Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

पूर्वसंचित

B — Bhakti, गुरुवार, 01/12/2023 - 18:13
होत खळाळता प्रवाह नदीच्या अंगा खांद्यावर इवलेसे मुलं होऊन खेळावं होत चमचमता प्रकाश रात्रीच्या नभ अंगणात शुभ्र टिपूर चांदणं व्हावं घेत मखमल अंगावर घुटमळत मनाच्या पायरी लाडकी मांजर व्हावं मांडावं, पुसावे कागदावर पुढच्या वळण वाटेचे जुळवत हिशोब राहावं पूर्वसंचित फुलपाखरे बसता कमल मनी गहिवर ऊतू जावा... -भक्ती १२/०१/२०२३

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2869 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Fri, 01/13/2023 - 15:53 नवीन
होत चमचमता प्रकाश रात्रीच्या नभ अंगणात शुभ्र टिपूर चांदणं व्हावं
हे आवडलं.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 01/13/2023 - 17:19 नवीन
धन्यवाद सागर.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/15/2023 - 08:15 नवीन
लिहिते राहा. फ़क्त मला ते शिर्षक आणि कवितेतला अर्थ यांचा धागा काही जुळला नै असे वाटले. उदा. ’असे व्हावे’ असे शिर्षक दिले असते तर चालले असते. अर्थात, कवीच्या मनात तिसरं काहीच असतं म्हणा इतकेच. कवितेच्या आशयाला दहा पैकी सात गुण दिले आहेत तर शिर्षकाला दहा पैकी अडीच गुण दिले आहेत. :) - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 01/15/2023 - 11:45 नवीन
वाह सर! आठ गुण पाहिजे होते,माझा लकी आकडा :) धन्यवाद. जे घडतंय ते पूर्वसंचिताने होतं असं मानल्यास ,कवितेत मांडलय ते सर्व चांगल्या पूर्वसंचितामुळे घडावं असं कवियित्रीला वाटतंय :)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 01/15/2023 - 08:58 नवीन
मन,बहु चंचल चपळ। जाता-येता नलगे वेळ।।' कवीता आवडली.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 01/15/2023 - 11:46 नवीन
कर्नलजी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 01/15/2023 - 16:23 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 01/15/2023 - 16:24 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 01/15/2023 - 16:24 नवीन
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 01/15/2023 - 16:30 नवीन
संचित पूर्व च असत. मग द्विरक्ती.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 01/16/2023 - 11:39 नवीन
+१ धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा