्करली ती काय कारणे असू शकतात?
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 08/19/2023 - 08:35 नवीन
खरे तर या भागात करतलबखानाने आपल्या प्रचंड सेनेला शरणागती पत्करा म्हटले तरी त्यांच्या शूर शिपायांना ते कसे काय मान्य झाले? मरू पण हातातील शस्त्रे खाली टाकायचा अपमान करून घेणार नाही अशा जिद्दीने सैनिक लढतो. पण मग शरणागती पत्करली ती काय कारणे असू शकतात?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा