Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रक्तात गाठ DVT बद्दल nonmedical माहिती पाहिजे

स
स्वरुपसुमित
Sat, 05/20/2023 - 08:41
🗣 1 प्रतिसाद
नमस्कार अस्मादिकांना dvt नावाचा आजार आहे माबोवर श्री सुरेश शिंदे यांचे पण ह्यावर २-३ लेख आले आहेत रक्तात गाठ असल्याने केव्हा पण हृदय घात होऊ शकतो पण मला दिव्यांग मध्ये ह्याचा अंतर्भाव करत येईल का कोणी सांगू शकेल ? कारण २९ वय असतानाच मी २ वेळा icu मध्ये गेलो होतो अमेरिकेत बहुतेक ह्याचा दिव्यांग मध्ये गणना होते https://www.disabilitylawfirmnc.com/disability-benefits-for-deep-vein-thrombosis-dvt/ पण जर कोणी स्वतः सध्या अमेरिका किंवा कॅनडा मध्ये असेल तर सांगू शकेल नवज्योत सिंग सिद्दू पासून स्टिव्ह वा आणि सेरेना विल्यम्स ह्यांना पण हा आजार झाला आहे आपल्या ओळखीचं कोणी असेल तर कोर्टात अर्ज करायला पण मदत होईल , समक्ष हजर राहण्याची गरज नाही

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1192 views

🗣 चर्चा (1)
स
स्वरुपसुमित Sun, 06/04/2023 - 13:36 नवीन
कोणी?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 2 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 2 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 2 hours ago
  • सुंदर !!
    1 day 2 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 2 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा