साहित्य चोरी मध्ये मैलाचा दगड
मित्रानो
साहित्य चोरी हा नेहमी चघळा जाणार विषय आहे पण आज ह्यात मैलाचा दगड पडला
पहिल्यन्दा पोलीस complaint झाली आणि त्यावर शिक्का पण आहे हे आधी कोणी पण करू शकले नाही
दुसरे म्हणजे हे ऐवढे viral झाले कि ह्या वेळी सोक्ष मोक्ष लागणारच
https://www.facebook.com/JanardanKeshavHome/posts/pfbid0vctQtGVKFCCgoomB...र
https://www.facebook.com/TheLayBhariOfficial/posts/pfbid0y2MCAJvccQDgLMV...
https://www.facebook.com/Maharashtra60/posts/pfbid0WHTPWzJ2zdqqjuqvipZ1b...
https://www.facebook.com/search/photos/?q=%22%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4...
आपापले साहित्य चोरी चे अनुभव प्रकट करावे
ह्या आधी पण बर्याच वे़ळा सहित्या चोरी झाली पण आता हे प्रकरण निकराचे आहे
👍
एकदा का आंजावर प्रकाशित झाले की ते आपले नसते हेच खरे ! एखाद्याने मुळ नाव लिहिले तर बोनस समजायचा. ह्या नाव गाळण्याच्या ( मुद्दाम किंवा अनभिज्ञतेने) चालीमुळे सुंदर सुंदर लेखांचे मुळ लेखक समजत नाहीत त्यामुळे अग्रेषित करताना कुचंबण होते.