Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

महाशिवरात्री विशेष : पुजा - ले, अरुणा ढेरे (कथावाचन / ऑडियो)

च
चौथा कोनाडा
Sat, 02/18/2023 - 17:20
💬 8 प्रतिसाद
महाशिवरात्री निमित्त सादर करत आहे कथा अभिवाचन : पुजा ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या शब्दसौंदर्याने नटलेली, श्री बृहदेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवरची आगळी वेगळी प्रेम कथा. महाशिवरात्री निमित्त मी ही कथा सादर आहे. ऑडिओची साईझ मोठी आहे म्हणून गुगल ड्राइव्ह वरून शेअर करत आहे. ertySHIVA कथा : पूजा लेखिका : अरुणा ढेरे कथासंग्रह: अज्ञात झऱ्यावर रात्री
ऑडिओ कालावधी : सुमारे ३२ मिनिटे नक्की ऐका. .. तुमच्या सवडीने .. निवांतपणे .... आणि जरूर अभिप्राय द्या ! धन्यवाद ! - चौथा कोनाडा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3161 views

💬 प्रतिसाद (8)
क
कंजूस Sun, 02/19/2023 - 02:05 नवीन
बघतो/ऐकतो.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/23/2023 - 08:31 नवीन
धन्यवाद, कंजूस जी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 02/19/2023 - 08:06 नवीन
छान उपक्रम !
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 02/23/2023 - 08:49 नवीन
धन्यवाद कुमार१
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 02/20/2023 - 07:07 नवीन
पण एक प्रश्न पडतो आहे. विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट-- हा एक प्रकारे पॉडकास्ट आहे, जो आपण ईथे डकवला आहे. परंतु मिपा हे लिहुन व्यक्त होण्याचे संस्थळ आहे, बोलुन नाही. तेव्हा आपण एक नवीन ट्रेंड चालु करत आहात. संमंचे याबाबत काय धोरण आहे समजेल काय?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 02/27/2023 - 16:50 नवीन
धन्यवाद, राजेंद्र मेहेंदळे. या बाबत संमंचे काही विशिष्ट धोरण असेल असं वाटत नाही. मी मागे मी श्रीगणेश लेखमाला २०२० मध्ये "बाप ( कथावाचन / ऑडियो)">बाप ( कथावाचन / ऑडियो) हे संमंच्या पुर्वपरवानगीने प्रकाशित केले होते आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. जसा फोटो एस्से तसा हा ऑडीयो एस्से, अश्या प्रयोगांचे स्वागत व्ह्यायला हवे असे मला वाटते. ऑडियो माध्यम दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे. मटा या वृत्तपत्राने देखिल मटागोल्ड (https://matagold.timesgroup.com/) हा प्रयोग केलेला आणि त्याला अ ति श य सुंदर प्रतिसाद मिळत आहे.
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Tue, 02/21/2023 - 16:12 नवीन
चौ को खूप दिवसांनी तुमचं अभिवाचन दिसलं. कथा आवडली. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 02/27/2023 - 15:56 नवीन
खुप खुप धन्यवाद, स्मिताके !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा