Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

गोळ्या आणि गांधी

ब — बाजीगर, Sun, 11/27/2022 - 23:29

विषय : सोलापूर ला विमानसेवा कधी येणार

पिस्तूल दाखवणाऱ्या धर्मराज कडादींना ललित गांधी यांचे आव्हान,

https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/maharashtra-chamber-of…

केतन शहा सोलापूर मंच
कधी जाईल विमान उंच?
काय आले त्यांचे मनी
हे म्हणे पाडा चिमणी

संचालक धर्मराज कडादी
म्हणाले,किसने बात बढादी
रिव्हाल्वर दाखवून,घालीन गोळ्या
घडकीभरली,कोण वाजवील टाळ्या

मी आहे ललीत गांधी
मी नव्हे गलीत फांदी
समजून जा घरला अन् गड्या
आम्ही नाही भरल्या बांगड्या

हादरले ते सोलापूर
अफवांचा आलापूर

त्यांनी केले उपोषण
ह्यांनी केले भाषण

हा मानअभिमान हेवा
येणार कधी विमानसेवा

सध्या चाललाय गन वे
कधी येणाराय रन वे?


  • Log in or register to post comments
  • 1806 views


वाचनखूण लावा
| 1806 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/02/2022 - 12:31 नवीन
त्यांचे जाउदे तुम्ही ही घ्या गांधी गोळी Image removed. Image removed. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 12/04/2022 - 14:15 नवीन
बा बौ ... हिंसाचारी रचना ! भीती वाटायला लागली आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 12/05/2022 - 03:45 नवीन
जनतेचे हाल ...
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 12/05/2022 - 04:40 नवीन
काही वर्षांपूर्वी सोलापुरात विमान सेवा होती वायुदूत कंपनीची.त्यांचे एक विमान उजनी धरणात पडले आणि तेव्हापासुन ती सेवा बंद करण्यात आली. पण जर विमानसेवा वापरणारे तितके ग्राहकच नसतील तर कुणी कंपनी कशाला आपली सेवा देईल.? तसेही पुण्याला आता ट्रेनने ३-४ तासात पोहोचता येते व मुंबईला ६-७ तासात.त्यामुळे तसेही सोलापूर पुणे वा सोलापुर मुंबई साठी विमान प्रवास तसा किफायतशीर ठरणार नाही. इतर महानगरातुन जसे कि बेंगलोर/हैद्राबाद इथुन सोलापुरात विमानाने येणारे तितके प्रवासी असण्याची शक्यता कमीच आहे..
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Mon, 12/12/2022 - 15:00 नवीन
माफ करा तुमचे मुद्दे खूपच चुकीचे आहेत सोलापूर हुन फक्त पुणे मुंबई सोडून बाकी ठिकाणी पण लोकं जायचे असेल ,हैदराबाद आणि कलबुर्गी वाले पब्लिक खूप आहे प्रत्यक्ष वेळी पुणे मुंबई जाऊन विमान पकडणे बे भरवस्याचे आहे वायू दूत बाकी पण कारणाने बंद पडले https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/6633585.cms
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 29 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 41 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 43 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 45 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 49 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा