Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कोलाहल !

फ — फिझा, Sun, 12/25/2022 - 06:40
कोलाहल ! सायकलची बेल, दुचाकी चारचाकी चे हॉर्नस ट्रक चे कर्कशः ब्रेक, वेगाचे आवाज ट्रामच्या दाराची उघड झाक , हेलिकॉप्टरची झार झार ट्रेन च्या प्लॅटफॉर्म वरची अनाउन्समेंट , मधेच ऍम्ब्युलन्स चा सायरन , सगळीकडे गडबड, धांदल, गोंगाट,किलबिलाट ! रंगीबेरंगी दिव्यांचे फ्लॅशेस , लांबच्या लांब माळा लाल हिरव्या रंगानी नटलेल्या उंच उंच इमारती मोठा मोठाल्या क्रिसमस ट्री , सॅन्टा, त्याच्या हातातली बेल जिन्गेल बेल चे मुसिक, कुठे हळुवार कुठे कर्कश : क्रिसमस चे डोळे दिपवणारी लाइटिंग , सगळीकडे नुसती रोषणाई आणि झगमगाट ! स्वीट्स, केक्स, वाईन, व्हिस्की चे ग्लासेस , टर्की ,फिस्ट ,डेकोरेशन्स फॅमिलीस फ्रेंड्स गेट टुगेदर्स सगळीकडे झगमगते रेस्टॉरंट्स आणि घमघमाट ! जग रहाटीचा नुसता कोलाहल ! हे इतके सगळे किलबिलाट झगमगाट ,लखलखाट तरी मन शांत अंतराळात , एका निर्वात पोकळीत, एकाकी ! अशामध्ये उमगलेले एकटेपण खूप एकटं करून जातं ...... ......... नेहमीसारखंच ! ---------- फिझा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1315 views

💬 प्रतिसाद
त
तुषार काळभोर Sun, 12/25/2022 - 15:55 नवीन
पण भावना चांगल्या मांडल्या आहेत..
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 06/05/2023 - 18:35 नवीन
अमेरिकन नाही, ऑस्ट्रेलियन :)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 05/25/2023 - 03:31 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 06/05/2023 - 18:35 नवीन
जमलिये
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 52 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 54 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 58 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा