Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

बँक आफ दरोडा !

ब — बाजीगर, Mon, 01/02/2023 - 06:41
चोरांनी बॅंकेत बसूनच चर्चा केली अन् नंतर २० रुपयांचे लाखभर चिल्लर; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - https://maharashtratimes.com/maharashtra/raigad/a-robbery-took-place-at-the-bank-of-baroda-bank-on-tarapur-road-in-boisar/videoshow/96673577.cms दोन चोर बँकेत शिरले, एक्झाॅस्ट फॅन काढून वरचा. मग सोफ्यावर बसून तासभर केली चर्चा. समजू नका त्यांना एवढे थिल्लर दोन लाखाची चोरली चिल्लर बोईसर चे तारापूर रोड डोईजड झाले चोरावर मोर पोलिसांनी पाहिले ते CCTV फूटेज, धरले दोघा चोरांना,बाहेर आले लूटेज.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1660 views

💬 प्रतिसाद
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 01/04/2023 - 17:09 नवीन
मस्त शीघ्र कवित्व.
  • Log in or register to post comments
ब
बाजीगर गुरुवार, 01/12/2023 - 12:47 नवीन
याला रियाझ म्हणा, नेट सराव म्हणा, वाॅर्म अप म्हणा, कविता लिहीण्याचा सराव समजा. हा हाहा
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/12/2023 - 13:05 नवीन
टेक्नोलाजी मुळं चोरांचे लईच वांधे झालेत. मस्त.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 18 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 19 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 22 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 25 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा